कोणत्याही प्रकारची बाईक असली तरी आपल्या सुरक्षिततेसाठी चांगल्या प्रतीच्या हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय कायद्यानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकांच्या या गरजेला ओळखून हेल्मेट उत्पादन उद्योगात अनेक ब्रँड्सनी प्रवेश केला आहे.त्यामुळे टॉप कंपन्यांनी हेल्मेट मेकिंग क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगला हेल्मेट शोधत असाल, तर तुम्ही Amazon वरून खरेदी करा. कारण, Amazon वरून खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं. भारतातील Best Helmet Brands चे हेल्मेट Amazon वर उपलब्ध आहेत. चला तर मग पाहूयात.
महिला आणि पुरूष असे दोघांनाही वापरता येईल असे हे हेल्मेट आहे. हे STUDDS RAY कंपनीचे ISI Certified असलेले हेल्मेट आहे. हा Open FACE Helmet आहे, तर हे हेल्मेट D - Ring Lock Black-L असलेले आहे. या हेल्मेटची किंमत 816 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vega ब्रँडचे हे Cliff ISI Certified Lightweight Full Face Gloss Finish Helmet आहे. हे महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. Clear Visor हे याचे एक्स्ट्रा फिचर आहे. याची किंमत फक्त 848 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VEGA Crux कंपनीचे हे Dual Visor Flip Up Motorcycling Helmet आहे. हे काळ्या रंगाचे L साईज हेल्मेट आहे. या हेल्मेटचे वजन 1100 Grams आहे. तर याचे Material Acrylonitrile Butadiene Styrene आहे. याची किंमत 1365 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Steelbird कंपनीचे हे SBA-7 7Wings ISI Certified असलेले हेल्मेट आहे. हे Flip-Up Helmet असून हे Inner Smoke Sun Shield Outer Clear Visor आहे. हे हेल्मेट Large 600 MM, Dashing Black आहे. या हेल्मेटी किंमत 1516 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vega Aster Black Helmet आहे. या हेल्मेटचा रंग काळा आहे, तर Age Range (Description) Adult आहे. याची साईज L असून हे Ventilation असणारे हेल्मेट आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Steelbird Rox कंपनीचे हे Cyborg ISI Certified असलेले हेल्मेट आहे. हे Full Face कव्हर करणारे Helmet आहे. महिला आणि पुरूष दोघेही हे हेल्मेट वापरू शकतात. हे हेल्मेट Inner Smoke, Sun Shield and Outer Clear Visor असलेले आहे. या हेल्मेटची किंमत 1104 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Steelbird SBA-20 हे 7Wings असलेले ISI Certified हेल्मेट आहे. हे Flip-Up Helmet with Black Spoiler असलेले आहे. हे Men and Women with Inner Smoke Sun Shield असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1803 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Steelbird GT ब्रँडचे हे Dashing ISI Certified हेल्मेट आहे. हे Open Face Helmet for Men and Women with Inner Sun Shield ( Dual Visor Mechanism ) असे फिचर आहेत. याची किंमत 1393 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vega Cruiser कंपनीचे हे ISI Certified Lightweight हेल्मेट आहे. याची Compact with Peak Open Face Helmet for Men and Women with Clear Visor(Black, Size:L) आहे..
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.