Affordable kids caps under 500 sakal prime deals
Kids

Deals On Kids Cap : उन्हाळ्यात घ्यावी लागते मुलांची अधिक काळजी; amazon वरून मागवा मुलांसाठीच्या सुंदर कॅप्स

Summer caps for kids : कडक उन्हात मुलांच्या संरक्षणासाठी Amazon वर उपलब्ध आहेत अतिशय सुंदर आणि स्टायलिश कॅप्स.

Pooja Kadam

Buy kids cap on Amazon at discount: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना कुठेही सोबत न्यायचं असलं की त्यांना पुरेपूर पोषाखात न्यावं लागतं. कारण, पोषाख योग्य असेल तर मुलांना उन्हाचा कमी त्रास होतो. उन्हाळ्यात मुलांना डोक्यावर योग्य टोपी असेल किंवा डोकं झाकलेलं असेल तर उन्हाच्या झळा कमी बसतात.

उन्हाळ्यात तुम्ही कुठेही बाहेर गेलात की मुलांना उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही या टोपी वापरू शकता. तुम्हाला amazon वरून मुलांसाठीच्या खास टोपी खरेदी करता येतील. तुम्हाला या टोपी आकर्षक आणि रिझनेबल किंमतीतही खरेदी करता येतील. तुम्हाला या कॅप गिफ्ट देण्यासाठीही वापरता येतील.

Tomorrow Kids Cap

मुलांना आरामदायीपणा देतील आणि टिकतील अशा क्वाॉलिटीच्या या कॅप आहेत. या खास कॅप मुलांसाठी आणि मुलींसाठी आहेत. या छान कार्टून माकड आणि डकबिल डिझाइन मधील कॅप आहेत. एक ते तीन वर्षांच्या मुलांसाठी या कॅप योग्य आहेत. पिवळ्या आणि केसरी रंगातील ही आकर्षक कॅप आहे. याची किंमत 282 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MxuNpl

Tomorrow Kids Cap

First Kick Cartoon Character 

६-१४ वयोगटातील मुलांना कॅपची आवश्यकता असते. कारण ते उन्हात फिरून आजारी पडू शकतात. तेव्हा लहान मुलांसाठी गरजेची असलेली ही कॅप उपयुक्त ठरते. तुम्ही मुलांसाठी आणि बाळ मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर प्रिंटेड लिटिल कॅप नक्की खरेदी करा. या कॅपची किंमत 299 रूपये आहे.

ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OiEqJ5

First Kick Cartoon Character Printed Little Cap

VRITRAZ

Vritraz कपंनीची ही कॅप मुलांना आवडणाऱ्या स्पायडर मॅन कॅरेक्टरची आहे. ही कॅप मुलांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे मुले ही कॅप निवडत आहेत. या कॅपला असलेले स्पायडर मॅनचे चित्र तिला आकर्षक बनवते. चार ते दहा वर्षांच्या मुलांसाठी ही कॅप परफेक्ट आहे. या कॅपची किंमत 275 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aGqTT3

VRITRAZ

VRITRAZ Children’s Baseball Cap 

मुलांसाठी आणि मुलींसाठी VRITRAZ मुलांची बेसबॉल कॅप आहे. ही अनेक डिझाइन पर्याय आहे. ही कॅप हलकी कॅज्युअल कॅप आहे जी ४-१२ वर्षांच्या मुलांसाठी परफेक्ट आहे. या कॅपची किंमत 375  इतकी आहे.

ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cEZumZ

VRITRAZ

Kids Baseball Cap for Boys & Girls

मुलांसाठी आणि मुलींसाठी बेसबॉल कॅप आहे. बाहेर खेळण्यासाठी, खेळण्यासाठी, उन्हाळ्यासाठी सन हॅट आहे. ही वक्र काठ असलेली कापसाची टोपी आहे. १ ते ९ वर्षांच्या मुलांसाठी स्टायलिश आणि आरामदायी टोपी तुम्हाला 299  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40kUE72

Kids Baseball Cap for Boys & Girls

Bold N Elegant Kid's Cap

उन्हाळ्यात प्रवासात मुलांना वापरता येतील अशी ही सुंदर कॅप आहे. ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी आणि मुलींसाठी बोल्ड एन एलिगंट किड्स कूल कार्टूनची जिराफ व्हिझर कॅप आहे. ही कॅप मऊ कापडापासून बनवलेली आहे त्यामुळे मुलांना आरामदायी भासते. या कॅपची किंमत 379 इतकी आहे.

ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kRfLaK

Bold N Elegant Kid's

Cute Kids Cartoon 

क्युट ही टोपी लहान मुले आणि मुलींसाठी अतिशय आकर्षक अशा कार्टून डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. मुलांच्या आवडीचे रंग आणि स्टायलिश लूक यामुळे ही टोपी त्यांना नक्कीच आवडेल. घरातील लहान मुलांसाठी किंवा कोणाला भेट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत 299  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qS5tIL

Cute Kids Cartoon Cap

PASSION PETALS Summer Dino

Passion कंपनीची ही टोपी खास २ ते ४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी डिझाइन केलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हापासून संरक्षण देण्यासाठी ही एक उत्तम निवड आहे. यामध्ये वापरलेले कापड हलके आणि हवेशीर असल्याने मुलांना ती दीर्घकाळ घातल्यावरही त्रास होत नाही. याची किंमत 338 इतकी आहे.

ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qHVvtf

PASSION PETALS Summer Dino