Kids laptop  sakal prime deals
Kids

Kids Educational Laptop : मुलांना खेळासोबत मिळेल भरपूर ज्ञान; amazon वरून मागवा मुलांसाठीचे बेस्ट लॅपटॉप

Kids Educational Laptop : आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम शैक्षणिक लॅपटॉप शोधत आहात? अमेझॉनवरील या लॅपटॉपच्या मदतीने मुले खेळता-खेळता अक्षरे, अंक आणि बरेच काही शिकू शकतात.

Pooja Kadam

Best Toy Laptop for Toddlers :

आजची मुले तंत्रज्ञानाने वेढलेल्या वातावरणात मोठी होत आहेत. आपल्या पालकांना लॅपटॉपवर टाईप करताना, मेसेज पाठवताना, मीटिंगमध्ये सहभागी होताना आणि दररोज विविध डिजिटल साधनांचा वापर करताना ते पाहत असतात. त्यामुळेच, अनेक लहान मुलांना स्वतःचा लॅपटॉप हवासा वाटल्यास त्यात नवल नाही.

लॅपटॉप हे महागडे, नाजूक असतात. शिवाय ते लहान मुलांच्या हातांना हाताळण्यासाठी बनवलेले नसतात. पालकांसमोर हेच मोठे आव्हान असते. म्हणूनच, अनेक पालक आपल्या मुलांसाठी 'सर्वोत्तम खेळण्यातील लॅपटॉप', 'टॉड्लर लॅपटॉप' किंवा 'लर्निंग लॅपटॉप' शोधत असतात, जे मुलांना रोमांचक वाटतील आणि त्यांच्या विकासालाही पूरक ठरतील. 

तुम्हाला amazon वर मुलांसाठी अनेक शैक्षणिक खेळणी शोधू शकता. तुम्हाला amazon वरून स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात हे मुलांसाठीचे लॅपटॉप खरेदी करता येतील.

Wembley Educational Kids

मुलांसाठी तुम्ही शैक्षणिक लॅपटॉप खरेदी केला तर त्यांना नव्या गोष्टी शिकता येतील. तर हा Wembley शैक्षणिक मुलांचा लॅपटॉप आहे. हे एक लर्निंग टॉय आहे. जे २ ते ५ वर्षांच्या मुला-मुलींसाठी बेस्ट आहे. या लॅपटॉपमध्ये अक्षरे, शब्द, खेळ, गणित, संगीत, तर्कशास्त्र आणि स्मरणशक्ती विकासासाठी मजेदार गोष्टी आहेत. याची किंमत 754 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PeCLom

Wembley Educational Kids

Educational Laptop for Kids

मुले कोणतीही वस्तू जास्त दिवस सांभाळून ठेवतील असे होत नाही. त्यामुळे मुलांना टिकाऊ वस्तूच घेणे गरजेचे असते. लहान मुलांसाठी शैक्षणिक लॅपटॉप आहे जो १ वर्षाची वॉरंटी असलेला आहे. २, ३, ४ व ५ वर्षांच्या मुला-मुलींसाठी २० मजेदार संगणकीय उपक्रम व शिकण्याचे साधन आहे. हे अक्षरे, शब्द, गणित, संगीत, तर्कशास्त्र आणि स्मरणशक्तीचा विकास करण्यास उपयुक्त आहे.

या लॅपटॉपमध्ये गणित आणि इंग्रजीच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी १-१० अंक आणि A-Z अक्षरे. यामध्ये अक्षरे, शब्द आणि अंक शिकण्याचे मोड्स आहेत, ज्यासोबत संगीत आणि खेळही आहेत. वर्ड मोडमध्ये संबंधित अक्षर दाबून उच्चार करता येतो.याची किंमत 799 इतकी आहे.

हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/41j5vyQ

Educational Laptop for Kids

Storio Educational Kids Laptop

मुलांना अभ्यासाची गोडी लहान वयातच लागली. तर, त्यांना शाळेच्या सर्व गोष्टीत अडचणी येत नाहीत. तेव्हा Storio मुलांसाठी शैक्षणिक लॅपटॉप २ ते ५ वयोगटातील मुले व मुलींसाठी आहे. मनोरंजक ॲक्टिव्हिटी कॉम्प्युटर आहे जो मुळाक्षरे, शब्द, अंक, खेळ आणि संगीत शिकवतो.

