school bag sale sakal prime deals
Kids

Kids School Bag : मुलांच्या स्कुल  बॅगसाठी उन्हात फिरू नका; amazon वरून घरबसल्या मागवा ट्रेंडी स्कूल बॅग्स स्वस्तात

buy school bags online : अ‍ॅमेझॉनवरून घरबसल्या अत्यंत स्वस्त आणि ट्रेंडी स्कूल बॅग्सच्या लेटेस्ट ऑफर्स पहा आणि आत्ताच ऑर्डर करा.

Pooja Kadam

cheap school bags amazon :

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तर काही मुलांच्या १५ जूनपासून होतील. त्यामुळे या महिन्याच्या बजेटमध्ये जास्त खर्च हा मुलांच्या शाळेच्या वस्तूंवर होतो. शाळेचा गणवेश, फि, इतर साहीत्य यामुळे पालकांचे बजेट या महिन्यात थोडे अधिक टाईट असते. पुर्वी मुले अनेक वर्षे एकच बॅग वापरायच्या. मात्र, आता तसे नाही. मुलांना दरवर्षी नवे टिफीन, बॉटल आणि नवे दप्तरही हवे असते.

मुलांना आवडेल असे कार्टुन कॅरेक्टरचे, प्राण्यांच्या आकारांच्या स्कूल बॅग ट्रेंडी आहेत. सध्या अनेक पालक आणि मुले अशाच बॅग्सना पसंती देत आहेत. तर, मुलांना आवडतील अशा या बॅग्स तुम्हाला ऑफरच्या दरात मिळतील. तुमच्या मुलांनाही आवडतील व सर्व सामान सामावेल असे स्कूल बॅग तुम्हाला amazon वरून खरेदी करता येतील.

Elios British Design Kids

आजकाल पालकांची तक्रार असते की शाळेत वह्या-पुस्तकांचे ओझे खूप असते. त्यामुळे पाल्यांला पाठदुखीचा त्रास होतो. अशावेळी, एलियोस ब्रिटिश डिझाइनची बॅग नक्कीच फायद्याची आहे. कारण, मुला-मुलींसाठी स्कूल बॅग आहे. ही बॅकपॅक, ३६०° रिफ्लेक्टिव्ह डिझाइनची आहे. जी मुलांच्या पाठीच्या कण्याची काळजी घेते. ही बॅग ७-१२ वर्षांच्या मुलांसाठी आहे. या स्कूल बॅगची किंमत 1,590 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vcD16I

Elios British Design Kids

Frantic Kids Velvet School Bag

मुलाला छोट्या गटात शाळेला प्रवेश घेतला असेल तर त्याला शाळेला जावेसे वाटेल यासाठी पालक प्रयत्न करतात. कारण, शाळेत ३ - ४ तास पालकांशिवाय राहण्याचा मुलांसमोर मोठा टास्क असतो. तेव्हा फ्रँटिक किड्स वेल्वेट स्कूल बॅग आहे. ही बॅग आकर्षक लायन कार्टूनची आहे. ही मऊ आणि थोडेच सामान मावेल अशी आहे.

ही बॅग वजनाने हलके आणि मऊ कापड, तसेच यात ॲडजस्टेबल शोल्डर स्ट्रॅप्स आहेत, ज्यामुळे खांद्यावरील दाब मोठ्या प्रमाणात कमी होतो. यात खेळणी, लंच बॉक्स, फळे, लहान पुस्तके, पेन्सिल बॉक्स आणि इतर स्टेशनरी वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. या बॅगची किंमत २७९ इतकी आहे.

ही स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vke8WO

Frantic Kids Velvet School Bag

Frantic Kids Velvet School Bag

प्ले ग्रूपच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते. त्यामुळे फ्रँटिक किड्स वेल्वेट स्कूल बॅग आहे. ही बॅग मुलांच्या वापरासाठी बेस्ट आहे. ही पाठीवर घेऊन जाणे जास्त त्रासदायक नसते. ही मऊ प्लश स्टँडर्ड क्यूट बॅकपॅक आहे. ही लहान मुलींसाठी प्रीस्कूल मिनी ट्रॅव्हल बॅग आहे.

