Deals on Laptop Cooling Pads sakal prime deals
Laptop

Laptop Cooling Pad : तापलेल्या लॅपटॉपला एकदम कुल करतील हे कुलिंग पॅड्स; amazon वरून मागवा स्वस्तात कुलिंग पॅड्स

Buy laptop cooling pad online : लॅपटॉप खूप तापतोय का? अमेझॉनवरून आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्ससह सर्वोत्कृष्ट Laptop Cooling Pads ऑनलाईन मागवा

Pooja Kadam

Biggest Offer On Laptop Cooling Pad :

वर्षभर लोक ज्या सणाची वाट पाहतात. तो दिवाळीचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरा-घरात जल्लोषाचे वातावरण आहे. घरात सण असला तरीही लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागते. प्रवासातही लॅपटॉवर काम करावे लागते. अशावेळी, लॅपटॉप जास्त गरम होतो. सतत गरम झाल्याने लॅपटॉपला प्रॉब्लेम येतो.  

लॅपटॉप व्यवस्थित ऑपरेट व्हावा यासाठी तो योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे असते. तर, लॅपटॉप व्यवस्थित सुरू राहण्यासाठी कुलिंग पॅडही गरजेचे असते. लॅपटॉपसाठी मार्केटमध्ये कुलिंग पॅड आले आहेत.

कुलिंग पॅड्स योग्य किंमतीत खरेदी करता यावेत यासाठी amazon च्या ऑफरचा लाभ घ्या. Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला लॅपटॉप कुलिंग पॅड्स स्वस्तात खरेदी करता येतील.

 TECHIE Dual Fan Laptop Cooling Pad

अनेकवेळा लॅपटॉप गरम झाला म्हणून काम थांबवावे लागते. कारण, लॅपटॉपचे ऑपरेटींग स्लो होत असते. अशावेळी, महत्त्वाची मिटींग किंवा काम आले तर पंचायित होते. तर, हा टेकी ड्युअल फॅन लॅपटॉप कूलिंग पॅड मोबाईल स्टँडसह आहे. हा एर्गोनॉमिक फोल्डेबल डिझाइनचा कुलिंग पॅड आहे. या कुलिंग पॅडला २ यूएसबी पोर्ट, १५.६ इंच पर्यंतच्या लॅपटॉपसाठी योग्य आहेत.

हे कुलिंग पॅड दीर्घकाळ वापरासाठी बनवलेली, ही घडी घालता येणारी फ्रेम मनगट आणि मानेवरील ताण कमी करण्यास मदत करते. मजबुती आणि कार्यक्षम उष्णता विसर्जनासाठी मजबूत प्लास्टिक आणि लोखंडी जाळीपासून तयार केलेली आहे. याची किंमत ६४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B04VLoh6m

TECHIE Dual Fan Laptop Cooling Pad

SpinBot Airflow X10 Gaming Laptop Cooling Pad

स्पिनबॉट एअरफ्लो X10 गेमिंग लॅपटॉप कूलिंग पॅड आहे. हे ड्युअल 125mm RGB फॅन्ससह येते. हे कुलिंग पॅड 900–1300 RPM मोटरचे आहे. हे 90.5 CFM पर्यंत एअरफ्लो देते. हे 4-लेव्हल ऍडजस्टेबल स्टँड देते.

९००-१३०० RPM वेगाने फिरणारे दोन १२५ मिमी फॅन्स तुमच्या लॅपटॉपच्या खाली जोरदार, थेट हवेचा प्रवाह देतात, ज्यामुळे दीर्घकाळ गेमिंग किंवा कामाच्या सत्रांदरम्यान उष्णता वाढणे कमी होण्यास मदत होते.

हे अंदाजे ३० डेसिबल आवाजात चालते, त्यामुळे तुम्ही सामना पाहत असाल किंवा कॉलवर असाल तरीही पंख्यांचा आवाज पार्श्वभूमीतच राहतो.या कुलिंग पॅडची किंमत ६९९ इतकी आहे.

हे कुलिंग पॅड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B03x3dT82

SpinBot Airflow X10 Gaming Laptop Cooling Pad

Ant Esports NC230 Gaming Notebook Cooler

अँट ईस्पोर्ट्स NC230 गेमिंग नोटबुक कूलर आहे. हे कुलिंग पॅड ६ RGB फॅन्स असलेले कूलिंग पॅड आहे. हे USB पॉवर्ड सायलेंट फॅन आहे. या फॅनची उंची समायोजित करता येणारी आहे. हे कुलिंग पॅड मॅकबुक, PS5 आणि PS4 सोबत सुसंगत होते.

