Offer On Women Monsoon Footwear  Sakal Prime Deals
Hot Deals

Offer On Women Monsoon Footwear : मैत्रिणींनो आता पावसात बिनधास्त घालून जा शूज; Amazon वरील सेलमधून डिस्काऊंटमध्ये खरेदी करा Footwear

Women Monsoon Footwear Sale : Amazon वर महिलांसाठीच्या पावसाळी शूजचा सेल सुरू आहे. इथे तूम्हाला Women Monsoon Footwear च्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील.

Pooja Kadam

Shop the best waterproof monsoon footwear for women :

आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये काही वेगळी खरेदी करावी लागते. उन्हाळ्यात स्कार्फ,टोपी तर हिवाळ्यात स्वेटर आणि उबदार कपडे घ्यावे लागतात. तसेच, पावसाळ्यात छत्री,रेनकोट यांची खरेदी करावी लागते. पण पावसाळ्यात केवळ इतक्याच वस्तू महत्त्वाच्या नसतात. तर, पावसाळ्यात महिलांना पायांची काळजी घेण्यासाठी योग्य प्रकारचे शूज घेणंही गरजेच असतं.

पावसाळ्यात सतत प्रवास करावा लागत असेल, तर आपल्याला पावसाळी शूज घ्यावे लागतात. बाहेरील प्रवास नसेल तरी घरातील कामामुळे देखील महिलांचे पाय सतत पाण्यात असतात. तसेच, रेग्युलर वापरली जाणारी चप्पल किंवा शूज पावसाळ्यात वापरली तर लगेच खराब होते.

यासाठी ब्रँडेड कंपन्यांनी पावसाळी शूज तयार केले आहेत. अनेक वर्षांपासून या कंपन्या तूमच्यासाठी पावसाळी शूज बनवतात. हे शूज, चपला तूम्ही पावसात आरामात वापरू शकता. Amazon वर महिलांसाठीच्या पावसाळी शूजचा सेल सुरू आहे. इथे तूम्हाला Women Monsoon Footwear च्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील.   

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Fl0m1W

YOHO Double Strap Clog Sandals

YOHO ब्रँडचे Double Strap Clog Sandals हे महिलांना दररोज वापरण्यासाठी परफेक्ट आहे. हे सँडल Cushioned Footwear Lightweight आहे. हे सँडल वॉटरप्रूफ आहे. हे सँडल तूम्हाला फक्त 1,499 नाही, तर तूम्हाला 689 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3H7NAoc

YOHO Double Strap Clog Sandals

Bata Women's Kafi Sandal

Bata कंपनीचे Women's Kafi Sandal सुंदर आहे. या सँडलचे Material type Synthetic आहे. या सँडलचे Closure type Slip On आहे. तसेच, हे सँडेल Platform Heel आहे. हे Not Water Resistant असलेले आहे. या सँडेलची किंमत 406 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4dCHXdO

Bata Women's Kafi Sandal

Bata Women Pull On Casual Shoes

Bata Women हे Pull On Casual Shoes आहेत. मुलांना पावसाळ्यात शाळेत सोडण्यासाठी महिलांना बाहेर पडावे लागते. किंवा मार्केटला जावे लागते. तेव्हा असे शूज उपयोगी पडतात. या शूजचे Material type Synthetic आहे. तर, Closure type Pull-On आहे. याची किंमत 699 असून तूम्हाला हे फक्त 517 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4dqY7GS

Bata Women Pull On Casual Shoes

 FLITE Slipper FL-430 For Women

मुलींना दररोज वापरण्यासाठी FLITE Slipper हवे असतात. तर हे स्लीपर Closure type Slip On आहेत. याचे Heel type Flat आहे. या स्लीपरची किंमत फक्त 369 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Hl6s2P

FLITE Slipper FL-430 For Women

ASIAN Women's Casual Daily Used Clogs Sandal

ASIAN Women's Casual Daily Used Clogs हे Sandal with Ultra Soft Home Clogs for Women's & Girl's साठी आहे. Material type हे Rubber चे आहे. तर Closure type Pull-On आहे. या सँडेलला Not Water Resistant आहे. तर Sole material Ethylene Vinyl Acetate आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mriurH

ASIAN Women's

Liberty A-HA LPMXT-801 Slingback Casual Slip-On Clogs

Liberty A-HA LPMXT-801 हे Slingback Casual Slip-On Clogs आहेत. याचे EVA Sole आहेत. तर हे सँडेल Breathable & Lightweight आहेत. Soft & Comfortable Footbed, Stylish Home Footwear आहेत. याची किंमत 379 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Fsgrmp

Liberty A-HALiberty A-HA

Indifeet Cut Belly Monsoon Shoes

Indifeet हे Bellies for Women Stylish Women's Latest Rainy Ballerina आहेत. Ladies Cut Belly Monsoon Shoes, Woman Office Half Ballerinas, Girls rain Season Rubber Waterproof Footwear with Heels अशी याची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत 1,399 आहे,तर तूम्हाला हे फक्त 899 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3H1gq9L

Indifeet - Bellies

Khadim's Waves Washable Loafers Casual Shoe

Khadim's Waves Washable Loafers पावसाळ्यासाठी बेस्ट आहेत. या Casual Shoe चे Closure type Pull-Onआहे. तर Heel type No Heel आहे. Water resistance level Water Resistant आहे. याची किंमत 999 आहे. मात्र हे तूम्हाला फक्त 399 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4dxPJWe

Khadim's Waves Washable Loafers Casual Shoe for Women

AJANTA Waterproof Belly for Women

या सुंदर शूजचे Material type Polyvinyl Chloride आहे. Closure type Pull-On आहे. या शूजचे Heel type Flat आहे. हे शूज Waterproof आहे. या शूजची किंमत 699 आहे,तर याची हे शूज तूम्हाला फक्त 399 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3F2hF80

AJANTA Waterproof Belly for Women