ही बॅग उच्च दर्जाचे धुण्यायोग्य फेल्ट वेलवेट वापरले आहे, जे बिनविषारी, मऊ आणि त्वचेसाठी अनुकूल कापड आहे. ही बॅग वजनाने हलकी आहे, तसेच, मऊ कापड वापरून बनवलेली आहे. याला ॲडजस्टेबल शोल्डर स्ट्रॅप्स आहेत, ज्यामुळे खांद्यांवरील दाब मोठ्या प्रमाणात कमी होतो. या बॅगची किंमत ३१९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3RINGHY

Frantic Kids Velvet School Bag

ShortWell

शॉर्टवेल कंपनीची ही शाळेची बॅग मोठ्या मुलींना वापरता येईल अशी आहे. म्हणजे शाळा-कॉलेज अशा दोन्हीसाठी ही उपयोगी ठरते. गुलाबी रंगाची आहे त्यामुळे ही मुलींच्या पसंतीस पडली आहे. ही बॅग मध्यम आकाराची मुलांची वॉटरप्रूफ बॅकपॅक आहे. ही मुली आणि महिलांसाठी स्टायलिश, ट्रेंडी कॉलेज, शाळा आणि कॉलेज बॅग आहे.

ही आकर्षक बॅग हलकी आणि टिकाऊ असून, हिचे खांद्याचे पट्टे आरामदायक आणि समायोजित करण्यायोग्य आहेत. भेटवस्तू म्हणून ही बॅग बेस्ट आहे. ही बॅग प्रवासासाठी देखील वापरता येईल. या बॅगची किंमत २७९ इतकी आहे.

ही स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uD8qiR

ShortWell

Gear New Alpine

गिअर न्यू अल्पाइन कंपनीची ही स्कूल बॅग आहे. ही मुलामुलींसाठी एर्गोनॉमिक वजनाने हलकी बॅग आहे. ही बॅग ३ कप्पे असलेली वॉटर रेझिस्टंट फॅब्रिकची बॅकपॅक आहे. ज्यात १ सहज वापरता येणारा खिसा, फ्लॅप असलेला १ बाजूचा खिसा, पॅडेड एअर मेश बॅक, अँटी-स्लिप बॉटल होल्डर लूपसह १ बाटलीचा खिसा आणि टिकाऊ झिप आहेत. या बॅगचा रंग मुलांना आवडेल असा आहे. तसेच ही मळखपाऊ बॅग आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QdTVmL

Gear New Alpine

Skybags Ruby Soft Feel Fabric 

स्कायबॅग्ज रूबी सॉफ्ट फील फॅब्रिक आहे. हे ३ कप्पे असलेली स्कूल बॅग आहे. ही २ बॉटल पॉकेट्स, काढता येण्याजोगा हॅपी पाऊच, २२ लिटर, मुलींसाठी स्कूल बॅकपॅक आहे.

ही स्कूल बॅग ट्रेंडी डिझाइन असलेली तिच्यासाठी खास डिझाइन केलेली आहे. ही ३ मुख्य कप्पे, 'आवश्यक वस्तूंसाठी अधिक जागा आहे. ही आरामदायक आणि मुलांसाठी सुरक्षित बॅग आहे. या बॅगची किंमत ८९९ इतकी आहे.

ही स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vizuno

Skybags Ruby Soft Feel Fabric

Frantic Cute Backpack for Nursery 

नर्सरीतील मुलांसाठी आकर्षक गोंडस बॅकपॅक आहे. हे मऊ प्लश मखमली कार्टून प्राण्यांच्या प्लश डिझाइनची प्रीस्कूल मिनी ट्रॅव्हल बॅग आहे. प्रीमियम फॅब्रिक बॅकपॅक आहे. हे दीर्घकाळ टिकण्यासाठी आम्ही उच्च-गुणवत्तेचे पॉलिस्टर फॅब्रिक वापरतो. कोणत्याही प्रकारच्या हलक्या किंवा जड वस्तू वाहून नेण्यासाठी अतिरिक्त मजबुती मिळावी म्हणून संपूर्ण बॅग व्यवस्थित शिवलेली आहे. या बॅगची किंमत २७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uBoRwa

Frantic Cute Backpack for Nursery

30L School Bag 

३० लिटरची स्कूल बॅग आहे. ही बॅग प्रशस्त आहे. या बॅगेची साईज उंची ३९ सेमी, रुंदी १६.५ सेमी आहे. ही शाळेच्या आवश्यक वस्तूंसाठी बेस्ट आहे. ही पॅडेड खांद्याच्या पट्ट्या आणि एर्गोनॉमिक डिझाइनमुळे जास्त वेळ आरामदायीपणे वाहून नेण्याची खात्री आहे.

मजबूत झिपर्स असलेला मोठा मुख्य कप्पा, तसेच जाळीचे बाजूचे खिसे, पुस्तके, खेळणी, पेन्सिल आणि खाऊ इत्यादी वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी उत्तम. पाण्याच्या बाटल्या आणि लहान वस्तूंसाठी बेस्ट आहे. या बॅगेची किंमत ३४९ इतकी आहे.

ही स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uKqBmY

30L School Bag