Top rated car seats buy sakal prime deals
Kids

Car Seat for Baby : कारमध्ये लहान मुलांची सुरक्षितता महत्त्वाची; Amazon वरून मागवा स्वस्तात मुलांसाठीची सेफ्टी सीट   

Buy baby car seat online : कारमधील प्रवास आता होईल अधिक सुरक्षित! आपल्या लहान मुलांसाठी Amazon वरून स्वस्तात खरेदी करा सर्वोत्तम 'बेबी कार सीट

Pooja Kadam

Exclusive Car Seat Deals :

 जर तुमचे मूल लहान असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत लांबच्या प्रवासाची योजना आखत असाल, तर तुमच्या गाडीत लावता येईल अशी बेबी कार सीट असणे आवश्यक आहे. या सीट्स आरामदायक असतात आणि तासनतास बसल्यानंतरही तुमच्या मुलाला अस्वस्थता जाणवत नाही. त्यांची मऊ गादी आणि समायोजित करता येणारा आधार तुमच्या मुलाला आरामदायक स्थितीत बसण्यास किंवा झोपण्यास मदत करतो.

बेबी कार सीट्स प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि एका मजबूत हार्नेस प्रणालीसह येतात, जे मुलाला अचानक ब्रेक लावण्यापासून किंवा धक्क्यांपासून वाचवते. तुमच्यासाठी निवडण्याकरिता ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या पाच उत्तम कार सीट्स येथे आहेत. तुम्हाला कारमध्ये या सीट लावायच्या असतील तर amazon वरून खरेदी करता येतील.

R for Rabbit Jack N Jill 

प्रवासात लहान बाळाला घेऊन जाणं हे धोकायाकच असतं. कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बाळाला धक्के बसू शकतात त्यामुळे बाळाचे शरीर थरथरू लागते. तसेच, बाळ उलटीही करू शकते.यासाठी आर फॉर रॅबिट जॅक एन जिल ग्रँड आयसोफिक्स कार सीट आहे. ही सीट प्रवासात बाळाला सुरक्षित ठेवते. ही सीट ० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ३६०° फिरवता येणारी कन्व्हर्टिबल कार सीट आहे. ही सीट ५-पॉइंट सेफ्टी हार्नेससह येते. या सीटची किंमत 10,798 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tpwcO8

R for Rabbit Jack N Jill

LuvLap Galaxy Convertible Car Seat

प्रवासात धक्के लागून अनेकवेळा बाळ सीटवरून खाली पडते. किंवा पुढील सीटला धडकते. तेव्हा लव्हलॅप गॅलेक्सी कन्व्हर्टिबल कार सीट उपयोगी आहे. ही बाळ आणि मुलांसाठी (नवजात ते ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी उपयोगी आहे. या सीटमध्ये पुढे तोंड करून आणि मागे तोंड करून बसण्याची सोय आहे. या सीटला साइड इम्पॅक्ट गार्ड देखील आहे. याचा रंग काळा आहे. तसेच याची किंमत 4,329 इतकी आहे.

ही सेफ्टी कार सीट खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

https://amzn.to/42lcRTd

LuvLap Galaxy Convertible Car Seat

Loopie Lap 360°

लूपी लॅप कंपनीची ही सीट आहे जी तुमच्या चिमुकल्याची काळजी घेते. होय, घरी तुम्ही काळजी घेता त्याचपद्धतीने ही कारमध्ये तुमच्या बाळांना सुरक्षित ठेवते. ही कार सीट ३६०° कन्व्हर्टिबल बेबी कार सीट आहे. जी ०-१२ वर्षे वयोगटासाठी आहे. या सीटमध्ये पुढे आणि मागे तोंड करून बसण्याची सोय आहे. ही सीट ११-पोझिशनमध्ये या सीटची उंची कमी जास्त करता येते. या सीटला २ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत १८,०९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uDmNU7

Loopie Lap 360°

STHIRA® Car Seat

लहान मुलं तर नुकतीच बसायला शिकली असतील तर त्यांचा तोल जातो. घरीही त्यांना अधिक जपावे लागते. तेव्हा ही सीट प्रवासात उपयोगी पडते. ही STHIRA® ० ते ५ वर्षे वयोगटातील बाळासाठी कार सीट आहे. ही सेफ्टी हार्नेससह पोर्टेबल बूस्टर चाइल्ड कार सीट कुशन असलेली आहे. ही पॅडेड ट्रॅव्हल टॉडलर बूस्टर सीट, अँटी-स्लिप बेस, हेडरेस्ट हँगिंग सेफ्टी सीट आहे. या सीटची किंमत १,८९९ इतकी आहे.

ही सेफ्टी कार सीट खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

https://amzn.to/4trYKqi

STHIRA® Car Seat

Amazon Brand - Supples Convertible Car Seat

लहान मुलांना जपावे लागते कारण लहान वयात त्यांना गंभीर इजा झाली तर त्याची खूण आयुष्यभर राहते. त्यामुळेच बाळाची जास्त काळजी घेतली जाते. कारमध्ये अ‍ॅमेझॉन ब्रँडचे हे कार सीट आहे. हे ०-१२ वर्षे मुलांसाठी सीट आहे. ही लवचिक कन्व्हर्टिबल कार सीट आहे. ही कार सीट पुढे आणि मागे तोंड करून बसण्याची सोय आहे. या सीटची किंमत ४,३५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uD3SZE

Amazon Brand - Supples Convertible Car Seat

Mee Mee Little Explorer 

मी मी लिटल एक्सप्लोरर चीही ४-इन-१ बेबी कार सीट आहे. ही कॅनोपीसह कॅरी कॉट कन्व्हर्टिबल कार सीट आहे. रॉकिंग रॉकर आणि फीडिंग सीट आहे, जी लिटल एक्सप्लोरर, १५ महिने, वजन क्षमता १३ किलो पर्यंत आहे. या सीटमध्ये बाळाची पुरेपूर काळजी घेतली जाते. या सीटची किंमत ३,५९९ इतकी आहे.

ही सेफ्टी कार सीट खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

https://amzn.to/3P7lttC

Mee Mee Little Explorer

Baybee Convertible Car Seat 

लहान बाळाला कारमध्येही सुरक्षित आणि घरच्यासारखे वातावरण मिळेल यासाठी ही कार सीट बनवली गेली आहे. ही बेबी कन्व्हर्टिबल कार सीट आहे. ही ० ते १२ वर्षे वयोगटातील बाळांसाठी बनवलेली कार सीट आहे. ही आयएसओफिक्स (ISOFIX), ३-पोझिशन रिक्लाइन, ॲडजस्टेबल हेडरेस्टसह असलेली कार सीट आहे. या कार सीटची किंमत 7,269 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uBoSjh

Baybee Convertible Car Seat

Mee Mee 4-in-1 Infant

बाळासाठी असलेल्या कार सेफ्टी फिचर्समध्ये ही सीट नक्कीच येते.कारण ही सीट चार प्रकारे वापरता येते. ही Mee Mee ४-इन-१ शिशु व बाळ कार सीट आणि कॅनोपीसह कॅरी कॉट आहे. हे कार सीट, रॉकिंग चेअर, कॅरी कॉट आणि फीडिंग चेअरमध्ये रूपांतरित करता येण्याजोगे आहे. ० ते १५ महिने वयाच्या मुलांसाठी हे बेस्ट आहे.

ही सेफ्टी कार सीट खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

https://amzn.to/4djWkUF

Mee Mee 4-in-1 Infant