Branded Laptop Sakal Prime Deals
Laptop

Laptops At Lowest Price: नवा लॅपटॉप घ्यायचाय तर याहून स्वस्त ऑफर कुठेच नाही, Amazon वर डिस्काऊंट अन् ऑफरचा सुरूय पाऊस

Best Laptop Deals Live On Amazon : तुम्ही हे लॅपटॉप Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये घेऊ शकता. हा सेल 19 जानेवारीपर्यंत असणार आहे.

Pooja Kadam

Branded Laptop :

टॉप सेलिंग लॅपटॉप स्वस्तात खरेदी करण्यासाठी वर्षातील पहिली मोठी संधी सुरू झाली आहे. हे लॅपटॉप, HP, Acer, Lenovo आणि ASUS ब्रँडच्या महागड्या लॅपटॉपवर धुवाधार ऑफर सुरू आहेत. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला शक्तिशाली प्रोसेसर मिळेल. हाय स्पीड परफॉर्मन्स असलेला हे लॅपटॉप दीर्घकाळ टिकणारे बॅटरी बॅकअप देतात.

तुम्ही हे लॅपटॉप Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये घेऊ शकता. हा सेल 19 जानेवारीपर्यंत असणार आहे. Amazon Great Republic Day sale मधील लॅपटॉपच्या अधिक ऑफर आणि माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3WjrW4Y

HP 15

लॅपटॉप क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या HP कंपनीने आजवर अनेक लॅपटॉपची निर्मिती केली आहे. लॅपटॉप HP 15 मध्ये 12 Intel Core i5-1235U तर 16GB DDR4 512GB SSD देण्यात आली आहे.  तसेच, Intel Iris Xe ग्राफ़िक्स, HD कॅमेरा, बँकलिट कीबोर्ड देण्यात आला आहे.

HP 15 चे इतर फिचर्स

  • Brand       - HP

  • Model Name   - HP 15s

  • Screen Size-     39.6 Centimetres

  • Colour-     Silver, 16GB RAM

  • Hard Disk Size  - 512 GB

  • CPU Model-     Intel Core i5

  • RAM Memory Installed Size    - 16 GB

  • Operating System- Windows 11 Home 

या लॅपटॉपची मूळ किंमत 62,417 आहे. यावर 22% ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्हाला 48,990 रूपयात मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 https://amzn.to/4hgH6QA

HP 15

Lenovo Idea

Lenovo कंपनीचा लॅपटॉप युवकांना अधिक आवडतो. कारण त्यांच्यासारखाच तो स्मार्ट आहे. Lenovo Idea हा लॅपटॉप 13th Gen Intel Core i7 आहे. या लॅपटॉपची उंची 15 inches आहे. याच्या अधिक फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

या लॅपटॉपमध्ये 16GB RAM LPDDR5-4800  512 GB SSD, Expandable upto 1TB देण्यात आली आहे.

Brand- Lenovo

  • Model Name-       IdeaPad Slim

  • Screen Size-        15 Inches

  • Colour-   13th Gen i7 | 16GB | 512GB SSD

  • Hard Disk Size     - 512 GB

  • CPU Model- Intel Core i7

  • RAM Memory Installed Size-     16 GB

  • Operating System -Windows 11 Home

या लॅपटॉपवर 30% सूट देण्यात आली आहे. म्हणजे ₹85,390 रूपयाचा लॅपटॉप 59,990 रूपयांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/4hgH6QA

Lenovo Idea

ASUS Vivobook 16

ASUS Vivobook हा 16 इंच स्क्रीन आकाराचा लॅपटॉप आहे. हा सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप 512 जीबीच्या हार्ड डिस्क आकारात आणि 16 जीबीच्या रॅम मेमरीमध्ये उपलब्ध आहे. यात नॅनो एज डिस्प्ले आहे. हा ASUS Vivobook लॅपटॉप व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

  • Brand- ASUS

  • Model Name-       ASUS Vivobook 16

  • Screen Size-        16 Inches

  • Colour-   Transparent Silver

  • Hard Disk Size     - 512 GB

  • CPU Model- Core i5-12500H

  • RAM Memory Installed Size-     16 GB

  • Operating System-      Windows 11 Home

या लॅपटॉपवर 26 टक्के ऑफर आहे. त्यामुळे 69,990 रूपयांचा लॅपटॉप तुम्हाला 51,990 इतक्या किंमतीत मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

https://amzn.to/4fZQarO

ASUS Vivobook 16

Acer Aspire Lite

Amazon रिपब्लिक डे सेलमध्ये लॅपटॉप 44% इतक्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. 13व्या पिढीचा इंटेल कोर i3 प्रोसेसर असलेला हा लॅपटॉप खूपच प्रीमियम आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे आणि त्याची बॉडी मजबूत धातूपासून बनलेली आहे.

तुम्ही त्याची रॅम आणि स्टोरेज देखील अपग्रेड करू शकता. ऑफिसच्या कामासाठी तुम्ही हा टॉप सेलिंग लॅपटॉप घेऊ शकता.

  • Brand- Acer

  • Model Name- Aspire Lite

  • Screen Size-        15.6 Inches

  • Colour-   Steel Gray

  • CPU Model- Ryzen 5

  • RAM Memory Installed Size      - 16 GB

  • Operating System-      Windows 11 Home

या लॅपटॉपची ऑफर किंमत 32,990 इतकी आहे. तर त्याची मूळ किंमत 58,999 इतकी आहे. तुम्हाला हा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Wl6tbI

Acer Aspire Lite

HP 15S

हा एक उत्तम ब्रँड फुल एचडी लॅपटॉप आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा लॅपटॉप दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसह येतो. यामध्ये तुम्हाला काम करताना अल्ट्रा फास्ट कनेक्टिव्हिटी मिळेल.

कॉन्फरन्स कॉलसाठी यात HD कॅमेरा आहे. या HP 15 लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड उपलब्ध आहे. हा लॅपटॉप खरेदी करताना तुम्ही डिस्काउंटसह इतर अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

 

HP 15S चे अधिक फिचर्स

  • Bran-      HP

  • Model Name  - HP Laptop 15s-eq2182AU

  • Screen Size-   39.6 Centimetres

  • Colour    - Silver, Ryzen 5 5500U

  • Hard Disk Size      - 512 GB

  • CPU Model-   AMD Ryzen 5 5500U

  • RAM Memory Installed Size       - 16 GB

  • Operating System-        Windows 11 Home

या लॅपटॉपवर 30 % सूट देण्यात आली आहे, त्यामुळे ऑफरसमध्ये हा लॅपटॉप तुम्हाला 41,390 रूपयात मिळेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कर

https://amzn.to/40J5KE9

Dell 15 Intel i3

Dell 15 Smartchoice हा युजर्सना आवडणारा ब्रँडेड लॅपटॉप आहे. यामध्ये Intel Core i3-1215U Processor असून 12th Gen 15 Month McAfee आहे. यामध्ये रॅम 8 GB 1 x 8 GB देण्यात आली आहे.  

  • Brand - Dell

  • Model Name- Vostro

  • Screen Size- 15.6 Inches

  • Colour- i3-1215U + Black

  • Hard Disk Size      - 512 GB

  • CPU Model -Core i3 Family

  • RAM Memory Installed Size - 8 GB

  • Operating System- Windows 11 Home

या लॅपटॉपवर 31% ऑफर असून 33,990 इतक्या रूपयात तुम्हाला हा मिळेल. याची मूळ किंमत 49,120 इतकी आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4heAh1T

Dell 15 Intel i3