गणपती बाप्पांच्या स्वागतालाही ट्रेंडी कपडे हवे असतात.
जर तूम्हीही अशा कपड्यांच्या शोधात असाल तर तूम्ही AMAZON वरून खरेदी करा.
AMAZON वर तूम्हाला व्हरायटी पहायला मिळेल. तसेच, इथे कूर्ते, ड्रेसेसवर भरपूर डिस्काऊंटही मिळत आहे.
सणा-सुदीच्या दिवसात महिला-मूली साडी, ट्रॅडीशनल वेअर घालण्यावर भर देतात. गणपती बाप्पांच्या स्वागतालाही, मूर्ती घरी आणताना मुली हमखास साडी नेसतात. पण या काळात ऑफीस आणि इतर ठिकाणी जाण्यासाठीही ट्रेंडी कपडे हवे असतात. जर तूम्हीही अशा कपड्यांच्या शोधात असाल तर तूम्ही AMAZON वरून खरेदी करा.
तूम्हाला फेस्टीव्ह सिझनमध्ये कॉलेज, ऑफीसला जाण्यासाठी फॅन्सी ड्रेस खरेदी करणार असाल तर ते ऑनलाईन मागवा. AMAZON वर तूम्हाला व्हरायटी पहायला मिळेल. तसेच, इथे कूर्ते, ड्रेसेसवर भरपूर डिस्काऊंटही मिळत आहे.
हा सुंदर पांढऱ्या रंगाचा सिल्क ब्लेंड कापडाचा कूर्ता सेट आहे. या टॉपची उंची गुढग्यापर्यंतची आहे. याला थ्रीफोर्थ बाही आहे. याचा गळा टाय-अप आहे. यामध्ये १ कुर्ता, १ बॉटम, १ दुपट्टा आहे. यामध्ये तूम्हाला एकूण पाच रंग मिळतील. या सेटची किंमत 1,569 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon ब्रँड चा सुंदर चेरी रंगातील ड्रेस आहे. हा Myx महिलांसाठी एम्ब्रॉयडर्ड अनारकली कुर्ता-पँट सेट ऑर्गेन्झा दुपट्ट्यासह येतो. याचे कारड रायॉन आहे. यामध्ये लांब अनारकली कुर्ता आहे ज्याला एम्ब्रॉयडर्ड वर्क आहे. या ड्रेसची बाही ३/४ बाही आणि एक खिसा आहे. या ड्रेसची किंमत 1,599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GoSriKi महिलांसाठी कॉटन ब्लेंड एम्ब्रॉयडर्ड कुर्ता सेट पँट व दुपट्ट्यासह येतो. हा ड्रेस सरळ काफ-लांबी, 3/4 बाही, गोल गळा असलेला आहे. या ड्रेसमध्ये सर्व प्रकारच्या साईज उपलब्ध आहेत. हे प्रिमियम कॉटन ब्लेंड कापड आहे.
हा नाजूक दोऱ्यांचे नक्षीकाम सरळ कट असलेल्या कुर्ता आहे. हा समरस कुर्ता, आरामदायक पँट आणि जुळणारा दुपट्टा आहे. अनेक रंग आणि साईझ पर्याय उपलब्ध आहेत. सौम्य डिटर्जंटसह मशीन वॉश करता येण्याजोगे; धुतल्यानंतर रंग व आकार तसाच राहतो.
हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Leriya Fashion कंपनीचा हा अनारकली कुर्ता सेट महिलांसाठीचा आहे. हा व्हिस्कोस रायॉन प्रिंटेड कुर्ता आणि सरळ पँटसह येतो. या कूर्त्यावर पारंपरिक व रंगीबेरंगी जयपुरी डिझाईन्स केली आहे. लग्न, दिवाळी, उन्हाळा, रोजच्या वापरासाठी आणि खास प्रसंगांसाठी योग्य आहे.
Naixa ब्रँडचा हा सुंदर महिलांसाठीचा रायॉन कॉटन लाईनिंग एम्ब्रॉयडर्ड कुर्ता सेट पँट आणि दुपट्ट्यासह येतो. हा रायॉन कूर्ता कॉटन लाईनिंगसह येतो. या पँटचे कापड: रायॉन आहे. दुपट्ट्याचे कापड: सिल्क ब्लेंड आहे. या कूर्त्यावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. हा कूर्ता फक्त हाताने धुवा. नाहीतर त्यावरील वर्क खराब होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा सुंदर अनारकली सेट आहे. पांढऱ्या रंगाच्या कूर्त्यावर बारीक निळ्याशार रंगाचे वर्क आहे. ज्यामुळे हा ड्रेस उठून दिसतो. हा MEERA FAB महिलांसाठी कॉटन प्रिंटेड अनारकली कुर्ता पॅलाझो व दुपट्टा सेट आहे. या ड्रेसची किंमत 769 इतकी आहे.
हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा हिरव्या रंगातील स्टायलिश कूर्ता आहे जो तूम्ही ऑफीसवेअरसाठी वापरू शकता. हा कॉटन फ्लेक्स ड्रेस आहे. याची बाही 3/4 आहे. हा गुडघ्यापर्यंत येणारा ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत 749 इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GoSriKi महिलांसाठी रायॉन व्हिस्कोस एम्ब्रॉयडर्ड सरळ कुर्ता पँट व दुपट्ट्यासह येतो. कुर्ता आणि बॉटमचे कापड रेयॉन ब्लेंड आहे. कुर्ता सेटचा रंग मस्टर्ड कलर आहे. हा सरळ कूर्ता आहे. या ड्रेसची बाही 3/4 आहे. पारंपरिक पोशाख, रोजचा वापर, पार्टी वेअरसाठीही हा ड्रेस परफेक्ट आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सणासुदीच्या काळात ऑफिससाठी एम्ब्रॉयडर्ड, प्रिंटेड, सिल्क ब्लेंड किंवा कॉटन ब्लेंड सरळ कट व अनारकली कुर्ते बेस्ट मानले जातात. हे स्टायलिश असूनही सोज्वळ आणि आरामदायक असतात.
Amazon वर GoSriKi, Naixa, Meera Fab, Leriya Fashion, Myx (Amazon Brand) यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे कुर्ते सेट्स उपलब्ध आहेत.
साईझ, फॅब्रिक (उदा. कॉटन, रायॉन, सिल्क), डिझाइन (पारंपरिक किंवा मॉडर्न), रंग, आणि दैनंदिन वापरात आरामदायक आहे का हे पाहणे आवश्यक आहे.
उत्तर: सणासुदीच्या काळात Amazon वर बऱ्याच ब्रँड्सकडून 30% ते 70% पर्यंत सूट मिळते. काही वेळेस बँक ऑफर आणि कूपन डिस्काउंट्सही उपलब्ध असतात.
बहुतेक कुर्ता सेट्समध्ये 1 कुर्ता, 1 बॉटम (पँट किंवा पॅलाझो) आणि 1 दुपट्टा समाविष्ट असतो.
प्रत्येक ब्रँडचा साईझ चार्ट वेगळा असतो. त्यामुळे ऑर्डर देण्यापूर्वी साईझ चार्ट नीट पाहणे आणि आवश्यक असल्यास एक मोठा साईझ निवडणे योग्य ठरते.