श्रावणात दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात, किंवा घरातील शिवलिंगावर अभिषेक केला जातो.
श्रावणातील सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे लाभदायक असते. त्यामुळे श्रावणात पांढऱ्या कपड्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
तूम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे Amazon वरून ऑनलाईन खरेदी केले तर तूमचे बरेचसे पैसे वाचतील.
लवकरच हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात उपवासाची तयारी, देवपूजेची तयारीही केली जात आहे. श्रावणात दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात, किंवा घरातील शिवलिंगावर अभिषेक केला जातो. महादेवांचा वार सोमवार यादिवशी सर्वच लोक पांढऱ्याशुभ्र कपड्यात पहायला मिळतात. महिला पांढरी साडी नेसतात. तर मुली ड्रेस घालतात.
पुरूषही पांढरी कपडे परिधान करतात. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे लाभदायक असते. त्यामुळे श्रावणात पांढऱ्या कपड्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे.
म्हणून, या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. तूम्ही श्रावण महिन्यासाठी पांढरे कपडे खरेदी करणार असाल तर Amazon तूमच्यासाठी फायद्याची स्कीम घेऊन आलं आहे.
पांढरा रंग शांती, शुद्धता आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे. हा रंग नकारात्मकतेला दूर करण्यास आणि सकारात्मकता आकर्षित करण्यास मदत करतो. महिला,तरूणी, पुरूषांना आवडणाऱ्या फॅशनचे पांढरे कपडे Amazon वर तूम्हाला स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळतील.
सध्या प्लाझो ड्रेसचा ट्रेंड आहे. आरामदायक आणि फॅन्सी असलेला प्लाझो ड्रेस सर्वच मुली,महिलांकडे पहायला मिळतो. Pistaa's ब्रँडच्या या ड्रेसमध्ये तूम्हाला प्लेन रंगाचे कपडे अधिक खुलून दिसतात. तूम्ही या श्रावणात पांढरा प्लाझो सेट खरेदी करा. या प्लाझो पँटवर लाँग कूर्ती चांगली दिसेल. या ड्रेसचे स्लिव्ज थ्री-फोर आहेत. तर टॉपची उंची गुढग्यापर्यंतची आहे. या ड्रेसचे कापड कॉटनचे आहे. याची किंमत 999 इतकी आहे.
हा प्लाझो सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मागील काही दिवसांपूर्वीच चिकन करी ड्रेसचा ट्रेंड आला होता. चिकन करीचे डिझाईनक कापडाची कूर्ती सुंदर दिसते. तूम्हीही श्रावणासाठी खरेदी करणार असाल तर Seva Chikan Hand Embroidered Lucknowi Chikankari Cotton ड्रेस खरेदी करा. पांढऱ्या रंगातील कूर्ती तूमच्यावर खुलून दिसेल. या कूर्तीची किंमत 1,606 इतकी आहे.
ही कूर्ती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोणतीही डिझाईन नसलेला हा प्लेन कूर्ता महिलांच्या पसंतीचा आहे. काहीवेळा सिंपल सोबर ड्रेस महिलांना अधिक पसंत पडतात. हा प्लेन कूर्ताही तूम्हाला नक्कीच आवडेल. Pistaa's Women's Cotton Straight Fit Straight Kurta हा फक्त 695 रूपयाचा आहे. या कूर्तीचे स्लिव्ज थ्री-फोर्थ आहेत.
या कूर्तीबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
यशिका ब्रँडचीही सुंदर पांढरी साडी आहे. जी गोल्डन काठ असलेली आहे. साऊथ इंडियन लुक देणारी ही साडी खूप सुंदर दिसते. दक्षिण भारतात गेलात तर अशा साड्या तूम्हाला सर्वत्र पहायला मिळतील. ही साडी तूम्ही श्रावणात नेसली तर तूम्हाला प्रसन्न नक्कीच वाटेल. 100% Cotton Blend ची ही साडी आहे.या साडीची मूळ किंमत 1700 असून ही तूम्हाला फक्त फक्त 358 रूपयात मिळेल.
ही सुंदर साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
श्रावण महिन्यात काही कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. तसेच, महादेवांना अभिषेक घालून, सत्यनारायण पूजाही घालतो. त्यावेळी कार्यक्रमात वापरण्यासाठी आपल्याला कूर्ता हवा असेल तर Amazon Brand चा हा कूर्ता खरेदी करा. पुरूषांना पांढऱ्या रंगाचे कपडे खुलून दिसतात. तेव्हा तूम्हाला हा कूर्ता-पायजमा सेट अधिक शोभून दिसेल. हा कूर्ता सेट तूम्हाला केवळ 1049 इतक्या किंमतीत मिळेल.
पुरूषांसाठीचा कूर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3UzsgLr
तूम्हाला ऑफीसवेअरसाठी पांढरा कूर्ता हवा असेल तर या ब्रँडची निवड करा. Zombom Men's Kurta हा पांढऱ्या रंगाचा असून तो हाफ साईजचा आहे. म्हणजे तो तूम्ही ऑफीसलाही परिधान करून जाऊ शकता. या शर्टची स्टाईल चायनिज कॉलर, लाँग स्लिव्ज असलेली आहे. या कूर्त्याची किंमत 469 इतकी आहे.
हा कूर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूम्ही श्रावण महिन्यात घालण्यासाठी कूर्ता शोधत असाल तर हा बेस्ट आहे. Rajubhai Hargovindas कंपनीचा हा कूर्ता असून तो केवळ ५०० रूपयाच्या आतील बजेटमध्ये तूम्हाला मिळू शकतो. हा हाफ साईज असलेला कूर्ता आहे. याचा गळा राऊंड नेक आहे. जो तूम्हाला वेगळा लुक देईल.
या सुंदर कुर्त्याचे अधिक डिटेल्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
तरूणांना कॉलेज फंक्शनसाठी पांढरा कुर्ता हवा असेल तर हा सेट बेस्ट आहे. काही खास कार्यक्रमांसाठी पांढरे कुर्ता सेट हवा असतो. तर SKAVIJ Men's Casual Kurta Pajama Set तूम्ही घेऊ शकता.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- श्रावण महिन्यात पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते, कारण पांढरा रंग शुद्धता, शांती आणि अध्यात्मिकतेचे प्रतीक आहे.
- पांढरा रंग अनेक संस्कृती आणि धार्मिक कार्यांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. हा रंग शुद्धता, शांतता, साधेपणा आणि नवीन सुरुवात यांसारख्या गोष्टींशी संबंधित आहे.
- Amazon वर प्रत्येक रंगाचे कपडे उपलब्ध आहेत. स्पेशली महिलांसाठी, पुरूषांसाठी, तरूण-तरूणींसाठी आणि लहान मुलांसाठीचे सुद्धा पांढरे कपडे उपलब्ध आहेत.