लहान मुलांची होळी म्हणजे आनंदोत्सव असतो. पिचकारी,फुगे घेऊन गल्लीतून फिरणारी लहान मोठ्यांची टोळी हे होळीदिवशी सर्वत्र पहायला मिळतं. होळीला कोणी किती फुगे आणले, पिचकारी किती महागातली आणली याची जास्त चर्चा असते. तुम्हीही यंदाच्या होळीला लहानमुलांसाठी काही वस्तूंची खरेदी करणार असाल तर Amazon वर मस्त अशा ऑफर सुरू आहेत.
लहान मुलांसाठीचे फुगे तुम्हाला फक्त २९९ मध्ये मिळतील. तर होळीचे रंगही तुम्हाला कमी पैशात मिळतील. वॉटर गन तुम्हाला फक्त १३९ मध्ये मिळेल. तसेच, मुलांसाठी होळीचे रंग, मलिंगा हेअर स्टाईल हेही वेगळे आकर्षक ठरू शकते.
तुम्हीही यंदा मुलांना अन् त्यांच्या मित्रांसाठी होळीच्या पार्टीचे आयोजन केले असेल तर तुम्हाला Amazon ची ही ऑफर फायद्याचीच ठरणार आहे. यामध्ये कोण-कोणत्या वस्तू आहेत, जाणून घेऊयात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View Offer👉🏻 https://amzn.to/43ejxnJ
लहानांसोबत मोठ्यांचाही होळी हा आवडता सण आहे. त्यामुळे, सर्वच लोक होळीची आतुरतेने वाट पाहत असतात. होळीच्या सणासाठी लहान मुलं आधीच तयारी करून ठेवतात. त्यामध्ये रंगीत पाण्याने भरलेले फुगेही असतात. ते एकमेकांच्या अंगावर उडवून ते आनंद घेतात. तुम्हीही मुलांसाठी eCraftIndia चे फुगे घ्या. हे फुगे Kids Boys, Girls दोघांसाठीही आहेत.
या एक पॅकमध्ये 222 Balloons तुम्हाला मिळतील. याची किंमत 299 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3F2xY48
तुम्हाला फक्त 299 मध्ये होळीचे रंग आणि पिचकारी मिळणार आहे. या गिफ्ट पॅकमध्ये तुम्हाला एक पिचकारी आणि काही रंग मिळतील. ज्यांची मूळ किंमत 499 आहे. हे रंग पूर्णपणे नैसर्गिक असून Pichkari with Refill असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4koGI4E
आजकाल केमिकलयुक्त रंगामुळे त्वचेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लोक नैसर्गिक रंगाचा वापर करतात, त्याप्रती जागरूतीही करतात. जर तुम्हालाही केमिकलयुक्त रंगापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही मुलांना हे नैसर्गिक रंग भेट द्या. नव्या पिढीपासून नैसर्गिक रंगांची ही परंपरा आपण सुरू करूयात. Webelkart Tota कंपनीचे हे रंग घेऊ शकता. याची किंमत 499 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41oYkVq
ascension Pichkari कंपनीची ही पिचकारी लहान मुलं आणि मुलींसाठी बेस्ट आहे. कारण, हे प्रेस करण्याची पिचकारी आहे. ही लहान मुलं सहज वापरू शकतात. या गनसोबत तुम्हाला १०० वॉटर बलून्स देखील मिळणार आहेत. याची किंमत 139 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4iEwg7N
रंगपंचमीची खरी मजा तर फुगे एकमेकांवर उडवूनच घेता येतो. लहानगी मुलं याचा पुरेपूर आनंद घेतात. Ascension Automatic Fill and Tie Magic Water Balloons for Holi - Multicolour (Pack of 3 (111 Balloons) मिळणार आहेत. तुम्हाला हे बलून फक्त 280 रूपयात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41iw4E5
या स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला नैसर्गिक रंग, फुगे आणि हेअर विग एकत्रित मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 111 फुगे मिळणार आहेत. एखाद्याला होळी गिफ्ट देण्यासाठी हे बेस्ट आहे. याची किंमत 520 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
View offer 👉 https://amzn.to/4h5hLby
लहान मुलांना या दिवशी आपण कलरफुल कपडे देतो. त्यांच्या त्वचेची काळजी घ्यावी म्हणून त्वचेवर तेल अन् मॉइश्चराइजर लावतो. पण केसांसाठी काहीच केलं जातं नाही. तुमच्या मुलांसाठी तुम्ही ही कॅप घेऊ शकता. श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर मलिंगा याच्या सारखा केसांचा विग मुलांच्या केसांचे रक्षण करू शकतो. हे विग कलरफुल असून मुलांना आवडेल असे आहे. पार्टीसाठी आयोजन करताना या कॅप उपयोगी पडतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3QEETmv
नैसर्गिक रंगाच्या या पॅकमध्ये पाच रंग येतात. 400 ग्रॅमचे हे पॅक आहेत. यामध्ये Magic Water Ballon सुद्धा आहेत. हे रंग Organic Holi Powder, Holi Gift Box, Pure Natural Eco freindly Gulal आहेत. याची किंमत 338 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4hYmLjz