Discounted kids toys sakal prime deals
Kids

Baby Smart Activity Blocks : ऍक्टिव्हीटी खेळणी मागवा, मुलांची सुट्टी जाईल आनंदात; amazon वर मिळतायेत स्वस्तात

Buy baby blocks online : मुलांची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी ॲमेझॉनवरून मागवा 'बेबी स्मार्ट ॲक्टिव्हिटी ब्लॉक्स'. मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वोत्तम आणि स्वस्त शैक्षणिक खेळणी

Pooja Kadam

Baby Smart Activity Blocks :

लहान मुलांची बुद्धी अफाट असते. ते जितके बालवयात शिकतात तितके त्यांना जीवनभर लक्षात राहेत. त्यामुळे सध्या नुकतेच बसायला लागलेल्या मुलांनाही अशी खेळणी दिली जातात. त्यामुळेच लहान मुलांना तुम्ही ऍक्टिव्हीटीची खेळणी घेऊन देऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या रंगाची, जोडता येणारी अशी वेगळी खेळणी मुलांना आकर्षित करतात.

मुलांना आवडतील अशी ही खास खेळणी आहेत. यामध्ये ब्लॉक्स, शेप्स, कलरचे खेळणे अशी खेळणी आहेत. ही खेळणी मुलांना आवडणारी आहेत. आणि त्यांना गुंतवून ठेवणारी आहेत. मुले या खेळण्यांमध्ये गुंतून राहतात व त्यातून बऱ्याच गोष्टी शिकतात. त्यामुळे मुलांना खेळवून ठेवणारी खेळणी नक्कीच तुम्हाला आवडतील. ही खेळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Little's 3 in 1 Infant Gift Pack 

लिटल्स कंपनीचा हा ३ इन १ गिफ्ट पॅक आहे. हे लहान बालकांसाठीची खेळमी आहेत. यामध्ये स्टॅकिंग क्यूब्स, मऊ बाळाचा चेंडू आणि इंटरलॉकिंग स्टार्स आहेत. ही खेळणी १ वर्षाच्या मुलांसाठी आहेत. त्यामुळे मुले अधिकवेळ गुंतून राहतात. ही खेळणी मुलांच्या वाढत्या वयात त्यांना रंगाची, आकारांची ओळख करून देतात. या खेळण्यांच्या सेटची किंमत ४५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vWJ7JT

Little's 3 in 1 Infant Gift Pack

Li'l Wizards 

लिल विझार्ड्स कंपनीचे हे सुंदर खेळणे आहे. हे बिल्ड युवर ओन लोडर ट्रक टॉय आहे. हे खेळणे बिल्ड स्टॅक प्ले आहे, जे मुले तोडून पुन्हा जोडू शकतात. या जोडण्यात त्यांना आनंद मिळतो. मुलांसाठी बांधकाम आणि स्टॅकिंग ब्लॉक्स आहेत. हे आकार,रंग ओळखणारे खेळणे आहे. हे २-५ वर्षांच्या मुलांसाठी गिफ्ट सेट आहे, याची किंमत ७९९ इतकी आहे.

ही ऍक्टिव्हीटी खेळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QFPBN5

Li'l Wizards

Curious Cub Ring Stacker Baby Toy 

बाळ सहा महिन्यांचे असते तेव्हा त्यांला वेगवेगळ्या रंगाची खेळणी आवडतात. तो विविध रंग न्याहळत असतो त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते. तेव्हा हे ६+ महिन्यांच्या बाळासाठी विविध संवेदी रिंग्ज आणि रॅटलसह क्युरियस कबचे खेळणे आहे. हे लहान मुलांच्या सुरुवातीच्या मेंदूच्या विकासासाठी स्टॅकिंग मॉन्टेसरी शिक्षण खेळणे आहे.

