amazon offer on laptop case sakal prime deals
Laptop

Deals On Laptop Sleeve Case : महागडा लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यासाठी ही केस आहे फायद्याची; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात

Buy laptop sleeve online : तुमच्या लॅपटॉपसाठी सर्वोत्तम आणि टिकाऊ स्लीव्ह केसेस आता अ‍ॅमेझॉनवर सवलतीच्या दरात उपलब्ध

Pooja Kadam

shop laptop sleeves :

जर तुम्ही नुकताच नवीन लॅपटॉप खरेदी केला असेल तर तुम्हाला त्याची सुरक्षाही करावी लागेल. लॅपटॉप नवा आहे त्यामुळे त्याची किंमतही तशीच असेल. दुसरी गोष्ट तुम्ही ऍंटी व्हायरस प्रोटेक्टर इन्स्टॉल करावा लागतो. लॅपटॉपची केवळ इनबिल्ड सुरक्षा करून चालत नाही तर त्याचे कव्हर, केसही तितकेच मजबूत असावे लागते.

Laptop च्या आकारानुसार तुम्हाला लॅपटॉपची केस निवडावी लागते. यामध्ये व्हरायटी आहे त्यामुळे तुम्हाला हे केस स्वस्तात मिळू शकतात. तुम्ही यामुळे लॅपटॉप सुरक्षित ठेवता येतो. त्याचे पावसापासून रक्षण करता येते. त्यामुळे लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यासाठी हे कव्हर फायद्याचे आहेत. तुम्हाला हे कव्हर amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतील.

Amazon Basics Laptop Sleeve Case

अ‍ॅमेझॉन बेसिक्स कंपनीचा हा लॅपटॉप स्लीव्ह केस कव्हर पाउचसह येतो. हे कव्हर १३-इंच, १३.३-इंच लॅपटॉपकरिता योग्य आहे. हे स्लिम प्रोफाइल निओप्रीन, मऊ पफी फॅब्रिक लायनिंगसह आहे. हे ३६०° संरक्षण देणारे कव्हर आहे. हे अतिषय स्मूथ आणि प्रीमियम झिप असलेले कव्हर आहे. या कव्हरची किंमत ४१९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4urD9iF

Amazon Basics Laptop Sleeve Case

Dyazo 14.1 Inch Laptop

डायझो १४.१ इंच लॅपटॉप फ्लफी स्लीव्ह बॅग आहे. हे कव्हर झिप क्लोजरसह सॉफ्ट पफ पॅडिंग कव्हर असलेले आहे. हे कव्हर वॉटर रेझिस्टंट लॅपटॉप कव्हर आहे. डायझो १४.१-इंचाच्या लॅपटॉप स्लीव्हमध्ये अतिरिक्त-मऊ, जाड पॅडिंग आहे जे एका संरक्षक कुशनप्रमाणे काम करते.

अपघाताने पडल्यास किंवा आदळल्यास बसणारे धक्के व आघात शोषून घेते. यामुळे तुमचा लॅपटॉप संभाव्य नुकसानापासून सुरक्षित राहतो. उच्च दर्जाच्या जलरोधक कापडाने डिझाइन केलेली ही स्लीव्ह, सांडलेले पाणी, रिमझिम पाऊस आणि ओलाव्याच्या संपर्कामुळे होणारे पाण्याचे नुकसान टाळते. या लॅपटॉपची किंमत ५९९ इतकी आहे.

हे लॅपटॉप केस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3QyHHFj

Dyazo 14.1 Inch Laptop

GIZGA Club-laptop 

लॅपटॉपला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही मजबूत पण सॉफ्ट केस शोधत असाल. तर गिझ्गा क्लब-लॅपटॉप निओप्रीन रिव्हर्सिबल १५.६-इंच लॅपटॉप स्लीव्ह आहे. हा जाड नाही त्यामुळे तुमच्या सॅक, बॅगमध्ये सहज सामावतो. या रिव्हर्सिबल लॅपटॉप स्लीव्हने तुमची स्टाईल सहजपणे बदलता येतो.

तुम्ही कामावर जात असाल किंवा एखाद्या अनौपचारिक कॅफे भेटीसाठी, हे ड्युअल-कलर लॅपटॉप कव्हर तुम्हाला दोन वेगळ्या स्लीव्ह न खरेदी करता तुमच्या मूडनुसार जुळवून घेण्यास मदत करते. या केसची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cOkSVe

GIZGA Club-laptop

Sounce Protective Laptop Bag

लॅपटॉप आणि माऊस, तसेच माऊस पॅट हे बसेल असे हे कव्हर आहे. साउन्स प्रोटेक्टिव्ह लॅपटॉप बॅग स्लीव्ह केस आहे. जी १५.६" पर्यंतच्या लॅपटॉपसाठी योग्य, सुरकुत्या न पडणारे, पॅडेड हे कव्हर आहे. हे वॉटर रेझिस्टंट, हलके निओप्रीन केस कव्हर पाउच आहे. हे लॅपटॉप स्लीव्ह कव्हर एका टिकाऊ चार-स्तरीय संरक्षक सामग्रीपासून बनवलेले आहे. हे मिश्रण ओरखडे, पाणी आणि धक्क्यांपासून उत्कृष्ट संरक्षण सुनिश्चित करते, ज्यामुळे तुमचे डिव्हाइस विविध परिस्थितीत सुरक्षित राहते.

