Amazon Summer Sale Sakal Prime Deals
Hot Deals

Buy Home Items at Discount : घरात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी Amazon आहे की, Amazon च्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा या वस्तू, घर बनवा सुंदर

Amazon Home Decor Under Budget : Amazon वर बेडशीट, टॉवेल्स, सोफा कव्हर,बाथरूम मॅट अशा वस्तूंवर डिस्काऊंट सुरू आहे.

Pooja Kadam

Sizzle into Summer with Stylish Home Furniture –

घरात आपल्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यासाठी सतत खरेदी करावी लागते. घरात हव्या असलेल्या किरकोळ गोष्टींसाठी तूम्हाला बाजारात जावे लागते. किंवा बाजारातून काही आणायचं विसरूनही जातं. जर तूम्ही घरासाठी लागणाऱ्या वस्तू घरी बसूनच मागवू शकता.  

Amazon वर बेडशीट,  टॉवेल्स, सोफा कव्हर,बाथरूम मॅट अशा वस्तूंवर डिस्काऊंट सुरू आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला अनेक वस्तू कमी किंमतीत मिळतील. Amazon वरून या वस्तू मागवल्या तर वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. त्यामुळे ऑफर संपायच्या आत खरेदीचा आनंद लुटा. 

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4do8fAg

Bath towels

आपण उन्हाळ्यात फिरायला बाहेर पडतो. तेव्हा तिथे समुद्रात भिजल्यानंतर किंवा स्विमिंग केल्यानंतर आठवतो तो टॉवेल. नेमका आपला एकुलता एक टॉवेल भिजलेला असतो. तेव्हा आठवतं की एखादा एक्स्ट्रा टॉवेल हवाच. त्यासाठी Amazon आहे की. Amazon वर तूम्हाला बाथ टॉवेलच्या किंमतीवर 40% सूट मिळणार आहे. या ऑफरमध्ये तूम्ही Himeya,Solimo,Cloth Fusion अशा ब्रँडचे टॉवेल मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GWpSee

Sofa covers

घरात असलेल्या सोफ्यासाठी कव्हर घ्यायचे फक्त विचार करतो. पण जेव्हा बाजारात जातो तेव्हा नेमकं ते आपण विसरतो. तूम्हीही असंच काहीस करत असाल तर काळजी करू नका. आता सोफा कव्हर घेणं सोपं झालं आहे. Amazon वर तूम्हाला स्वस्तात सोफा कव्हर मिळणार आहेत. ब्रँडेड कंपनीच्या सोफा कव्हरच्या किंमतीवर तूम्हाला ४० टक्के सूट मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Fce1Z6

Sofa covers

Bath mats

घरात पावसाळ्यात सर्वाधिक गरज असले ती डोअर मॅट्सची. त्यामुळे लोक पावसाळा सुरू होण्याआधी मॅट्स बदलतात. जर तूम्हीही डोअर मॅट खरेदी करणार असाल तर तूम्हाला Amazon वर स्वस्तात मिळून जातील. यासाठी तूम्हाला 40% off देखील मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GYmPCn

Bath mats

Mirrors

घरातील सर्वाधिक पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे आरसा. पूर्वी केवळ आरसा किती मोठा आहे याची चर्चा व्हायची पण आता तसे नाही. घरातील बेसिन त्यावर असलेला आरसा किती आकर्षक डिझाईनचा आहे याची जास्त चर्चा होते. त्यामुळे तूम्ही नविन घर बनवले असेल किंवा घरात आरसा नवा बसवणार असाल तर आतात या लिंकवर क्लिक करा. इथे तूम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4j6idYf

Mirrors

Curtain Rods

नव्या घरासाठी तूम्ही काही चांगल्या दर्जाच्या वस्तू शोधत असाल तर कर्टन रॉड्स नक्की घ्यावे लागतील. याच्या किंमतीवर तूम्हाला 40% off असणार आहे. तूम्हीही स्वस्तात मस्त गोष्टी शोधत असाल तर याची तूम्हाला नक्कीच मदत होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mdHKkZ

Curtain Rods

Mattress Protectors

घरात लहान मूल असेल तर मॅटरेस प्रोटेक्टरची किती गरज आहे हे लक्षात येते. लहान मुलं बेडवर शू करतात. कधी झोपेत त्यांना उलटी होते. किंवा पाणीही सांडतात. तेव्हा खऱ्या अर्थाने मॅटरेस प्रोटेक्टर हवा असतो. तूम्हाला हा खरेदी करायचा असेल तर तूम्ही amazon वरून खरेदी करू शकता. यामध्ये तूम्हाला ब्रँडेड कंपनीच्या मॅटरेस प्रोटेक्टरवर 40% off असणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jUX2cJ

Mattress Protectors