Deals on Helmet  Sakal Prime Deals
Hot Deals

Top Deals On Helmets : Amazon घेईल तूमच्या सुरक्षेची काळजी, कमी रेटमध्ये टिकाऊ आणि सेफ असलेले हेल्मेट आत्ताच ऑर्डर करा!

Helmets For Bikers on Amazon : Amazon वर तूम्हाला चांगल्या क्वॉलिटीचे हेल्मेट कमी दरात, ऑफरमध्ये मिळणार आहे.

Pooja Kadam

Buy Durable and Safe Helmets at Low Prices on Amazon India

आजकाल अनेक अपघात केवळ पुरेशी काळजी न घेतल्याने होतात. यामध्ये बाईक स्वारांनी जीव अधिक गमावले आहेत. कारण, बाईक स्वार स्वत:ची काळजी न घेता गाड्या चालवतात. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होते. अपघातापासून वाचण्यासाठी लोक हेल्मेट घालतात. मात्र ते हेल्मेट रस्ते आणि सुरक्षा विभागाच्या मानकांना परिपूर्ण आहे का याचा विचार कमी लोक करतात.

जे हेल्मेट आपण खरेदी करणार आहात ते पुरेशा सुरक्षा मानके पूर्ण करणारे असेल तरच ते आपले रक्षण करू शकते. असे सुरक्षा फिचर असलेले हेल्मेट तूम्हाला महाग मिळते. मात्र amazon वर तूम्हाला हे हेल्मेट कमी दरात, ऑफरमध्ये मिळणार आहे. हेल्मेटची खरेदी केल्यास तूमचे पैसेही वाचतील. आणि तूम्हाला तूमच्या सुरक्षेची काळजी करण्याचीही गरज नाही.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44fN0h3

 TVS Lightweight Full Face Helmet

TVS Lightweight ब्रँडची ही Full Face Helmet आहे. हे हेल्मेट महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. हे Clear and Scratch Resistant Visor, ISI Certified आहे. या हेल्मेटमध्ये Quick-Release Buckleआहे. हे Black रंगाचे आकर्षक हेल्मेट आहे. याची साईज XL आहे. या हेल्मेटची मूळ किंमत 1,055 असून तूम्हाला हे फक्त 949 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TseLg8

TVS

STUDDS RAY ISI Certified Open FACE Helmet

STUDDS RAY ब्रँडचे हे ISI Certified हेल्मेट आहे. जे FACE Helmet आहे. हे महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. या हेल्मेटची Ring Lock Black-L आहे. याची किंमत फक्त 777 इतकी आहे. हे हेल्मेट Vehicle Service Type Motorcycle आहे. तर याचे वजन Item Weight - 1300 Grams चे आहे. Material Expanded Polystyrene (EPS), Acrylonitrile Butadiene Styrene (ABS) आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jQtaxu

STUDDS RAY ISI Certified

Steelbird SBA-7 7Wings ISI Certified Flip-Up Helmet

Steelbird हे SBA-7 7Wings ISI Certified Flip-Up Helmet आहे. हे महिला आणि पुरूष दोघांचीही सुरक्षा करण्यासाठी परफेक्ट आहे. या हेल्मेटला Inner Smoke Sun Shield Outer Clear Visor आहे. Large 600 MM, Dashing Black आहे. हे कोणत्याही टू-व्हीलरला शोभून दिसेल असे हेल्मेट आहे. तसेच, या हेल्मेटचे वजन 1.2 Kilograms आहे. या हेल्मेटची किंमत 1,055 आहे, मात्र हे तूम्हाला फक्त 949 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HDdMY2

steelbird

Vega Ryker Bolder ISI Certified Matt Finish Full Face Dual Visor Helmet

Vega Ryker ब्रँडचे Bolder ISI Certified हेल्मेट सुरक्षित आहे. हे Matt Finish Full Face Dual Visor असलेले हेल्मेट आहे. हे Outer Clear Visor and Inner Smoke Sun Visor आहे. या हेल्मेटला Vehicle Service Type- street bike, तर Item Weight 1146 Grams चे आहे. याची किंमत 1,898 आहे. मात्र तूम्हाला हे फक्त 1,424 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kQmzVg

Vega Ryker Bolder

Steelbird SBA-7 Huracan ISI Certified Flip-Up Helmet

Steelbird SBA-7 कंपनीचे हे स्टायलिश डिझाईन असलेले हेल्मेट आहे. हे Huracan ISI Certified हेल्मेट आहे. हे Flip-Up Helmet महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. हे Inner Sun Shield, Black रंगाचे आहे. तर याचे वजन 1260 Grams आहे. या हेल्मेटची किंमत 2,309 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 1,893 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4l8uxsr

Steelbird SBA-7

Steelbird Bluetooth Full Face ISI Certified Helmet

Steelbird ब्रँडचे Bluetooth Full Face ISI Certified आहे. या हेल्मेटला Inner Smoke Sun Shield आहे. हे SBH-40 7Wings असलेले हेल्मेट आहे. हे हेल्मेट अपघातामध्ये तूमच्या डोक्याला इजा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेईल. या हेल्मेटची किंमत 4,549 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 3,730 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4eceVC6

Steelbird Bluetooth

Studds Chrome Eco Full Face Helmet

Studds Chrome Eco Full Face Helmet आहे. जे Black रंगाचे आहे. याची साईज L आहे. तर हे Motorcycling साठी बेस्ट आहे. याची किंमत 1,275 असून तूम्हाला हे फक्त 995 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44jAygb

Studds Chrome Eco Full Face Helmet

TVS ISI DOT Certified Open Face Helmet

TVS ISI DOT Certified असलेले हे Open Face Helmet आहे. हे Men and Women, Matt Finish, Clear Visor, Black Eco Red, Size L आहे. याचा रंग लाल असून, Age Range Adult आहे, हे Lightweight, Visor आहे. याची किंमत फक्त 837 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4441rng

TVS ISI

Steelbird SBH-34 Jai Shree Ram Reflective ISI Certified Full Face Graphic Helmet

Steelbird ब्रँडचे हे SBH-34 Jai Shree Ram Reflective ISI Certified Full Face Graphic Helmet आहे. Men and Women with Inner Smoke Sun Shield, असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,349 असून तूम्हाला Rs 1,106

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kKiemn

Steelbird SBH

RSINC Studds Ninja Pastel Plain Full Face Helmet

RSINC Studds Ninja Pastel Plain हेल्मेट आहे. हे हेल्मेट Full Face साठीचे आहे. हे आकर्षक अशा काळ्या रंगातील आहे. तर याची साईज XL आहे. याची किंमत 1,357 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4n4SP8x

RSINC Studds Ninja Pastel Plain Full Face Helmet- Black (Xl)