buy kids stationary sakal prime deals
Kids

Stationery set for kids : मुलांच्या शैक्षणिक वस्तू भरघोस डिस्काऊंटमध्ये मिळवा; amazon वर मिळतायेत ऑफरमध्ये

buy school stationery for kids : Amazon वर लहान मुलांच्या स्टेशनरी सेट आणि शालेय वस्तूंवर मिळत आहेत आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट

Pooja Kadam

stationary discount offers :  

मुलांच्या शाळा अन् पावसाळ्याला सुरूवात एकावेळेला होते. त्यामुळे छत्री, रेनकोट आणि शैक्षणिक साहीत्याचे दर गगनाला भिडलेले असतात. मुलांसाठी पावसाळी ड्रेसेसबरोबरच शैक्षणिक वस्तूही महाग होतात. त्यामुळे पालकांचे बजेट थोडे कठीण होते. तेव्हा amazon वरील असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला बेस्ट क्वॉलिटीचे स्टेशनरी साहीत्य स्वस्तात खरेदी करता येईल.

amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला बेस्ट क्वॉलिटीचे स्टेशनरी साहीत्य खरेदी करता येईल. मुलांना वर्षभर पुरतील असे पेन, पेन्सिल आणि कलरचे साहीत्य स्वस्तात खरेदी करता येईल. हे स्केचपेन आणि पेन्सचे साहीत्य तुम्ही एकदाच खरेदी केले तर मुलांना वर्षभर पुरेल. हे साहीत्य तुम्हाला ऑफरच्या दरात खरेदी करता येईल.   

Toy Imagine Kids Stationery Kit  

मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तरीही अनेक गोष्टींची खरेदी राहीली आहे. पालक मुलांसाठी स्टेशनरी साहीत्य खरेदी करतात. तर हे अधिक प्रमाणात खरेदी केले तर पुढे काही दिवस पुन्हा खरेदी करावे लागणार नाही.

हे टॉय इमॅजिन किड्स स्टेशनरी किट आहे. हे वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टसाठी बेस्ट असलेले गिफ्ट आहेत. हे पेन्सिल, खोडरबर, पट्टी आणि शार्पनर आहे. या पॅकमध्ये १२ पेनचे किट आहेत. जे मुलांना वापरता येतील. या किटमध्ये पेन, पेन्सिल, शार्पनर असे अनेक गोष्टी आहेत. या किटची किंमत ३४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4odeX1n

Toy Imagine Kids Stationery Kit

Kitchen Bloom Art Set for Kids

मुलांसाठी 'किचन ब्लूम' चे स्टेशनरी साहीत्याचे किट आहे. मुलांना चित्रे रंगवण्याची आवड असते. तेव्हा मुलांना हे किट उपयोगी पडते. या सेटमध्ये अनेक वस्तू आहेत ज्यामुळे हा सेट वर्षभर पुरतो. हा १४५ वस्तूंचा ड्रॉइंग किट रंगीत पेन्सिल, ऑइल पेस्टल्स आणि पेंट ब्रशेससह युनिकॉर्न थीम असलेला आर्ट सेट आहे. या सेटमध्ये मुलांना अपेक्षित असलेले सर्व रंग मुलांना मिळतात. या सेटची किंमत ८७६ रूपये आहे.

हे साहीत्य खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4dWqqiy

Kitchen Bloom Art Set for Kids

WISHKEY 150 Pieces Colour Set 

मुलांच्या वाढदिवसाला भेट देता येईल असा हा सुंदर सेट आहे. हा WISHKEY कंपनीचा मुलांसाठी १५०-पीस कलर सेट किट आहे. मुलांना वापरता येईल असा हा सेट आहे. हा सेट पोर्टेबल केसमध्ये संपूर्ण स्टेशनरी आणि रंगीत पेन्सिलचा सेट आहे. हा मुलांसाठी आणि १२-१४ वयोगटातील मुलींसाठी एक उत्तम व कल्पक वाढदिवसाची भेट ठरतो. या सेटची किंमत ३५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3S74kkH

WISHKEY 150 Pieces Colour Set

Cable World

केबल वर्ल्ड हा सेट मुली आणि मुलांसाठी आकर्षक कार्टून कॅरेक्टर थीमसह आला आहे. हे केबल वर्ल्डमध्ये सर्व शालेय पुरवठा आणि शालेय उपकरणे आहेत ज्यांची तुमच्या मुलाला केबल वर्ल्डची आवश्यकता असू शकते.

