थोडक्यात -
महिलांचा फॅशन ट्रेंड दररोज बदलत असतो. इंस्टा रील्समध्ये तर दररोज महिलांसाठीच्या साड्या, ड्रेस अपडेट होत असतात.
पुरूषांनो तूम्हालाही मागे पडायचं नसेल तर मात्र तूम्ही आजच amazon वरून शॉपिंग करा.
१५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला ऑफीसमध्ये तूम्ही तिरंगी ड्रेसमध्ये हजेरी लावली तर सर्वात वेगळे दिसाल.
१५ ऑगस्ट दिवशी तिरंग्यासोबत फोटो काढणार असाल तर लुक वेगळा अन् भन्नाटच हवा. त्यासाठी amazon तूम्हाला नक्की मदत करेल.
महिलांचा फॅशन ट्रेंड दररोज बदलत असतो. इंस्टा रील्समध्ये तर दररोज महिलांसाठीच्या साड्या, ड्रेस अपडेट होत असतात. पण पुरूषांना मात्र काहीच ऑप्शन नसतो. आता स्वातंत्र्य दिनाचेच घ्या. महिला मस्त अशी तिरंगी साडी, कुर्ता, दुपट्टा घालून ध्वजारोहन, कार्यक्रमात हजेरी लावतील.
पुरूषांनो तूम्हालाही मागे पडायचं नसेल तर मात्र तूम्ही आजच amazon वरून शॉपिंग करा. Amazon वर शॉपिंग करून तूम्ही मेन्स कुर्ता, जॅकेट आणि तिरंगी शेला खरेदी करू शकता. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला ऑफीसमध्ये तूम्ही तिरंगी ड्रेसमध्ये हजेरी लावली तर सर्वात वेगळे दिसाल.
१५ ऑगस्ट दिवशी तिरंग्यासोबत फोटो काढणार असाल तर लुक वेगळा अन् भन्नाटच हवा. त्यासाठी amazon तूम्हाला नक्की मदत करेल.
स्वातंत्र्यदिनादिवशी तूम्ही हा ट्रेंडी टी-शर्ट घालू शकता. या टीशर्टवर Happy Independence Day लिहीलेले आहे. पांढऱ्या रंगाचा हा टी-शर्ट तूम्ही कॉलेजमध्ये घालून जाऊ शकता. या शर्टचा पॅटर्न क्लासिक राउंड नेक टी आहे. हा स्टँडर्ड शॉर्ट स्लीव्ह्जसह, कॅज्युअल वापरासाठीचा आहे. हा शर्ट चांगल्या क्वॉलिटीच्या कॉटन कापडापासून बनवलेला आहे. जो आरामदायक आणि टिकाऊ आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LALARIYA THE FASHION ब्रँडने हा शेला तयार केला आहे. पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमावर हा शेला शोभून दिसेल. हा पुरूषांसाठीचा तिरंगा रंगाचा दुपट्टा आहे. जो 2.25 मीटरचा आहे. हा शेला कॉटन, सिल्क किंवा शिफॉनसारख्या मऊ व श्वास घेण्यासारख्या (breathable) कापडांपासून बनवलेला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल टी-शर्टवर डिझाईनपेक्षा टेक्स्ट लिहीलेले असणे अधिक ट्रेंडी लुक देणारे असते. कारण, ट्रेंडी लुक देणारा टी-शर्ट मेरा भारत महान लिहीलेला आहे. हा टी-शर्ट प्रिमियम कॉटनचा आहे. तूम्ही यातून तुमचं देशावर असलेलं प्रेम दर्शवू शकता. हा टी-शर्ट काळ्यात रंगातला आहे. तर यावर तिरंगी रंगात मेरा भारत महान लिहीलेलं आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रिंटेड टी-शर्ट १००% सूती कापडाचा बनवलेला आहे
यहा डाल डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, असे बोल असलेले गाणे प्रसिद्ध आहे. याच गाण्याची सुरूवातीचे शब्द लिहिलेला हा शर्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी खास पुरुषांसाठी रंगीबेरंगी प्रिंट असलेला टी-शर्ट आहे. प्रिंटेड टी-शर्ट १००% सूती कापडाचा बनवलेला आहे.
हा शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
India in My Veins ब्रँडचा हा स्वातंत्र्य दिन खास टी-शर्ट आहे. जो प्रिंटेड कॅज्युअल अर्धबाही राउंड नेक टी-शर्ट (युनिसेक्स) आहे. पुरुष व महिलांसाठी ग्राफिक प्रिंटेड टी-शर्ट आहे. हा शर्ट सुती असून तो आरामदायक आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VASTRAMAY कंपनीचा हा पुरुषांसाठी सूती पांढऱ्या रंगाचा क्लासिक कुर्ता, पँट-स्टाइल पायजमा आणि तिरंगी दुपट्टा – स्वातंत्र्य दिन व देशभक्तीपर कार्यक्रमांसाठी योग्य आहे. हा सॉलिड पांढरा कुर्ता, मँडरीन कॉलर, फुल स्लीव्हज आणि बटण डिटेलिंगसह येतो. पारंपरिक आणि उठावदार लूकसाठी हा शर्ट आहे.
याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तिरंगी किनारी असलेला सूती अँगवस्त्र पुरुषांसाठी आहे. हे तिरंगा पट्ट्यांसह पारंपरिक पांढरा उपरणा आहे. जो मऊ व हलका आहे. तसेच, सांस्कृतिक, धार्मिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांसाठी योग्य आहे. कल्चरल इव्हेंटमध्ये मुलांना असे कपडे, उपरणे हवे असते तेव्हा हा उपरणा नक्की खरेदी करा.
खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या नावावरून तसे जॅकेटची फॅशन ट्रेंडीमध्ये आली आहे. मोदी जॅकेट पुरूषांना वेगळा लुक देणारे हे जॅके आहे. VASTRAMAY पुरुषांसाठी सिल्क ब्लेंड ऑरेंज आणि पांढरा जॅकेट आहे. हे घालून तूम्ही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.