गोलाकार कडा असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या, बीपीए-मुक्त प्लास्टिकपासून बनवलेले, ३+ महिन्यांच्या बाळांसाठी सुरक्षित आहे. यामध्ये उच्च-कॉन्ट्रास्ट ते तेजस्वी रंगांच्या ७ रिंग्जचा समावेश आहे. या खेळण्याची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QFPAbZ

Curious Cub Ring Stacker Baby Toy

FIRSTCRY INTELLISKILLS Premium

फर्स्टक्राय कंपनीने अनेक बेस्ट खेळणी बनवली आहेत. ही खेळणी इंटेलिस्किल्स प्रीमियम क्वालिटीची आहेत. ही खेळणी १० नगांचे आहे. जे एकावर एक ठेवावे लागते. हे खेळणे लहान बाळे, लहान मुले, प्रीस्कूलर्ससाठी बेस्ट आहे. यामुळे मुलांना रंग आणि लहान मोठा आकार ओळखायला शिकतात.

प्रत्येक क्यूब उचलणे, जुळवणे आणि एकावर एक रचणे यामुळे मुलांच्या स्नायू नियंत्रण, अचूकता आणि हाताची चपळता वाढते. याची किंमत १५८ इतकी आहे.

ही ऍक्टिव्हीटी खेळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QwZtZw

FIRSTCRY INTELLISKILLS Premium

Novo Baby Smart Activity Fun

Novo कंपनीचे हे ब्रँडेड खेळणे आहे. हे खेळणे तुम्हाला अनेक ठिकाणी पहायला मिळाले असेल. तेव्हा हे खेळणे मुलांसाठी बेस्ट आहे. हे खेळणे मुलांना रंग, आकारांची ओळख करायला शिकवते. या खेळण्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत. हे खेळणे एक ते तीन वर्षाच्या मुलांसाठी बेस्ट आहे. या खेळण्याची किंमत १८० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QB4wrT

Novo Baby Smart Activity Fun

Little's Rainbow Stacking Cubes

लिटल्स रेनबो स्टॅकिंग क्यूब्स हे लहान मुलांसाठी उपयोगी असलेले खेळणे आहे. हे खेळणे बाळांसाठी ॲक्टिव्हिटी खेळणे आहे. हे विविध रंगाचे खेळणे आहे. मोटर कौशल्ये विकसित करण्यास मदत करते. हे खेळणे मुलांना रंग ओळख विकसित करण्यास मदत करते. या खेळण्याची किंमत १२३ इतकी आहे.

ही ऍक्टिव्हीटी खेळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eYnjaq

Little's Rainbow Stacking Cubes

Big Mega Sized Super Soft Building Blocks

बऱ्याचदा लहान मुलांना खेळणी यासाठी दिली जात नाहीत. कारण त्यांना इजा पोहचू शकते. बऱ्याचदा कमी दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेल्या खेळण्यांमुळे मुलांना इजा होते. तेव्हा हे मुले आरामात खेळू शकतात. हे ब्लॉक्स आहेत ज्यामुळे मुलांना बराच वेळ जातो. मुले ही खेळणी विस्कटतात, आणि पुन्हा गोळा करतात.

ही खेळणी बीपीए-मुक्त साहित्यापासून बनवलेली आहेत. ही एकावर एक रचण्याची खेळणी मऊ असूनही मजबूत आहेत.या ब्लॉक्सची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48tjeay

Big Mega Sized Super Soft Building Blocks

Toy Imagine

मुले ब्लॉक्स जोडून खेळतात त्याचपद्धतीने हे पाईप एकमेकांना जोडून खेळता येणारे हे खेळणे आहे. हे टॉय इमॅजिन™ मुलांसाठी ३०+ पाईप पझल ब्लॉक्सचा संचआहे. हे ३-८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी खेळणे आहे. हे शिकण्यासाठी आणि घरातील खेळासाठी शैक्षणिक बांधकाम खेळणे आहे. मुले हे ग्रूपने खेळता येते. या खेळण्याची किंमत १७९ इतकी आहे.

ही ऍक्टिव्हीटी खेळणी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4w0aaDR

Toy Imagine™