Portable Wardrobe for Kids sakal prime deals
Kids

Kids Storage Cupboard : घरात पडलाय चिमुकल्यांच्या कपड्यांचा ढीग, amazon वरील हे स्वस्तातले आकर्षक कपाट करेल मदत

Best kids storage cupboard online: Amazon वर मिळणाऱ्या या स्वस्त आणि आकर्षक कपाटांमुळे तुमचे घर दिसेल नीटनेटके. पाहा सर्वोत्तम डिझाइन्स आणि ऑफर्स.

Pooja Kadam

Affordable kids cupboard under 2000: घरात असलेल्या सर्वांची कपडे ही आरामात कपाटात बसतात. मात्र घरातील लहानांची कपडे सामावत नाहीत. होय, घरात असलेल्या एका किंवा दोन्ही मुलांची कपडे, त्यांचे सामान त्यांच्या रूममध्ये फिट बसवायचे असेल तर तुम्हाला काही खास कपाटे खरेदी करावे लागतील.

जर तुम्ही लाकडी वजनदार कपाट खरेदी करत असाल तर थांबा. तुमचा त्रास आणि पैसे वाचवणारी स्कीम amazon ने आणली आहे. होय,लाकडी कपाट वजनाने जड आणि महाग असते. जर तुम्ही रेंटने राहत असाल तर तुम्हाला हे इतर ठिकाणी हलवणे अवघड होऊन बसते.

अशावेळी, amazon वरील वजनाने हलके मात्र दिसायला आकर्षक आणि उच्च दर्जाचे मुलांसाठीचे कपाट तुम्हाला नक्कीच आवडेल. हे कपाट आकर्षक आहे ज्यात एका मुलांचे कपडे, साहीत्य सर्वकाही सामावू शकते. तुम्हाला हे कपाट ऑफरमध्ये खरेदी करायचे असेल तर amazon च्या ऑफरचा लाभ घ्या.

YouCopia Baby Wardrobe

युकोपिया बेबी वॉर्डरोब प्लास्टिकचे हे कपाट आहे.ज्यात सहा कप्पे आहेत. खास गोष्ट म्हणजे हे कपाट फोल्डेबल आहे. ते तुम्हाला इतरत्र हलवणे सोपे होते. कोलॅप्सिबल वॉर्डरोब मुलांसाठी कपडे/खेळणी/पुस्तकांसाठी उपयुक्त आहे.

मुलांची सर्व कपडे, खेळणी यात सामावतात. हे कपाट उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले आहे. त्यामुळे ते लवकर खराब होत नाही. हे कपाट हाताळणे आणि जोडणे सोपे आहे. याची किंमत 817 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4a108IE

YouCopia Baby Wardrobe

Plastic Wardrobe for Kids

लहान मुलांच्या रूमला शोभेल असे हे कपाट आहे. जे आकर्षक अशा प्राण्यांच्या चेहऱ्यांनी सजवलेले आहे. मुलांसाठी प्लास्टिक वॉर्डरोब आहे जो बेडरूमसाठी हुक आणि हँगिंग रेलसह येतो. या कपाटात ८ कप्पे आहेत. यामध्ये मुलांचे कपडेच नाही तर इतर गोष्टीही आरामात सामावतात.

कूललीफ किड्स वॉर्डरोब हलक्या आणि सुरक्षित पीपी पॅनेलपासून बनलेला आहे आणि त्यात स्टील फ्रेम स्ट्रक्चर आहे. सर्व वॉर्डरोब घटक उच्च दर्जाच्या एबीएस कनेक्टरने जोडलेले आहेत, याची किंमत 2,099 इतकी आहे.

हे कपाट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bXUtWk

Plastic Wardrobe for Kids

MAX Houser Baby Plastic Wardrobe

मुलांचे कपडे ठेवण्यासाठी तुमचे बजेट कमी असेल तर MAX Houser चे प्लास्टिकचे कपाट आहे. हे तुमच्या बजेटमधील आहे जे केवळ 799 इतक्या रूपयात मिळेल. MAX Houser बेबी प्लास्टिक वॉर्डरोब हे वजनाने हलके आहे.या कपाटाला सहा कप्पे आहेत. याची किंमत 799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4q8bAIs

MAX Houser Baby Plastic Wardrobe

Closet for Clothe DIY Plastic

घरातील सर्वच प्रकारचे सामान बसेल, कपडे, किचनमधील साहीत्य अशा सर्वांसाठीच हे उपयुक्त आहे. हे कपाट वेगवेगळ्या पार्ट्समध्ये येते ते तुम्हाला जोडून घ्यावे लागते.हे पांढऱ्या रंगाचे कपाट महिलांसाठीही उपयुक्त आहे. ज्यामुळे महिला यात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे साठवू शकतात. याची किंमत 1,525 इतकी आहे.

हे कपाट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4q9Y2MI

Closet for Clothe DIY Plastic

RYUGA Plastic Wardrobe

RYUGA प्लास्टिक वॉर्डरोब आहे जो कपड्यांसाठी ८ दरवाज्यांचा फोल्डेबल कोलॅप्सिबल वॉर्डरोब आहे. हा मुलांसाठी बेबी कपाट आहे. यावर असलेली प्राण्यांची चित्रे मुलांच्या रूमला आकर्षक लुक देतात. हे मुलांसाठी प्लास्टिक कपड्यांसाठीचे कपाट आहे. याची किंमत 2,299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZGio58

RYUGA Plastic Wardrobe

Cupboard for Bedroom

बेडरूममध्ये कमी जागा असेल तर हे कपाट नक्कीच फायदेशीर ठरते. हे कपाट मुलांसाठी प्लास्टिक वॉर्डरोब आहे. मुलांच्या कपडे, अभ्यासाच्या वस्तू, पुस्तके या सर्वांसाठी हे उपयुक्त असे कपाट आहे. या मध्ये ८ कप्पे आहेत. याची किंमत 2,299 इतकी आहे.

हे कपाट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OdV1NQ

Cupboard for Bedroom

8 Door Kids Plastic Wardrobe

८ दरवाज्यांसह मुलांसाठी कपड्यांसाठी प्लास्टिक वॉर्डरोब आहे. हे कपड्यांसाठी फोल्डेबल प्लास्टिक कपाट आहे. हे स्टोरेजसाठी कोलॅप्सिबल वॉर्डरोब आहे. जे कपड्यांसाठी बेबी कपाट, मुलांसाठी स्टोरेज रॅक आहे. याची किंमत 2,387 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZJewjU

8 Door Kids Plastic Wardrobe

YouCopia Portable Collapsible Wardrobe

कपडे साठवण्यासाठी YouCopia पोर्टेबल कोलॅप्सिबल वॉर्डरोब आहे. हा बेडरूम आणि घरासाठी शेल्फसह फोल्डेबल क्लॉथ ऑर्गनायझर कपाट आहे. हा टिकाऊ, जागा वाचवणारे डिझाइन आहे. याची किंमत 749 रूपये आहे.

हे कपाट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qdLsvD

YouCopia Portable Collapsible Wardrobe