Deals On Baby Huggies sakal prime deals
Kids

Deals On Baby Diapers : लहान मुलांसाठीचे डायपर्स होलसेल रेटमध्ये खरेदी करा; amazon वरून मागवा जास्त प्रमाणाच डायपर्स

Deals On Limited time offer : ॲमेझॉनवरून हगीज डायपर्स बल्कमध्ये ऑर्डर करा आणि मिळवा होलसेल रेट. दर्जेदार डायपर्सवर मोठी बचत करण्याची हीच सुवर्णसंधी!

Pooja Kadam

Baby diapers online :

घरात लहान बाळ असेल तर हगीजची मोठी मोठी पाकीटं खरेदी करावी लागतात. रात्रभर,दिवसभर बाळ शी-शु करते. त्यामुळे लहान मुलांना दिवसभर डायपर घालून ठेवावे लागते. पण बाळाला कोणत्याही हलक्या क्वॉलिटीचे डायपर घालून चालत नाही. त्यामुळे बाळाच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो.

बाळाला जास्त प्रमाणात हगीज, डायपरची आवश्यकता असते. बाळासाठी कुठल्याही कंपनीचे डायपर कधीच सिलेक्ट करून चालत नाही. तेव्हा बाळासाठी योग्य असतील, त्याच्या स्कीनला त्रासदायक ठरणार नाहीत असे डायपर सिलेक्ट करा. बाळासाठीचे डायपर जास्त प्रमाणात खरेदी करण्यासाठी amazon वरून खरेदी करा. amazon वरून तुम्ही स्वस्तात आणि ऑफरमध्ये हे खरेदी करू शकता.  

Huggies Complete Comfort Wonder Pants

लहान मुलांच्या हगीजमध्ये अनेक व्हरायटी आहेत. मात्र मुलांना आरामदायी अनुभव देतील अशी मोजकी शिल्लक आहेत. त्यामुळे, हगीज कम्प्लीट कम्फर्ट वंडर पॅन्ट्स आहेत. पॅन्ट स्टाईल बेबी डायपर्स मध्यम साईज (M), १०० नग आहेत. भारतातील सर्वात जलद शोषण करणारे डायपर, डायपर रॅशला प्रतिबंध करते. हे ७ ते १२ किलो वजनाच्या बाळांसाठी हे योग्य आहेत. याची किंमत ८३८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47pFaTi

Huggies Complete Comfort Wonder Pants

Pampers Complete Skin Comfort Pants

पॅम्पर्स कंपनीचे डायपर्स हे अनेक मातांचा विश्वास असलेले आहेत. जन्मलेल्या बाळापासून सर्वांनाच वापरता येईल असे हे डायपर आहेत. हे कम्प्लीट स्किन कम्फर्ट पॅन्ट्स आहेत. हे अँटी-रॅश ब्लँकेट आहेत. व्हिटॅमिन ई आणि कोरफडयुक्त लोशनने समृद्ध असलेले हे डायपर आहेत. हे डायपर ७ ते १२ किलो वजनाच्या बाळासाठी आहेत. यामध्ये ७६ डायपर आहेत.

हे डायपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bzX9ZI

Pampers Complete Skin Comfort Pants

Mamypoko pants

मॅमीपोको पॅन्ट्स शू शोषून घेऊन बाळाला रात्रभर कोरडे ठेवतात.हे पॅन्ट स्टाईल बेबी डायपर्स स्मॉल साईजचे आहेत. यात ८७ नग आहेत. हे ४-८ किलो वजनाच्या बाळासाठी बेस्ट आहेत. हे बाळाला १२ तास ओलाव्यापासून संरक्षण देतात. याची किंमत ५७६ इतकी आहे.

हे डायपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PAQIgr  

Mamypoko pants

LuvLap Baby Diaper Pants

लहान बाळासाठी हायजेनिक आणि जंतूमुक्त असे डायपर असावे लागतात. त्यासाठी LuvLap Baby Diaper Pants खरेदी करू शकता. या पॅकमध्ये तुम्हाला ७२ डायपर मिळणार आहेत. हे डायपर बाळाला ओलाव्यापासून १२ तास प्रोटेक्शन देतात. या डायपर सेटची किंमत ५८८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d98SzH

TEDDYY Easy Baby M Size Diaper Pant

लहान मुलांचे पोट बिघडते, काहीवेळा उष्णतेमुळेही त्यांना पोट बिघडण्याचा त्रास होतो. तेव्हा सतत त्यांचे कपडे बदलावे लागतात. अशावेळी, डायपर फायदेशीर आहे. हे डायपर 74 च्या पॅकमध्ये आहेत. सात ते बारा किलो वजनाच्या बाळासाठी हे फायदेशीर आहे.

हे डायपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tbPtmo

TEDDYY Easy Baby M Size Diaper Pant

R for Rabbit XS 

लहान बाळांसाठीच्या वस्तूंचे अनेक ब्रॅड्स नावारूपास आले आहेत. या ब्रॅड्समध्ये R for Rabbit कंपनीने अल्पावधीत नाव कमावले आहे. या कंपनीचे डायपर पालकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. तेव्हा हे शुन्य ते पाच वर्षाच्या मुलांसाठी हे डायपर परफेक्ट आहेत. यात 44 डायपर आहेत. याची किंमत ६१५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v1UMGT

R for Rabbit XS

Little Angel Baby Easy Dry Diaper Pants

लहान मुलं शु करतात तेव्हा सतत त्यांचे शरीर ओले होते. रात्रीच्या वेळी तर मुलं हमखास पाच-सहा वेळा शू करतात. हे प्रमाण कमी होत जाते. पण तरीही पाच वर्षांची मुलं होईपर्यंत शू करत असतात. तेव्हा लिटिल एंजल कंपनीचे हे बेबी ड्राय डायपर आहेत. हे डायपर १२ तास ओलाव्यापासून संरक्षण देतात. या पॅकमध्ये ७२ डायपर आहेत. हे डायपर सात ते १२ वजनाच्या मुलांसाठी आहेत. याची किंमत ४९९ इतकी आहे.

हे डायपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uQ4nR3

Little Angel Baby Easy Dry Diaper Pants