तुमचा लॅपटॉप सुरक्षित आणि सहज उपलब्ध राहतो, ज्यामुळे तो सहजपणे आत-बाहेर सरकवता येतो. ही बहुपयोगी रचना सुनिश्चित करते की तुमचे डिव्हाइस प्रवासात सुरक्षित राहून नेहमी वापरासाठी तयार असेल. याची किंमत २८४ इतकी आहे.

हे लॅपटॉप केस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4w4qNOP

Sounce Protective Laptop Bag

AirCase Neoprene Laptop Sleeve Case

१५.६ इंच मॅकबुकसाठी कव्हर शोधत असाल तर हा कव्हर घ्या. हा डेल, एचपी, लेनोवो आणि इतरांसाठी एअरकेस निओप्रीन लॅपटॉप स्लीव्ह केस कव्हर आहे. हा वॉटर-रेझिस्टंट, शॉकप्रूफ पॅडिंग, स्क्रॅच-प्रूफ. स्लिम फिट, सुरकुत्या-मुक्त कव्हर आहे.

हा श्वास घेण्यायोग्य निओप्रीन फॅब्रिक, वॉटर-रेझिस्टंट बाह्य आवरण, शॉक-शोषक फोम आणि मऊ आतील अस्तरासह तयार केलेले, जे प्रवास किंवा दैनंदिन वापरादरम्यान पडणे, ओरखडे आणि ओलाव्यापासून संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करते. तुमच्या लॅपटॉपला संरक्षण देतो. या लॅपटॉपची किंमत ३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vXvycZ

AirCase Neoprene Laptop Sleeve Case

Tabelito Basic Laptop Sleeve Bag

१५.६ इंच पर्यंतच्या लॅपटॉपसाठी टेबेलिटो बेसिक लॅपटॉप स्लीव्ह बॅग आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी वॉटर रेझिस्टंट प्रोटेक्टिव्ह स्लीव्ह केस आहे. हा कव्हर ॲपल, डेल, लेनोवो, आसुस, एचपी, सॅमसंग, एमआय, मॅकबुक, अल्ट्राबुकशी सुसंगत आहे.

या लॅपटॉप कव्हरमध्ये दोन खिसे, माऊस, केबल, सेलफोन, मेमरी कार्ड, एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह, पेन, नाणी इत्यादी ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. एकटी घेऊन जाण्यासाठी स्लिम, पोर्टेबल आणि हलकी, किंवा तुमच्या ब्रीफकेस, बॅकपॅक किंवा इतर कोणत्याही डेबॅगमध्ये ठेवता येते, व्यवसाय, शाळा किंवा प्रवासासाठी उत्तम आहे. याची किंमत २५९ इतकी आहे.

हे लॅपटॉप केस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QGV862

Tabelito Basic Laptop Sleeve Bag

DailyObjects Stria Pro Laptop Bag

डेलीऑब्जेक्ट्स स्ट्राय प्रो लॅपटॉप बॅग आहे. ही हँडलसह असलेली केस आहे ज्यामुळे तुम्हाला सेपरेट बॅग खरेदी करण्याची गरज नाही. यामध्ये लॅपटॉप सुरक्षितही राहतो आणि कुठेही सोबत घेऊन जाणे सोपे होते. हे १५ इंचांपर्यंतच्या लॅपटॉप/मॅकबुक एअर/प्रो साठी सुसंगत आहे.

हे पुर्ननिर्माण केलेल्या पॉलिस्टरपासून बनवलेली केस आहे. हे डेलीऑब्जेक्ट्स स्ट्राय प्रो लॅपटॉप स्लीव्ह टिकाऊपणाला समर्थन देताना दीर्घकाळ टिकणारी मजबुती देते. झिप क्लोजरसह मऊ आतील भाग तुमच्या डिव्हाइसला ओरखडे, धक्के आणि दैनंदिन झीजेपासून सुरक्षित ठेवतो. या केसची किंमत १,६५८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3P9VBND

DailyObjects Stria Pro Laptop Bag

HAMELIN MacBook Sleeve

तुम्हाला लॅपटॉपसाठी सेपरेट बॅग खरेदी करायची नसेल. तर हा कव्हर खरेदी करू शकता. तुम्हाला हॅमेलिन मॅकबुक स्लीव्ह हे खरेदी करता येईल. हे १३.३ इंच लॅपटॉपसाठी योग्य आहे. हे लॅपटॉप, नोटबुक आणि टॅब्लेटसाठी व्हेगन लेदर कव्हर बॅग आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी वॉटरप्रूफ लॅपटॉप हँड बॅग आहे.

ही लॅपटॉप स्लीव्ह उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनवलेली आहे, ज्यात स्टायलिश टेक्स्चर लुकसाठी दर्जेदार कॉटन जॅकवर्ड आणि अधिक आकर्षकता व संरक्षणासाठी टिकाऊ व्हेगन लेदर यांचा मिलाफ आहे. या कव्हरची किंमत १,२५९ इतकी आहे.

हे लॅपटॉप केस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QEFGaA

HAMELIN MacBook Sleeve