Cable World® ब्रँडचे हे शालेय मुलांसाठी स्टेशनरी किट सेट आहे. या सेटमध्ये पेन्सिल, पेन, वही, खोडरबर आणि शार्पनर आहेत. मुलांचा वाढदिवस असेल तर असे किट शाळेत मुलांना दिले जाते. यामध्ये 1 ग्लिटर 1 मेटल पेन्सिल बॉक्स, 2 पेन्सिल, 1 इरेजर, 1 शार्प, 1 स्केल, 6 क्रेयॉन कलर आहे.

हे साहीत्य खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PMiCqn

Doms Smart Kit

Doms Smart Kit 

मुलांना दररोज शाळेत, क्लासमध्ये व घरात वापरता येईल असा हा सुंदर किट आहे. मुलांना दररोज वापरता येण्याजोगा हा सेट आहे. या किटमध्ये तुम्हाला मुलांसाठीच्या अनेक वस्तू मिळतील.यात १ ग्रूव्ह ट्रँगल पेन्सिल, १ ड्रॉइंग बुक, १ मिनी वॉटर कलर पेन, २५ ऑइल पेस्टल्स, १२ ॲक्वा वॉटर कलर पेन्सिल, १२ जंबो क्रेयॉन्स, १ ३० सेमी स्केल, १४ प्लास्टिक क्रेयॉन्स, १ षटकोनी खोडरबर, १ कार खोडरबर, १ चॉक होल्डर आणि १ रंगीत खडू आहेत. या किटची किंमत 450 इतकी याची किंमत आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ogTNiT

Doms Smart Kit

Toy Imagine Space Theme Stationery Set

टॉय इमॅजिन स्पेस थीम स्टेशनरी सेट मुलांसाठी आहे. हे ३-१५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी १२-वस्तूंचा स्टेशनरी किट आहे. या आकर्षक किटमध्ये पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. मजेदार स्पेस थीममध्ये डिझाइन केलेला हा सेट, ३-१५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शाळा, घरगुती शिक्षण आणि रिटर्न गिफ्टसाठी योग्य आहे.

वाढदिवसाच्या पार्टीसाठी एक विचारपूर्वक आणि व्यावहारिक भेटवस्तूचा पर्याय. ६-१२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रिटर्न गिफ्ट, वर्गातील बक्षिसे किंवा पार्टीमध्ये वाटण्यासाठी उत्तम. त्याच्या गुणवत्तेमुळे आणि उपयुक्ततेमुळे मुले आणि पालक दोघांनाही आवडतो. या किटची किंमत २१० इतकी आहे.

हे साहीत्य खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Sa55JM

Toy Imagine Space Theme Stationery Set

Toy Imagine Unicorn-Themed Stationery Set

टॉय इमॅजिन युनिकॉर्नची थीम असलेले हे कीट आहे. हे कीट लहान मुलांसाठीचा स्टेशनरी सेट आहे. या किटमध्ये पेन्सिल केस, पेन्सिल्स, खोडरबर, पट्टी, शार्पनर आणि बरेच काही असलेला १२ वस्तू आहेत. ६-१२ वयोगटातील मुलींसाठी रिटर्न गिफ्ट आहे. हे किट मुलांना बर्थडे गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uqntf9

Toy Imagine Unicorn-Themed Stationery Set

15 Pcs Unicorn Gift Combo Set

मुलींसाठी १५ वस्तूंचा युनिकॉर्न गिफ्ट कॉम्बो सेटआहे. हे युनिकॉर्न थीम गिफ्ट बॅग आहे. जी मुलींची फेव्हरेट आहे. हे स्टेशनरी किट किंमत वय ६-८ वर्षे वयाच्या मुलांसाठी ही बॅग आहे. या कीटमध्ये डायरी, स्टिकर्स, पेन, पाऊच, स्केल, बॅज, इरेझर, वॉलेट आणि कॅरी बॅग आहे. या बॅगची किंमत ३८९ रूपये आहे.

हे साहीत्य खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e3XeF2

15 Pcs Unicorn Gift Combo Set