adjustable skating cycle sakal prime deals
Kids

Skating Cycle : मुलांना मोबाईल सोडून खेळायला लावते ही स्केटींग सायकल; amazon वरून मागवा स्केटींग सायकल  

Skating cycle for kids : मुलांना मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी 'स्केटींग सायकल' हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजच अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर करा आणि मुलांचे आरोग्य सुधारा!

Pooja Kadam

Best Deals On 3 wheel skating scooter :  

आजकाल अनेक पालकांची तक्रार असते की मुलं मैदानी खेळाऐवजी स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. तसेच, घरीही खेळण्यासाठी प्रामुख्याने टीव्ही गेम्स, मोबाईलचा वापर करतात. पण याचा कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. मुलांनी त्रास देऊ नये यामुळे मुलांना मोबाईल देऊन आपण गप्प करतो. आपण केलेली चुक आपणच सुधारूयात.

मुलांना सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मुलांना सुट्टीत सायकल, बायसिकल, स्केटींग सायकल गिफ्ट करूयात. भर उन्हात दुकानातून खरेद करण्याऐवजी तुम्ही amazon वर मुलांना हवी असलेली स्केटींग सायकल खरेदी करू शकता. मुलांना आवडेल, त्यांना शारीरिक हालचाली करायला भाग पाडेल अशी ही सायकल आहे.

तुम्ही amazon च्या बेस्ट डील ऑफरमध्ये ही सायकल खरेदी करू शकता. तुमच्या मुलांची पाहुन अनेक मित्रही ही सायकल खरेदी करतील. त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Slovic Kick Scooter for Kids

मुलांना खेळण्यासाठी घरातून बाहेर काढणारी ही सुंदर सायकल आहे. ही सायकल मुलांना आवडत्या रंगातील आहे. तसेच, ती तीन वर्षांहून अधिक वर्षांच्या मुलांना सहज चालवता येते. ही Slovic Kick Scooter सायकल मुलांना शरीराचा समतोल साधण्यास शिकवते. ही सायकल फोल्ड करून ठेवता येते. ती मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठीही चांगला पर्याय आहे.या सायकलची किंमत ८९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eoKaM3

Slovic Kick Scooter for Kids

Kidsmate Cruiser Kick Scooter 

Kidsmate Cruiser Kick Scooter ही लाल रंगातील आहे. जी मुलांना आवडेल अशी आहे. ही सायकल मुले पिकनिकला सुद्धा नेऊ शकतात. कारण ही सायकल फोल्ड करून ठेवता येते. ही स्केटींग सायकल २ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी आहे. याची उंची मुलांच्या आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येते. ही सायकल मुलांना घरीही चालवता येते. ती मुलांसोबत इतरांसाठीही सुरक्षित आहे. या सायकलची किंमत ८९९ रूपये आहे.

ही स्केटींग सायकल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mxdceL

Kidsmate Cruiser Kick Scooter

STREETJAM Zoltra

STREETJAM कंपनीची ही गुलाबी रंगातील सायकल आहे. जी मुलींसाठी डिझाईन केली आहे. या सायकलच्या चाकांना लाईट्लही आहेत. त्यामुळे मुले याकडे आकर्षित होतात. ही सायकल ३ ते १२ वर्षांच्या मुलींसाठी आहे. याच्या हँडलची उंची ऍडजस्ट करता येते. या सायकलचे आकर्षक रंग मुलींना आवडतील असे आहेत. या सायकलची किंमत ११९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mxdjHd

STREETJAM Zoltra

MAGICLY Kids 3-Wheel Foldable Scooter

मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला अशी सायकल गिफ्ट देता येते. जरी ते तेव्हा वापरू शकले नाहीत तर पुढे ती वापरता येते. ही सायकल MAGICLY Kids कंपनीची आहे जी तीन चाकांची फोल्डेबल सायकल आहे. ही सायकल आवश्यकता नसेल तेव्हा फोल्ड करून ठेवता येते. या सायकलचे हँडल ऍडजस्ट करता येते. ही मुलगा व मुलगी दोघांनाही चालणारी सायकल आहे. या सायकलची किंमत ६९९ इतकी आहे.

ही स्केटींग सायकल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mx009z

MAGICLY Kids 3-Wheel

Storio Zoomie Foldable Kick Scooter

स्टेरीओ ब्रँडची ही झुमी सायकल आहे जी फोल्डेबल आहे. ही सायकल एलईडी व्हील्ससह येते. या सायकलला तीन व्हील्स आहेत. मुलांच्या आवडीची ही स्कूटर आहे. ही मुले व मुलींसाठी भेट देता येईल अशी सायकल आहे. ही सायकल तीन वर्षांहून अधिक मुलांसाठी उपयुक्त आहे. या सायकलची किंमत ९९९ रूपये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42c5M76

Storio Zoomie Foldable Kick Scooter

Foldable Kick Scooter for Kids 

३ वर्षांवरील मुलांसाठी दुमडता येणारा किक स्कूटर आहे. ही स्कूटर उंची समायोजित करता येणारी व मजबूत फ्रेम आहे. या सायकलला टिकाऊ PVC चाके आहेत. ही मुले व मुलींसाठी किक स्केटिंग सायकल आहे.

वाढत्या मुलांसाठी उंची-समायोज्य हँडलबार आणि आरामदायक रायडिंग पोझिशनची सोय आहे. या ३-चाकी मुलांच्या स्कूटरमध्ये एक आकर्षक डेक आहे, जो ५० किलोपर्यंत वजन पेलू शकतो आणि तुमच्या मुलाला आरामदायक रायडिंगचा अनुभव घेण्यासाठी पुरेशी जागा देतो. ३+ वर्षे वयोगटातील मुलांसाठी असलेली ही स्कूटर आहे. या सायकलची किंमत

ही स्केटींग सायकल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Qfzgyi

Foldable Kick Scooter for Kids

Baybee Kitty Kick Scooter 

Baybee Kitty मुलांसाठीचे किक स्कूटर आहे. ही सायकल फोल्ड करून ठेवता येते. या सायकलला ३ चाके आहेत. या सायकलच्या हँडलची उंची ४-पातळ्यांवर उंची समायोजित करता येणारी आहे. ही LED PU चाके असलेले स्केट स्कूटर आहे. ज्यामुळे ३ ते १० वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक हालचालींना चालना मिळते आणि त्यांना एक अत्यंत रोमांचक अनुभव मिळतो. या सायकलची किंमत १,२९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QeRdNt

Baybee Kitty Kick Scooter

Baybee Alpha Kick Scooter 

बेबी अल्फा किक स्कूटर मुलांसाठी ही स्कूटर आहे. ही सायकल ४ इंच उंचीने ऍडजस्ट करता येते. ही हँडलसह स्मार्ट ३ चाकी मुलांची स्कूटर आहे. ही ३ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी स्केट स्कूटर आहे. मुलांना एकाग्र होणे व संतुलन राखणे शिकवणारी ही सायकल आहे. या सायकलची चाके लाईट्सची आहेत. या सायकलची किंमत १,९९९ इतकी आहे.

ही स्केटींग सायकल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41CjD6x

Baybee Alpha Kick Scooter