Branded Watches Under 1,50 Sakal Prime Deals
Hot Deals

Top Branded Watches on Amazon: 1,500 हून कमी किंमतीतही ब्रँडेड वॉच मिळतात, पटत नसेल तर Amazon ची ही खास ऑफर पहा!

Branded Watches Sale: Amazon च्या या सेलमध्ये लोकप्रिय ब्रँडचे घड्याळ अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे.

Pooja Kadam

Budget smartwatch India

आजकाल प्रत्येकाला स्मार्ट दिसायचं असतं. स्मार्ट दिसण्यासाठी रूबाबदार स्मार्ट वस्तूही घालाव्या लागतात. जर तूम्हीही स्मार्ट वॉच घातलं तर तूम्हाला स्मार्ट दिसण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला स्मार्टवॉच खरेदी करायची असेल, पण बजेट 1,500 रुपयांपेक्षा कमी असेल तर अॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये तुम्हाला हे स्मार्ट वॉचेस मिळू शकतात.

Amazon च्या या सेलमध्ये लोकप्रिय ब्रँडचे घड्याळ अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. येथे सेलमध्ये 1,500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉच आणि वॉचेसची यादी दिली आहे. या लीस्टमध्ये टायटन, फास्टट्रॅक सारख्या लोकप्रिय ब्रँडच्या वॉचचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3Z35NZR

Casio

Youth Series Digital Black Dial Unisex Watch, Youth MQ-24B-3BDF Analog Green Dial Unisex (AD273), Youth MQ-24B-1BDF Analog Black Dial Unisex (AD272) अशी व्हरायटी असलेली घड्याळे तूम्हाला इथे मिळतील. जे तूमच्या लुकला परिपूर्ण करतील. या घड्याळांची किंमत 1,299 पासून सुरू होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3RWiFNM

Casio

TITAN

टायटन कंपनी अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. या कंपनीचे analog Silver Dial Men's Watch, Karishma Analog Black Dial Men's Watch, Titan Karishma Analog Multi-Colour Dial, Neo Iv Analog Silver Dial Men's Watch-1 अशी अनेक व्हरायटी इथे तूम्हाला पहायला मिळेल. या घड्याळ्यांच्या किंमती फक्त 1,599 पासून सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/4m7lVnc

TITAN

Fastrack Smart

तूम्हाला स्मार्ट घड्याळे हवी असतील तर तूम्ही ब्रँडचीच निवड करा. Fastrack हा ब्रँड विश्वासू आहे. या ब्रँडची Fastrack Astor FR2 Pro Smart Watch, Fastrack New Limitless Classic|, Fastrack Dezire FX1 PRO Fashion Smart Watch, Fastrack New Limitless FS1+ Smart Watch इथे तूम्हाला मिळतील. यांची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3Z6oCeM

Fastrack

Quartz Analog White Dial Silicone Strap Watch for Unisex-, Analog Black Dial Unisex Watch, Leather Sonata Quartz, Analog Champagne Dial Watch for Men अशा व्हारायटी इथे तूम्हाला मिळतील. या कंपनीची ही घड्याळे तूम्हाला 799 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/44nGBRw  

Fastrack

Timex

Men Quartz Analog green-Dial, Helix Leather Analog Grey Dial Men's, Analog Men's Watch अशा ब्रँडेड घड्याळे हवी असतील तर तूम्हाला Timex शिवाय पर्याय नाही. Timex ची ही घड्याळे तूम्हाला फक्त 999 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3YApDvD

Timex

FOSSIL

तूम्हाला Fossil ब्रँडचे स्मार्ट सुपर डूपर मागणी असलेले घड्याळ हवे असेल तर तूम्ही हेच घड्याळ घ्यावे. Fossil Analog Blue men Watch FS5661, Fossil Leather Machine Analog Gray Dial Men's Watch-Fs5900, Band, Fossil Stainless Steel Analog Black Dial Silver Strap Men's Watch-Fs5384, Fossil Analog Black Dial Men's Watch असे घड्याळं इथे मिळेल. याची किंमत 6,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3RXibqB

FOSSIL