हे २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेषत्वाने तयार केलेले; यात बालविकासाला चालना देणारे आकर्षक उपक्रम समाविष्ट आहेत. मुलांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठी यात विविध शैक्षणिक खेळ, संगीताशी संबंधित उपक्रम आणि मजेदार सराव यांचा समावेश आहे. या लॅपटॉपची किंमत 799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sX7jcD

Storio Educational Kids Laptop

Cable World

Cable World® कंपनीचा हा ३ वर्षांवरील मुलांसाठी शैक्षणिक लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये २० मजेदार विविध गोष्टी आहेत. आता शिका अक्षरे, शब्द, खेळ, गणित, संगीत, तर्कशास्त्र आणि स्मरणशक्ती वाढवणारी साधने आहेत. मुळाक्षरे ओळखणे आणि त्यांचा उच्चार करणे. मोठी (कॅपिटल) आणि लहान अक्षरे लिहिणे. अक्षर शोधणे, येथे संगणक एखादे अक्षर उच्चारतो, जे मुलाने कीबोर्डवर टाईप करायचे असते. यामुळे मुले विविध गोष्टी शिकतात. याची किंमत 699 इतकी आहे.

हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40G9LZ7

Cable World

Gooyo Battery Operated Educational Learning Laptop 

Gooyo Battery Operated Educational Learning Laptop आहे. हा मुलांना विविध गोष्टींची माहिती देणारा लॅपटॉप आहे. A ते Z पर्यंतच्या अक्षरांचा उच्चार (शब्द-पद्धती) – प्रत्येक अक्षर आणि अंकासह संबंधित शब्दाचा उच्चार ऐकण्यासाठी बटण दाबा; प्रश्न-पद्धती: विशिष्ट अक्षर शोधणे (यातून अक्षरांचा उच्चार केला जातो, जो मुलाने कीबोर्डवर दाबून निवडायचा असतो.

यात आधीच समाविष्ट असलेली गाणी गायली जातात. अक्षरांच्या साथीने संगीत वाजवले जाते. हे गोड सुरावटी गाऊ शकते आणि वाजवू शकते; तसेच यात कमी आवाजातील, मनाला शांतता देणारे ध्वनी असतात. याची किंमत 354 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lEZeXz

Gooyo Battery Operated Educational Learning Laptop

Toyshine Educational Kids Laptop

लहान मुलांना मोठ्या लॅपटॉपची बटण प्रेस करणे, माऊसला हात लावणे यात मजा वाटते. त्यांच्यासाठी ही नवी गोष्ट असते. तेव्हा मुलांना देता येईल असा हा उपयुक्त लॅपटॉप आहे. Toyshine मुलांसाठी शैक्षणिक लॅपटॉप हा ५ वर्षांहून अधिक वयोगटाच्या मुलांसाठी आहे. यामघ्ये २० विविध उपक्रम आहेत. अक्षरे, शब्द, खेळ, गणित, संगीत, तर्कशास्त्र आणि स्मरणशक्ती वाढवणारी साधने आहेत. मुले व मुलींसाठी एक मजेदार आणि ज्ञानवर्धक शैक्षणिक खेळणे आहे. याची किंमत 899 इतकी आहे.

हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4lJmVya

Toyshine Educational Kids Laptop

VGRASSP Educational Laptop Computer

VGRASSP मुलांसाठी शैक्षणिक लॅपटॉप आहे. या लॅपटॉपसह मुलांना माऊसही मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या लॅपटॉपवर काम करण्यासारखा भास त्यांना होईल. या लॅपटॉपमध्ये अक्षरांची ओळख आणि उच्चार. मोठी आणि लहान अक्षरे लिहा. अक्षर शोधा असे गेम्स आहेत. या शिकण्याच्या खेळण्यामध्ये संगीताचे सूर शिकण्याची आणि धुन वाजवण्याची सोय देखील आहे. संगीताचे सूर वाजवा. संगीताचे सूर ओळखण्यासाठीही मुलांना मदत होते. याची किंमत 899 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bljD0s

VGRASSP Educational Laptop Computer

MiniExplorer Educational Computer Laptop

लहान मुलांमध्ये मुलींचे अन् मुलांसाठीचे रंग वाटलेले असतात. गुलाबी म्हणजे मुलींसाठी आणि निळा रंग म्हणजे मुलांसाठी. तर तुम्हाला एखाद्या मुलाला हा लॅपटॉप गिफ्ट करायचा असेल तर तुम्ही MiniExplorer कंपनीचा हा लॅपटॉप खरेदी करू शकता.

हा मुलांसाठी शैक्षणिक कॉम्प्युटर लॅपटॉप म्हणून वापरता येतो. २ ते ५ वयोगटातील मुला-मुलींसाठी खेळणी आहेत. यामध्ये मुले खेळ, अक्षरे, गाणी, कविता अशा गोष्टी असतात. तुम्हाला हा लॅपटॉप 729 रूपयात मिळेल.

हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/40GIoy3

MiniExplorer Educational Computer Laptop