सध्या सर्वच लोक ब्लॉग बनवण्यात व्यस्त आहेत. हे मनोरंजनात्मक काम आहे, तसेच यामुळे काही पैसेही मिळतात त्यामुळे सर्वच लोक व्लॉग्सच्या मागे पळत आहेत. व्लॉग्ज बवनणाऱ्या लोकांकडे मोबाईल असावा लागतो. आणि काही टेक्निकल गोष्टींचे ज्ञान असण्याची आवश्यकता असते. पण, मोबाईलसह काही वस्तू खरेदी केल्या तर तूम्हाला व्लॉग्ज अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडता येतील.
तुम्ही डेली व्लॉग करत असाल. काही ट्रँव्हलिंगचे किंवा काही वेगळ्या विषयावरील व्लॉग करत असाल तर तूम्हाला सेल्फी स्टीकची मदत होईल. हे सेल्फी स्टीक तूमच्या व्हिडिओजना वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. कारण, याच्या मार्फत शूट केलेले व्हिडिओ अधिक सुंदर चित्रित होतील. व्लॉगर्सना सतत मोबाईल हातात पकडून चाहत्यांची बोलावं लागत असतं. त्यामुळे जर एकाद्या सुंदर ठिकाणी गेल्यानंतर मागील चित्र दाखवत चाहत्यांशी केलेल्या गप्पा अधिक रंगतील.
सेल्फीस्टीक आता सेल्फीपर्यंत मर्यादीत राहीली नाही. तर, ती अनेक कामी येते. जर तूम्हीही सेल्फी स्टीक खरेदी करणार असाल तर Amazon वरून तूम्हाला कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
WeCool S6 Reinforced ही Bluetooth Selfie Stick आहे. या स्टीकसोबत Tripod Stand, 45inc/ 130cm Long Selfie Stick आहे. 6-Section Stable Base, Detachable Mobile Holder, Compatible with Mobile/GoPro for Video & Photoshoot साठी ही स्टीक परफेक्ट आहे. याची किंमत 2,999 असून तूम्हाला फक्त 989 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kratos Selfie Stick Tripod Stand हे 3 in 1 Multifunctional Design असलेले आहे. Rechargable LED Light with Two Brighness Levels for Make up, Selfie & Photo Shoot, Selfie Stick with Bluetooth Remote (70cm with light) आहे. याची किंमत 1,499 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 498 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tygot Bluetooth Extendable Selfie Sticks ही Wireless Remote and Tripod Stand असलेली आहे. ही स्टीक 3-in-1 Multifunctional Selfie Stick with Tripod Stand Compatible with iPhone/OnePlus/Samsung/Oppo/Vivo and All Phones आहे. या स्टीकची किंमत 1,999 असून तूम्हाला ही फक्त 299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Blushinsta Selfie Stick ही Extendable Selfie Stick आहे. ही स्टीक Wireless Remote&Tripod Stand असलेली आहे. Portable,Lightweight,Compatible with All Smartphone&Mobile आहे. या स्टीकची किंमत 1,599 असून तूम्हाला हा फक्त 410 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
KINGONE Long Selfie Stick ही Tripod Stand Aluminum 71inch/180cm आहे. ही स्टीक 360° Degree Rotation होणारी आहे. ही Stick Tripod for Phone, Rechargeable Remote & LED Fill Light, 1/4" Screw for Camera Gopro for Vlogging साठी उपयुक्त आहे. याची किंमत 5,999 असून तूम्हाला फक्त 1,698 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lapster Rechargeable ही LED Selfie Stick आहे. यासह Tripod Stand येईल. ही स्टीक 3-in-1 Multifunctional Design असलेली आहे. Featuring Brightness Levels for Makeup, Selfies, Vlogging, and Photo Shoots, Complete with Bluetooth Remote असे या स्टीकचे फिचर आहेत. याची किंमत 999 असून तूम्हाला 299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Lumistick ही Mini Extendable Multifunctional 3-in-1 Selfie Sticks आहे. या स्टीकसोबत Wireless Detachable Bluetooth Remote आहे. तसेच, यासोबत तूम्हाला Tripod Stand,Portable Lightweight Selfie Stick मिळणार आहे. ही स्टीक iPhone आणि इतर फोनसाठी परफेक्ट आहे. याची किंमत 1,499 असून तूम्हाला फक्त 649 मध्ये ही स्टीक मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.