गेमिंग किंवा जास्त वापरादरम्यान लॅपटॉप जास्त गरम होऊ नये यासाठी ६ हाय-स्पीड ७०mm फॅन्स आणि ॲडजस्टेबल स्पीड कंट्रोलसह बनवलेले आहे. हे आरामदायक व्ह्यूइंग आणि टायपिंग अँगलसाठी उंचीचे ५ अॅडजस्टेबल स्तर आहेत. दुहेरी अँटी-स्लिप बॅफल्स घसरणे टाळतात. लॅपटॉप कूलिंग पॅड आणि लॅपटॉप स्टँड अशा दोन्ही प्रकारे काम करते. या कुलिंग पॅडची किंमत ६९८ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B07OdFHEm

Ant Esports NC230 Gaming Notebook Cooler

Lapcare Chillmate Powerful Laptop Cooler Pad

लॅपकेअर चिलमेट शक्तिशाली लॅपटॉप कूलर पॅड आहे. हे ड्युअल १२५ मिमी फॅन्स, शांतपणे चालणारा आवाजरहित फॅन आहे. हा ड्युअल यूएसबी पोर्ट्स असलेले हे बेस्ट कुलिंग पॅड आहे. हे ५-स्टेप मागे घेता येणारा स्टँड आणि काढता येण्याजोगा मोबाईल होल्डरसह येते.

दोन 12.5cm हाय-स्पीड कूलिंग फॅन्सने सुसज्ज, जे जास्तीत जास्त उष्णता बाहेर टाकण्याची खात्री देतात आणि काम करताना, स्ट्रीमिंग करताना किंवा गेमिंग करताना तुमचा लॅपटॉप सुरळीतपणे काम करत राहील याची खात्री करतात.

हे कुलिंग पॅड एचपी, डेल, लेनोवो, आसुस, एसर, मॅकबुक आणि इतर सर्व प्रमुख लॅपटॉप ब्रँड्सना, १५.६-इंच स्क्रीन आकारापर्यंत सपोर्ट करण्यासाठी उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आहे. याची किंमत ५२९ इतकी आहे.

हे कुलिंग पॅड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0f0q9qSQ

Lapcare Chillmate Powerful Laptop Cooler Pad

iBall Icepad 500 Laptop Cooling Stand

लॅपटॉप सतत गरम होत असेल तर लॅपटॉपचे ऑपरेटींग स्लो होते. अशावेळी, आयबॉल आइसपॅड ५०० लॅपटॉप कूलिंग स्टँड आहे. हे १७-इंच आकाराचे पॅड महत्त्वाची भुमिका बजावते. हे कुलिंग पॅड पाच हाय-स्पीड कूलिंग फॅन्स शक्तिशाली एअरफ्लो प्रदान करतात. ज्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आणि दीर्घकाळ वापरादरम्यान लॅपटॉप थंड राहतो.

65 CFM कूलिंग पॉवर: लॅपटॉपच्या जास्त वापरादरम्यान प्रभावी उष्णता वहन आणि सुधारित कूलिंग कार्यक्षमतेसाठी 65 CFM पर्यंत हवेचा प्रवाह पुरवते. या कुलिंग पॅडची किंमत १,२९९ इतकी आहे.

हे कुलिंग पॅड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B068xF3dT

iBall Icepad 500 Laptop Cooling Stand

Bonkaso RGB Laptop Cooling Pad

काहीवेळा प्रवासातही काम करावे लागते. त्यावेळी कारमध्ये बसून लॅपटॉप अधिकच गरम होतो. तर, अशावेळी, इव्होफॉक्स फ्रॉस्ट प्लस लॅपटॉप कूलिंग पॅड उपयोगी पडते. हे ड्युअल फॅन्स, ब्लू एलईडी बॅकलाइट असलेले कुलिंग पॅड आहे. हे पॅड आयर्न मेश डिझाइनचे आहे. हे एलसीडी डिस्प्ले, ॲडजस्टेबल स्टँड, अल्ट्रा-क्वाइट ड्युअल यूएसबी कूलिंग पॅड आहे. या कुलिंग पॅडची किंमत ६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hDXTcQd

Bonkaso RGB Laptop Cooling Pad

Bonkaso RGB Laptop Cooling Pad 

लॅपटॉपचा वापर सतत करावा लागतो कारण काही ऑफीसमध्ये लॅपटॉपवर सतत अपडेट दिसावं लागतं. तर अशावेळी लॅपटॉपला आराम मिळत नाही. तर अशावेळी तो गरम होतो. त्यामुळे, त्याचे ऑपरेटींग स्लो होते. अशावेळी, १५.६ इंच पर्यंतच्या लॅपटॉपसाठी बोनकासो आरजीबी लॅपटॉप कूलिंग पॅड बेस्ट ठरते.

हा ६ हाय-स्पीड फॅन्स असलेले कुलिंग पॅड आहे. हे १९०० आरपीएम, डिजिटल एलईडी डिस्प्ले असलेले पॅड आहे. या पॅडला ५ स्टेप उंची ऍडजस्ट करता येते. हा कोणत्याही आवाजाशिवाय ऑपरेट होणारे हे कुलिंग पॅड आहे. याची किंमत १,३९९ इतकी आहे.

हे कुलिंग पॅड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bDvpan1

Bonkaso RGB Laptop Cooling Pad