Offer On Dhoop  Sakal Prime Deals
Hot Deals

Offer On Scented Dhoop : Amazon वरून हे सुगंधी धूप खरेदी करा अन् देवाला करा अर्पण; सर्व मनोकामना होतील पूर्ण

Buy Premium Dhoop at Best Price : Amazon वर तूम्हाला आवडतील अशा सुवासाचे धूप स्वस्तात मिळत आहेत. जे तूमच्या घरात सकारात्मकता पसरवतील.

Pooja Kadam

Buy Fragrant Dhoop Online  :  

देवपूजा प्रत्येक घरात केली जाते त्यामुळे अगरबत्ती, धूप दररोज घरात फिरवला जातो. घरात दररोज धूप फिरवला तर वातावरण फ्रेश राहते. तसेच घरातील नकारात्मक उर्जा बाहेर फेकली जाते, अशीही मान्यता आहे. घरात पाऊल टाकताच किंवा सकाळच्या वेळी घरातील लोक उठल्यावर सुगंधी धूपाचा दरवळ घरभर असेल तर प्रसन्न वाटते.

Amazon वर तूम्हाला आवडतील अशा सुवासाचे धूप स्वस्तात मिळत आहेत. जे तूमच्या घरात सकारात्मकता पसरवतील. आणि असे धूप तूम्ही घरात लावल्याने देवपूजाही प्रसन्न मनाने होईल. तूम्हालाही असे धूप हवे असतील तर amazon वरून खरेदी करा. इथे तूम्हाला धूपच्या अनेक व्हरायटी मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4mU5gUu

Cycle Pure Naivedya Sambrani Dhoop Cups

Cycle Pure चा हा Naivedya Sambrani Dhoop आहे. या पॅकमध्ये 45 धूप असणार आहेत. हे Havan Cups for Pooja, Home & Festivals साठीही वापरता येणारे आहे. Natural Guggal Dhoop Original | Dhoop Cones | Pack of 3 (15 Cups/Pack + 1 Burner Plate/Pack आहे. याची किंमत 270 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45rx8Jy

Cycle Pure Naivedya Sambrani Dhoop

 Betala Fragrance 6 in 1 Dhoop Sticks

Betala हा Fragrance 6 in 1 Dhoop Sticks आहे. हा Combo Pack of 100 gm X 6 Flavour चा आहे. यासह तूम्हाला धूप स्टँडही मिळणार आहे. यामध्ये Chandan, Gulab, Mogra, Lavender, Guggal, Saffron असे सहा सुगंध असलेले धूप मिळतील. यांची किंमत 759 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kT87LS

Betala

Cycle Pure Vasu Loban Sambrani Dhoop

Cycle Pure Vasu Loban Sambrani Dhoop हे घरी,दुकानात वापरण्यासाठी परफेक्ट आहेत. या धुपमध्ये Dhoop batti Guggal आहे. या धूप पॅकमध्ये 70 Dhoop/Pack + 1 Burner Plate/Pack) आहे. याची किंमत 300 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4l4Sqkq

Cycle Pure Vasu Loban Sambrani Dhoop

Hari Darshan Natural Dhoop Cones

Hari Darshan Natural Dhoop Cones या धूपचा सुगंध 240 Cones चा आहे. Lavender Rose Sandal Mogra च्या सुवासासह येतो. हा Pure Long-Lasting Dhoop Cones आहेत. हे Meditation Home Fragrance साठी उपयुक्त आहेत. amazon वर हे धूप तूम्हाला 272 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3SS7je8

Darshan Natural Dhoop Cones

Zed Black Aroma Chandan, Gulab, Arij, Attar Phool and Saffron Incense Dhoop

Zed Black Aroma चे Chandan, Gulab, Arij, Attar अशा फ्रेग्रन्सचे हे धूप आहेत. यामध्ये केशराच्या सुगंधही तूम्हाला मिळणार आहे. एका पॅकसोबत इतर चार सुगंधी धूपचे पॅक तूम्हाला मिळणार आहेत. याची किंमत 400 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4n1yL6U

Zed Black Aroma Chandan,

Nirmalaya Premium Rooh Rose Bamboo-Less Dhoop Sticks

धूप आता स्टीकच्या आकारातही येतात. तर Nirmalaya Premium Rooh Rose Bamboo-Less Dhoop Sticks आहेत. यामध्ये 100% Natural Organic फ्लेवर आहेत. 40 Sticks with Ceramic Stand आहे. देवपूजा, मेडीटेशन आणि Aromatherapy साठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. या स्टीकची किंमत 159 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45YIvsp

Nirmalaya Premium Rooh

Hari Darshan Deluxe Wet Dhoop Sticks

Hari Darshan चे हे Deluxe Wet Dhoop Sticks आहेत. या पॅकमध्ये तूम्हाला 240 Sticks मिळणार आहेत. तर Non-Toxic, Herbal & Natural Fragrance आहे. Includes 12-20 Sticks Per Pack आहेत. याची किंमत 285 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45qGGEC

Hari Darshan Deluxe

Rosier Havan Cups

Rosier Havan Cups चा हा Pack of 1 आहे. या धूपमध्ये 16 Cups | 1 Free Ceramic Cup Stand Gir Cow Dung | Dhuni for Pooja I 100% Organic Fragrance | Havan Cups for Pooja | Loban Dhoop (HALDI Chandan) आहे. याची किंमत 255 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4e8SYUm  

Rosier Havan Cups

Cycle Pure Navin Sambrani Dhoop Cups

Cycle Pure Navin Sambrani Dhoop Cups for Pooja (45 pcs) | Havan Cups for Pooja, Home & Festivals | Natural Guggal/Loban Dhoop Original | Dhoop Cones | Pack of 3 (15 Cups/Pack + 1 Burner Plate/Pack)


⚡ Rs 299 | Rs 270

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jTctBI

GAVO HARSHIDDHI Desi Cow Dung Natural Loban Dhoop

GAVO HARSHIDDHI चा हा Desi Cow Dung Natural Loban Dhoop आहे. यामध्ये Chandan Jatamansi Gulab Bhimseni Kapur ने हा धूप बनवला जातो. या पॅकमध्ये 2.5 Inches Organic Incense Stick (60-Piece) आहेत. याची किंमत 298 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3SS7Aha

GAVO HARSHIDDHI Desi