तूम्हाला दररोज थकल्यासारखे वाटते का?, शरीरातून सर्व उर्जा संपली आहे असे वाटते. तर तूम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळवण्याची गरज आहे. जी तूम्हाला मल्टीव्हीटॅमिन्समधून मिळू शकते. आजची वेगवान जीवनशैली आणि असंतुलित अन्नामुळे, आपल्या शरीराला आवश्यक पोषक मिळत नाही, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
हेच कारण आहे की आजकाल मल्टीव्हीटॅमिन टॅब्लेट वापरल्या जातात आहे. मल्टीव्हीटॅमिन टॅब्लेट आता आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. या गोळ्या विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांचे मिश्रण आहेत, जे आपल्या शरीराच्या विविध गरजा भागविण्यास मदत करतात.
Amazon वर Multi Vitamins टॅबलेटच्या किंमतीवर ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला Supradyn, Vlado’s Himalayan, Ambrosial Calcium Magnesium अशा उच्च दर्जाच्या टॅबलेट स्वस्सात मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Supradyn Daily Multivitamin Tablets हे150 Tablets चे पॅक आहे. या टॅबलेट महिला आणि पुरूषांनी दोघांनी वापरता येणाऱ्या आहेत. या गोळ्यांमध्ये Essential Zinc, 12 Vitamins, 5 Trace Elements आहेत. या गोळ्यांची किंमत 664 आहे, पण हे तूम्हाला फक्त 519 इतक्या रूपयात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fytika Vita 365-60 Tablets तूमच्या शरीराला आतून उर्जा देतील. या गोळ्या Multivitaminेअसून त्या Men and Women दोघांसाठी उपयुक्त आहेत. यामध्ये Ashwagandha, Ginseng, Probiotics & Prebiotics and Biotin चे पोषक घटक आहेत. या टॅबलेट 399 रूपयाच्या आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vlado’s Himalayan हे Organics Multivitamin With Probiotics - 60 Ingredients Supplement असलेल्या गोळ्या आहेत. Vitamin C, D, E, B3, B5, B12, Zinc, Magnesium, Giloy & Biotin असे यामध्ये पोषक घटक आहेत. आपली हाडे आणि जॉईंट्ससाठी या टॅबलेट उपयुक्त आहेत. यांची किंमत 499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
IMMUNOSCIENCES या Premium Marine Collagen Supplements आहेत. Peptides & Vitamin C असलेल्या या टॅबलेट आहेत. या टॅबलेट Skin, Nails, Hair & Joints Health साठी उपयुक्त आहेत. Unflavoured & Sugar-Free Collagen Powder सह येतात. याची किंमत 3,510 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन B12 ची गरज असते. ही गरज Carbamide Forte Vitamin B12 Supplements 500 mcg पूर्ण करतील. या टॅबलेट Methylcobalamin B12 Vitamin Tablets युक्त आहेत. तसेच त्या Men & Women साठी आहेत. याची किंमत 1,599 असून तूम्हाला या फक्त 711 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपल्या शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. मात्र अपुरे अन्न, पोषक घटकांचा अभाव यामुळे कॅल्शियम आपल्याला मिळत नाही. यामुळे आपल्या हाडांची झीज होते. त्यासाठी Ryt Nutrition Calcium Tablets चे सेवन करा. या टॅबलेट Magnesium Zinc & Vitamin D3 & K2 (1400mg) आहेत. यांची किंमत 599 असून ऑफरमध्ये तूम्हाला हे फक्त 319 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HealthKart HK Vitals Calcium या Vitamin D3 Supplement च्या टॅबलेट आहेत. 60 Calcium Tablets, with Magnesium & Zinc असे घटक यामध्ये आहेत. या टॅबलेट Bone Health & Joint Support साठी आहेत. तसेच या गोळ्या महिला आणि पुरूष दोघांसाठी बेस्ट आहेत. यांची किंमत 349 असून तूम्हाला या गोळ्या फक्त 265 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Boldfit Vitamin D3 Tablets या महिला आणि पुरूष अशा दोघांसाठी परफेक्ट आहेत. यामध्ये Vitamin D,Vitamin D3 + K2(MK7) & Vitamin B12 -Vitamin D3 Supplement आहेत. या टॅबलेट तूमच्या Bone Support & Joint Support साठी फायदेशीर ठरतील. यांची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZEROHARM Zinc या Tablets Plant- Based Nano Supplement आहेत. हे आपली इम्युनिटी वाढवतात.तसेच, Skin, Hair, Bone, Vision & Cognitive Health साठी या उपयुक्त आहेत. Antioxidant Protection | High Absorption Zinc for Men & Women | 60 Veg Tablets आहेत. यांची किंमत 597 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fytika Vita 365-60 Tablets (Pack of 1) या Multivitamin गोळ्या आहेत. यामध्ये Ashwagandha, Ginseng, Probiotics & Prebiotics and Biotin असे पोषक घटक आहेत. यांची किंमत 598 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.