Deals on lunch box sakal prime deals
Kids

Lunch Box for Kids : मुलांच्या शाळांची लगबग झालीय सुरू, amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत लंच बॉक्स

best lunch box for kids : Amazon वरून मुलांसाठी सर्वोत्तम, सुरक्षित आणि लीकप्रूफ लंच बॉक्स मागवा अगदी बजेट फ्रेंडली किंमतीत, बेस्ट ऑफर्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

Pooja Kadam

school lunch box online :

लहान मुलांच्या शाळा लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. वह्या-पुस्तके आता बऱ्याच शाळांमध्ये देतात पण लंच बॉक्स मात्र बाहेरूनच खरेदी करावा लागतो. मुलांसाठी स्टील,प्लास्टिकचे अनेक लंच बॉक्सेस उपलब्ध आहेत. मात्र, तरीही त्यांना आवडतील असे ट्रेंडी लंच बॉक्स खरेदी करता येतो.

तुम्हाला मुलांचे लंच बॉक्स शोधण्यासाठी मार्केटमध्ये फिरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला amazon च्या वेबसाईटवर मुलांच्या स्टेशनरीचे साहीत्य होलसेलच्या दरात मिळेल. तर तुम्हाला amazon वर ऑफरमध्ये लंच बॉक्स खरेदी करता येतील. 

QLECT Kids Star Stainless Steel Lunch Box

प्लास्टिकचे डबे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे, मुलांच्या आरोग्यासाठी हेल्दी ठरतील असे QLECT किड्स स्टार स्टेनलेस स्टीलचे हे लंच बॉक्स आहे. हा डब्बा लहान मुले व मोठ्या मुलांनाही वापरता येतो असा आहे. या डब्यात असलेल्या PUF इन्सुलेशनमुळे अन्न गरम राहते. हे फूड ग्रेड, BPA फ्री, लॉकिंग झाकण आणि स्टीम व्हॉल्व्हसह २ कप्पे आहेत. या डब्याचा रंगही मुलांना आवडेल असा आहे. याची किंमत ६९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uILQWn

QLECT Kids Star Stainless Steel

VAYA TYFFYN Lunch Box 

वाया टिफिन मुलांसाठी शाळेकरिता लंच बॉक्स आहे. हा बॅगमॅट असलेला शिवाय पॉलिश केलेला स्टेनलेस स्टील टिफिन बॉक्स आहे. हा पुरुषांसाठी ऑफिसकरिता २ कंटेनरसह ६०० मिलीचा इन्सुलेटेड टिफिन बॉक्स आहे. हा मुलींसाठी जेवण गरम ठेवतो. त्यामुळे ऑफीसच्या वापरासाठीही वापरता येतो. या सेटमध्ये दोन ३०० मिलीचे डबे आहेत. हे दोन झाकणे, दोन कप्पे असलेला डबा आहे. या डब्याची किंमत १,४८८ इतकी आहे.

हा लंच बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fcOAX1

VAYA TYFFYN Lunch Box

Attro Hotmate Stainless Steel

अॅट्रो हॉटमेट स्टेनलेस स्टील इन्सुलेटेड कंपनीचा हा उपयोगी पडेल असा डबा आहे. हा आकाराने मोठा व छोटा डब्बा असलेला आहे. ज्यामुळे पोळी-भाजी यामध्ये ठेवता येते. हा डबा हवाबंद, गळती-प्रूफ लंच बॉक्स आहे. या डब्याला असलेले कव्हरचे झाकण न फुटणारे आहे. त्यामुळे मुलांसाठी स्नॅक्स टिफिन आहे. हा वजनाने हलका आणि ऑफिस, शाळा, पिकनिक आणि प्रवासासाठी उपयोगी आहे. या डब्याची किंमत ५४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fQYeie

Attro Hotmate Stainless Steel

Shark Doo Doo

लहान मुलांना चपाती-भाजीसह एक्स्ट्रा पदार्थ डब्यात आणण्यास सांगितले जाते. मुलांनी हेल्दी पदार्थ खावे असा याचा उद्देश असतो. तर, हा शार्क डू डू® बेंटो ३ कप्पे असलेला स्टेनलेस स्टीलचा लंच बॉक्स आहे. हा आत स्टीलचे चमचे-काटे असलेला आणि उष्णता आणि पाणी रोधक रचना असलेला डब्बा आहे. या डब्ब्याची किंमत ४९९ इतकी आहे.

हा लंच बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dSMJEh

Shark Doo Doo

TEC TAVAKKAL Lunch Box 

TEC TAVAKKAL Lunch Box कंपनीचा हा डबा ३ कप्पे असलेला आहे. हा गळती-रोधक, बीपीए-मुक्त स्टेनलेस स्टील, मुलांसाठी लंच बॉक्स आहे. जो शाळा आणि ऑफिससाठी लंच बॉक्स आहे. यासोबक सोबत एक काटा, एक चमचा आणि चॉपस्टिक्सची जोडी देखील मिळते. या डब्याची किंमत ३९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RRmVB9

TEC TAVAKKAL Lunch Box

Umadiya

उमादिया कंपनीचा हा ३ कप्पे असलेला इन्सुलेटेड डबा आहे. हा आकर्षक रंगातील आहे. तसेच, हवाबंद, बीपीए-मुक्त डबा, स्टेनलेस स्टीलचा १००% गळती-प्रूफ डबा आहे. हा डबा मुलेच नाही तर ऑफीसला जाणारे लोकही नेऊ शकतात. या डब्यासोबत मुलांसाठी एक काटा, एक चमचा आणि चॉपस्टिक्सच्या जोडी मिळणार आहे. या डब्याची किंमत ३८९ इतकी आहे.

हा लंच बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dVscze

Umadiya

ATTRO Quick Bite Dino Delight Lunch Box

ॲट्रो क्विक बाईट डायनो डिलाईट लंच बॉक्स आहे. हा ३ कप्पे, चमचा आणि काटा, बीपीए-फ्री, फूड ग्रेडचा डबा आहे. हा मुलांच्या शाळेसाठी, सहलीसाठी आणि घराबाहेरील वापरासाठी आदर्श आहे.

या मजेदार आणि आकर्षक डायनासोर-थीम असलेल्या लंच बॉक्सने तुमच्या मुलाला आनंदित करा. याचे आकर्षक आणि खेळकर डायनो डिझाइन जेवणाची वेळ रोमांचक आणि आनंददायक बनवते, ज्यामुळे तुमचे मूल दररोज दुपारच्या जेवणाची आतुरतेने वाट पाहू लागते. याची किंमत १७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dKsQiE

ATTRO Quick Bite Dino Delight

ATTRO KidsMate Horse Lunch Box

अॅट्रो किड्समेट हॉर्स लंच बॉक्स स्टेनलेस स्टीलचा डबा आहे. हा डबा १ वेगळ्या करता येणाऱ्या ट्रे सोबत येतो. हा गळती-प्रूफ आणि टिकाऊ डबा आहे. हा प्लास्टिकचा चमचा असलेला मुलांसाठी, शाळेसाठी, सहलीसाठी आदर्श आहे. हा निळा जांभळ्या रंगाातील डबा ५०० मिलीचा आहे. हा डबा तुम्हाला ३०९ रुपयात मिळेल.

हा लंच बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PVvzxT

ATTRO