Best deals on baby tubs :
लहान बाळाला सांभाळणे हे नव्याने आई बनलेल्या प्रत्येक स्त्रीसाठी कठीण काम ठरते. बाळ कधी रडेल, कधी हसेल, बाळाच्या खाण्याच्या वेळा या सर्व गोष्टी प्रत्येक आईसाठी नविन असतात. बाळाला अंघोळ घालणे हेही तितकेच कठीण काम आहे.
बाळाला योग्य पद्धतीने अंघोळ घालणे त्याच्या शरीराच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असते. त्यामुळेच बाळाला दररोज मालिश करून अंघोळ घातली जाते. बाळाला पायावर झोपवून मसाज केला जातो, पण तेलकट अंगाने बाळाला अंघोळ घालणे त्रासदायक आणि बाळासाठी धोकादायकही असते.
नवजात बाळासाठी बाथटब हे सुरक्षित ठरू शकता. त्यामध्ये बाळाला व्यवस्थित अंघोळ घालता येते. त्यामुळे बाथटब घरी असायला हवा. तुम्हीही नवजात बाळासाठी बाथटब खरेदी करणार असाल तर amazon वरून मागवा. Amazon वर तुम्हाला स्वस्तात, परवडणाऱ्या दरात बाथटब मिळतील.
स्टारअँडडेझी ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तापमान सेन्सरसह बाथ टब आहे. हा बाथटब ०-३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. या बाथटबमध्ये अँटी-स्लिप सिस्टिम आहे. हा बाथटब तुमच्या लहानग्याला सुरक्षित आणि मजेदार आंघोळीची वेळ देतो. त्याच्या स्मार्ट डिझाइनमुळे, तुमचे बाळ आरामदायी राहते, ज्यामुळे पालक आणि मुले दोघांसाठीही आंघोळीची वेळ आनंददायक बनते. या बाथटबची किंमत १,२७८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॉकॅटू-किड्स ड्रिपड्रॉप फोल्डिंग बेबी बाथ टब आहे. हा थर्मिस्टर, उशी आणि सोप बॉक्ससह – नवजात ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पोर्टेबल टब आहे. कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे हे टब सपाट दुमडते, ज्यामुळे ते सहजपणे साठवता येते आणि प्रवासात वापरता येते. लहान बाथरूमसाठी किंवा सतत प्रवासात असणाऱ्या पालकांसाठी हे उत्तम आहे.
आरामासाठी एक बेबी पिलो, पाण्याच्या सुरक्षित तापमानासाठी अंगभूत थर्मामीटर आणि सोयीसाठी एक सोप बॉक्स यासोबत येतो. या बाथटबची किंमत १,३९९ इतकी आहे.
हा बाथटब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाइफलाँग कपी बेबी बाथ टब आहे. जो ०-३ वर्षे वयाच्या बाळांसाठी वापरता येतो. नवजात बाळाला काळजीपूर्वक अंघोळ घालावी लागते. त्याची मान सांभाळून सर्वकाही करावे लागते. तेव्हा या बाथटबमध्ये मानेला आधार देण्यासाठीही उपयुक्त सोय आहे. हे बाळासाठी सोयीस्कर, घडी घालता येण्याजोगा मिनी स्विमिंग पूल टब आहे. या मध्ये पॅडेड कुशन आहे. तसेच, पाणी किती गरज आहे याचा अंदाज देण्यासाठी थर्मामीटर देखील आहे. याची किंमत १,३९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवजात शिशू घरी असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाच्या वस्तूंमध्ये हा बाथटब येतो. कारण, हा प्लास्टिकचा बाथटब आहे जो बाळाच्या अंघोळीसाठी वापरता येतो. पाण्याची पातळी दर्शवणाऱ्या इंडिकेटरही यामध्ये आहे.
नवजात बाळाच्या सुरक्षिततेसाठी तळाशी अँटी-स्लिप सिस्टिम आहे. साध्या ड्रेनरमुळे पाणी सहजपणे वाहून जाते, कोणताही डाग पडत नाही. हा टब टिकाऊ आणि सहज स्वच्छ होणाऱ्या साहित्यापासून बनलेला आहे, ज्यामुळे त्याची देखभाल करणे सोपे होते आणि तो बाळासाठी आरोग्यदायी राहतो. याची किंमत १,४४९ इतकी आहे.
हा बाथटब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवजात बाळाला बाथटब घेतला की तो बाळ बसायला लागल्यावर, थोडे मोठे झाल्यावर वापरता येत नाही. त्यासाठी हा बाथटब नक्की खरेदी करा. हा एकदा घेतल्यानंतर बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत वापरता येते. हा बाथटब अँटी-स्किड बेस असलेला आहे. यामध्ये बाळाच्या मानेसाठी सपोर्ट कुशन आणि ड्रेनर आहे. हा मुलांसाठी फोल्डिंग बाथटब आहे. या बाथटबची किंमत १,६२९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आर फॉर रॅबिट कंपनीचा हा बबल डबल स्नोई बेबी बाथ टब आहे. हा एर्गोनॉमिक स्लिंग सपोर्ट असलेला बाथटब आहे. यामध्ये बाळाला सुरक्षित पद्धतीने अंघोळ घालता येते. याचा सहज निचरा, सुरक्षित आणि गुळगुळीत कडा आहेत. यामध्ये ०-३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अंघोळ घालणे सोईचे होते. या बाथटबची किंमत १,१९८ इतकी आहे.
हा बाथटब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लहान बाळाला बाथटबमध्ये बसवणे शक्य नसते. त्याला त्याच झोपवून अंघोळ घालावी लागते. तेव्हा बाळासाठी हे धोकादायकही ठरू शकते. तेव्हा बाळाला अंघोळ घालणे सुरक्षित व्हावे यासाठी तुम्ही हा बाथर खरेदी करू शकता. यामध्ये नवजात ते पाच किलो वजनाच्या बाळाला अंघोळ घालणे सोपे होते. याची किंमत ९२९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फेलीको बेबी इन्फ्लेटेबल बाथ टब आहे. हा ० ते ५ वर्षांच्या मुलांसाठी पोर्टेबल बेबी बाथ टब आहे. एअर पंपसह मुलांसाठी न घसरणारा ट्रॅव्हल स्विमिंग पूल आहे. ० ते ३६ महिन्यांच्या बाळांसाठी बेस्ट आहे. टेक्स्चर असलेला तळ बाळाला घसरण्यापासून वाचवतो, ज्यामुळे तुमच्या बाळाच्या बाथ टबची सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित होतो. सोबत मोफत एअर पंप मिळतो. पाणी सहज बाहेर काढण्यासाठी तळाशी सोयीस्कर ड्रेन प्लग दिलेला आहे. वाळवण्यासाठी टांगण्याकरिता सोबत हुक दिलेला आहे. या बाथटबची किंमत ७९९ रूपये आहे.
हा बाथटब खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.