घरात असलेल्या नवजात शिशुची अधिक काळजी घ्यावी लागते. नवजात बाळाला उन्हाळ्यात घामोळे होतात. त्याला सतत ओल्या कापडाने पुसावे लागते. कारण त्याची त्वचा नाजुक असते. तेव्हा बाळाला सुती कपडे घालावे लागतात.
बाळाला उन्हाळ्यात थेट थंड वाऱ्यात किंवा एसीमध्ये ठेवायचे नसते. कारण, बाळासाठी ती हवा त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे बाळाला नेहमी सुती आणि मोकळे कपडे घालावे लागतात. बाळासाठी खास बंडीसारखे कपडे बनवलेले आहेत. जे तुम्हाला amazon वर मिळतील. तुम्हाला स्वस्तात हे कपडे खरेदी करता येतील.
मुलांना आरामदायक वाटतील असे हे मॉम्स होम सॉफ्ट ऑरगॅनिक कॉटनचे ड्रेस आहेत. हे मुलगी आणि मुलगा दोघांनाही बसतात. शुन्य ते तीन महिन्याच्या बाळासाठीचे हे ड्रेस आहे. बाळाच्या वजन अन् उंचीनुसार हे ५ महिने पर्यंतही चालू शकतात. हे मॉम्स होम सॉफ्ट ऑरगॅनिक कॉटन युनिसेक्स नवजात बाळासाठी गिफ्ट पॅक आहे.
हे ड्रेस अतिशय मऊ आणि हवा खेळती राहणारे शुद्ध ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेले आहेत. तसेच हानिकारक रासायनिक रंगांपासून मुक्त आहे, जो तुमच्या नवजात बाळाला पुरळ आणि ऍलर्जीपासून दूर ठेवतो.या ड्रेस पॅकची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टीएस लावी तावी नवजात बाळाच्या कपड्यांचा सेट आहे. हे ड्रेसेस ०-३ महिन्याच्या बाळासाठी आहेत. हे सँडो वेस्ट फ्रंट ओपन टी-शर्ट कॅज्युअल रेग्युलर फिट स्टाईलचे कपडे बाळाला उन्हाळ्यात गारवा देतात. हे ड्रेस उच्च-गुणवत्तेच्या मऊ सुती झबल्यांपासून बनवलेले आहेत.
नवजात बाळाच्या नाजूक शरीरासाठी आणि संवेदनशील त्वचेसाठी योग्य, आरामदायक पण सैलसर फिटमध्ये डिझाइन केलेले हे ड्रेस आहेत. हे ड्रेस हलके आणि हवा खेळती ठेवणारे नवजात बाळाचे कपडे उष्ण आणि दमट हवामानात बाळांना थंड, ताजे आणि घाममुक्त ठेवतात. या ड्रेसची किंमत ५६८ इतकी आहे.
हे कपडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवजात बाळाची त्वचा नाजूक असते त्यामुळे त्याला टोचणारे कपडे घालायचे नसतात. असे कपडे बाळाला रॅश, ऍलर्जी देऊ शकतात. त्यामुळे टीनी टुथ कंपनीचे हे सुंदर ड्रेसेस आहेत. लहान मुला-मुलींसाठी मऊ सुती कॅज्युअल वेस्ट झबला, स्लीव्हलेस टॉप आणि शॉर्ट्स आहेत.
मऊ सुती कापड बाळाच्या नाजूक त्वचेला हवा खेळती ठेवते आणि कोमल स्पर्श देते, ज्यामुळे ते उन्हाळ्यातील आरामासाठी आदर्श ठरते. इलास्टिक कंबरेचे शॉर्ट्स आणि सहज घालता येणारे स्लीव्हलेस टॉप्स, जे कपडे घालण्यास सोपे आणि जास्तीत जास्त हालचाल सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या कपड्यांची किंमत ३९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील लहान बाळांना थेट उन्हात नेले जात नाही. उन्हाळ्यात वापरता येतील असे हे ड्रेस आहेत.. हे मुलगा आणि मुलींसाठी कार्टून प्रिंट स्लीव्हलेस मऊ सुती कॅज्युअल वेस्ट झाबला टी-शर्ट शॉर्ट्स ड्रेस आहेत. हे लहान मुलांचे, नवजात बाळांचे कपडे आहेत. हे ड्रेस तुम्ही बाळाला दररोज वापरू शकता. यामुळे बाळाचा उन्हाळा विनात्रासाचा जाईल. या ड्रेसची किंमत ३४४ इतकी आहे.
हे कपडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाळाच्या नाजुक त्वचेला सूट होतील असे हे कपडे आहेत. BREEZEWAY कंपनीचे हे नवजात बाळांचे कपडे आहेत. हे मुलांचे व मुलींचे ड्रेस आहेत. जे कपड्यांचा कॉम्बो सेट आहे. हा मऊ होजियरी कॉटनचे कापड आहे. हे ड्रेस ०-६ महिन्यांच्या बाळांसाठीचे करडे आहेत. या कपड्यांचे आकर्षक रंग मुलांना साजेसे आहेत. या कपड्यांचा सेट ३९९ रूपयात तुम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MumsLap नवजात बाळांसाठी सुती ड्रेस आहेत. हे सेंद्रिय सुती मलमलचे कपडे आहेत. हे ०-१२ महिन्यांच्या मुलांसाठी हे ड्रेस आहेत. हे ड्रेस १००% शुद्ध मलमल सुती कापडापासून तयार करण्यात आली आहेत. यामुळे तुमच्या नवजात बाळाला अतुलनीय मृदुता आणि हवेशीरपणाचा अनुभव मिळतो. हे कपडे बाळाला दररोज वापरता येतात. यांची किंमत ५९७ इतकी आहे.
हे कपडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शर्ट, लंगोट, हात व पायमोजे आणि टोपी असा सेट असलेले हे ड्रेसेस आहेत. जे आकर्षक रंगातील आहेत. हे बबलू कॉटन सॉलिड नवजात शिशुंसाठी ड्रेसेस आहेत. हे बाळांचे कपडे आहेत. हे नॅपकिन्स व टोप्या आहेत. हे शुन्य ते सहा दिवसांच्या बाळासाठीचे ड्रेस आहेत. याची किंमत ८९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BONUM नवजात बाळांसाठी फायदेशीर असलेले हे १००% सुती कपडे आहेत. हे बटणे असलेला शर्ट आणि पायजमा पँट सेट आहेत. हे ड्रेस मऊ सुती कापडापासून बनवलेले आहेत. हा कॅज्युअल पोशाख वजनाने हलका आहे, ज्यामुळे तुमचे बाळ अनेक दिवस आरामात राहू शकते. या ड्रेसेसची किंमत ३५४ इतकी आहे.
हे कपडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.