Yoga Day 2025  
Hot Deals

Super Deals On Yoga Mat : पावसाळ्यात घरी योग करण्यासाठी मॅट आहे फायदेशीर, amazon वर सुपर डिल्समध्ये मिळतील स्वस्तात!

Amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला योग मॅट निम्म्याहून कमी किंमतीत मिळतील.

Pooja Kadam

Super Deals on Yoga Mats for Home :

आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे अनेक लोकांना व्यायामासाठी बाहेर पडता येत नाही. अशावेळी, लोक घरातच व्यायाम करतात. घरी व्यायामासाठी जागा चांगली असली तरी योग्य वस्तू असतील तर योगा करण्याचे फायदे मिळतात. तूम्हाला योगा मॅट हवा असेल तर amazon वरून खरेदी करा.

Amazon वर  TEGO Stance Truly Reversible Yoga Mat,Fitness Mantra® 4mm Marble Design Anti Skid Yoga Mat, Crown Cult Yoga Mat सह अनेक व्हरायटीच्या योग मॅटवर डिस्काऊंट ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला हे मॅट निम्म्याहून कमी किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4e6lWUM

TEGO Stance Truly Reversible Yoga Mat

TEGO Stance चे Truly Reversible Yoga Mat आहे. जे GuideAlign - 5-6mm रूंदीचे आहे. हे मॅट Thick (Blue Green Without Bag) सह येते. हे मॅट 72x24 Inch साईजचे आहे. यावर तूम्ही Exercise, योग करू शकता. महिला, पुरूष, लहान मुलं यांच्यासाठी ही परफेक्ट आहे. या मॅटची किंमत 2,499 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZyYFFa

Tego stan

Wiselife Tru Alignment Yoga Mat

Wiselife Tru Alignment चे हे Yoga Mat + Sleek Yoga Strap आहे. हे महिला आणि पुरूष दोघांसाठीही आहे. हे मॅट Probalance TPE Material 6MM चे आहे. हे Extra Thick, Long and Wide आहे. याची किंमत 1,345 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/40doqej

Wiselife Tru

Fitness Mantra® 4mm Marble Design Anti Skid Yoga Mat

Fitness Mantra® ब्रँडचे 4mm Marble Design हे Anti Skid Yoga Mat आहे. हे Men & Women| Qnty.-1 Pcs. आहे. याची किंमत 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43O8Iso

Fitness Mantra® 4mm Marble

Crown Cult Yoga Mat

Crown Cult Yoga Mat हे महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. हे 15MM NBR Material चे मॅट आहे, यासह Carrying Strap, Extra Thick Exercise Mats आहे. या मॅटवर योगा, व्यायाम तूम्ही करू शकता. या मॅटला १ वर्षांची वॉरंटीही आहे. याची किंमत 1,139 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43RdBky

Crown Cult Yoga Mat

THE HOME TALK Handmade Yoga Exercise Mat

THE HOME TALK Handmade Yoga Exercise Mat + Sleek Yoga Strap आहे. हे Workout Mats For Pilates, Yoga & Fitness साठी योग्य आहे. हे Eco-Friendly | Cotton Weave | Aerobics Stretching Training Mats आहे. या मॅटची किंमत 749 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4e9aTKx

THE HOME TALK

FOXWHEEL® 4MM Thick, Light Weight with Anti-Slip Dual Side Embossed Yoga Mat

FOXWHEEL® ही 4MM Thick, Light Weight मॅट आहे. हे Anti-Slip Dual Side Embossed Yoga Mat आहे. हे Carrying Strap For Men aand Women (4MM, Grey) रंगाचे आहे. याची किंमत 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ecVaKH

FOXWHEEL

Hykes Yoga Mat

महिला आणि पुरूष दोघांनाही वापरता येईल असे हे Hykes Yoga Mat आहे. हे Women & Men - TPE Eco Friendly 6mm thickness असलेले Non Slip Classic Pro Exercise Mat आहे. हे मॅट Home Workout Pilates Floor Exercises Gymnastics Meditation with carry Bag & strap आहे. याची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TAh00Q

Hykes

LiveEZ Anti-Skid Lightweight with perfect grip EVA Yoga Mat

LiveEZ Anti-Skid हे Lightweight with perfect gripअसलेले EVA Yoga Mat आहे. हे मॅट महिला आणि पुरूष दोघांसाठी परफेक्ट आहे. या मॅटची किंमत 549 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lcZxra

LiveEZ

Dr Trust USA 317 Premium Luxfoam Dual Color Anti-Slip Yoga Mat

Dr Trust USA 317 Premium Luxfoam Dual Color असलेली ही Anti-Slip Yoga Mat आहे. ही Cover Bag for Gym Workout, Yoga Exercise, Flooring Exercise & Home Gym आहे. Men and Women Fitness, TPE Material with 6mm Extra Thickness आहे. याची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lc63P1

Dr Trust USA

SLOVIC Yoga Mat

SLOVIC Yoga Mat हे महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. हे 6Mm Thick Exercise Mat For Home Workout|Soft And Durable Eva Material Gym Mats|Non-Slip Yoga Mats, Blue मॅट आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HOihih

SLOVIC Yoga Mat For Women