Amazon sale today :
आजकाल फॉरेनमधील कंपनीशी असलेली मिटींग लॅपटॉपच्या वेबकॅमसोबत सहज केली जाते. वेबकॅम हे फोटो कॅप्चर करण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरले जाणारे एक इनपुट डिव्हाइस आहे. यामुळे तुम्ही दूर बसलेल्या व्यक्तीशी असे बोलू शकता, जणू ती व्यक्ती तुमच्या समोरच बसली आहे असेच यातून वाटते.
वेबकॅम तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची किंवा इंटरनेटवरून स्ट्रीम करण्याची सुविधा देतो. तुम्हाला असा बहुपयोगी वेबकॅम खरेदी करायचा असेल तर amazon वरील ऑफरमधून खरेदी करा. amazon च्या खास ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये हे वेबकॅम खरेदी करता येतील.
आज-काल प्रत्येकाला ऑनलाईन मीटिंग अटेंड करावे लागते. क्या फॅमिली पासून दूर असलेल्या लोकांना व्हिडिओ कॉलिंगचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी वेबकॅम उपयोगी पडतात. तुम्ही amazon वरून झेब्रॉनिक्स एफएचडी यूएसबी वेबकॅम खरेदी करू शकता. हा 30FPS, 2P2G लेन्स, 2.0MP CMOS सेन्सर असलेला कॅमेरा आहे.
यामध्ये ऑटो-व्हाइट बॅलन्स, ऑटो-एक्सपोजर, प्रायव्हसी शटर, बिल्ट-इन माइक, टीम्स, फेसटाइम असे फिचर आहेत. हा वेबकॅम पीसी, लॅपटॉपसाठी बेस्ट आहे. याची किंमत १,२९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑफीसची मिटींग आजकाल ऑफीसमध्येच नाही तर ऑनलाईनही अटेंड करावी लागते. ऑफीसबाहेर मिटींग असेल तर मात्र चांगलीच पंचाईत होते. अनेक वेळा मिटींगमध्ये प्रेझेटेशन स्पष्ट दिसत नाही. आपण कोणाशी बोलतोय हेही क्लिअर दिसत नाही. अशावेळी छोटे वेबकॅम फायद्याचे ठरतात. मायक्रोफोनसह असलेला हा 1080P वेबकॅम नक्की खरेदी करा.
eMeet C960 वेब कॅमेरा, प्रायव्हसी कव्हरसह २ माइक असलेला स्ट्रीमिंग वेबकॅम आहे. या कॅमेऱ्यातून 90° व्ह्यू मिळतो. जो कॉल्स/कॉन्फरन्स, झूम/स्काईप/यूट्यूब अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत २,७९९ इतकी आहे.
हा वेबकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक वेळा विद्यार्थ्यांना वेबकॅमची गरज पडते. कॉलेजमध्ये ग्रूप स्टडीज करावे लागतात.तेव्हा ग्रूप स्टडीसाठी वेबकॅमवर एकत्रित केलेला अभ्यास मुलांना फायदेशीर ठरतो. लॉजिटेक ब्रिओ 100 फुल एचडी 1080P वेबकॅम आहे. जो मीटिंग आणि स्ट्रीमिंगसाठी फायदेशीर आहे. हा वेबकॅम ऑटो-लाइट बॅलन्स असलेला वेबकॅममध्ये माइक देखील आहे. याला प्रायव्हसी शटर, यूएसबी-ए आहे. हा वेबकॅम गूगल मीट, झूम आणि इतरांसाठी वापरासाठी सोपा आहे. याची किंमत 3,095 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजही काही नेटकॅफेमध्ये पीसी वापरले जातात. गेमिंगसाठी असो किंवा नेटसाठी तरूण मुलं हमखास जातात. तेव्हा तिथल्या पिसीवरील कॅमेरे तितके स्पष्ट नसतात. अशावेळी, पीसीसाठी एमिट नोव्हा ४के वेबकॅम सेट होतो. हा पीसीलाच नाही तर लॅपटॉपलाही फिट केला जाऊ शकतो.
हा एमिट नोव्हा ४के वेबकॅम इतरांच्या तुलनेत अधिक स्पष्ट चित्रे देतो. हा अतुलनीय स्पष्टतेचा अनुभव घेता येतो. या कॅममध्ये ३० एफपीएस रेट आणि सर्वोत्तम हाय-डेफिनिशन व्हिज्युअल अनुभवासाठी सीएमओएस सेन्सर आहे. याची किंमत ४,७९९ इतकी आहे.
हा वेबकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केवळ आतंरराष्ट्रीय पातळीवरच नाही तर देशातीलच काही कंपन्या लोकांचे इंटरव्ह्युव ऑनलाईन पद्धतीने घेतात. जर तुम्हीही ऑनलाईन इंटरव्ह्युवची तयारी करत असाल तर तुमच्या लॅपटॉपला वेबकॅम जोडा. तुम्ही amazon वरून क्रेओ आउल फुल एचडी 1080P 60 FPS वेबकॅम खरेदी करू शकता. हा ऑटो-फोकस आणि अंगभूत ड्युअल डिजिटल माइकसह येतो. यामध्ये व्हिडिओ कॉल, स्ट्रीमिंग, यूट्यूब आणि अधिकसाठी प्लग अँड प्ले सेटअप आहे. याची किंमत ३,५९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महत्त्वाच्या व्यावसायिक मिटींग्स, ऑनलाइन शिक्षण किंवा वैयक्तिक स्ट्रीमिंगसाठी आदर्श असलेला हा कॅम आहे. एचपी ३२० एफएचडी वेबकॅम १०८० फुल एचडी ३०एफपीएस हा खरेदी करा. कारण, प्लग अँड प्ले सेटअप, स्काईप, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि इतर ॲप्सवर व्हिडिओ कॉलिंगसाठी वाइड हा फायद्याचा आहे.
जो पीसीसाठीचा हा वेबकॅम प्रत्येक तपशील अचूकपणे कॅप्चर केला जाईल याची खात्री देतो. या कॅमेऱ्यामुळे स्पष्ट चित्र आणि स्पष्ट आवाजाचा अनुभव मिळतो. या कॅमेऱ्यात 66º वाइड-अँगल वेबकॅम दिला आहे. हे झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि इतर व्हिडिओ चॅट्ससोबत त्वरित आणि सहजपणे काम करते. या वेबकॅमची किंमत २,२७९ इतकी आहे.
हा वेबकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा काळ्या रंगातील आकर्षक असा वेबकॅम आहे. हा डेल वेबकॅम WB3023-2K QHD/FHD/HD रिझोल्यूशन असलेला आहे. यामध्ये सोनी सेन्सर, f2.0 अपर्चर, फेस डिटेक्शन आहे. या वेब कॅममध्ये नॉईज रिडक्शन माइक आहे. ज्यामुळे कितीही गोंगाटात तुम्ही आरामात मिटींग अटेंड करू शकता.
या वेबकॅममध्ये एक स्लायडिंग प्रायव्हसी शटर देखील आहे, जो वापरात नसताना तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करतो. एकात्मिक माउंटिंग क्लिपमुळे तुमच्या मॉनिटर, नोटबुक किंवा ट्रायपॉडला सहजपणे जोडता येते. याची किंमत ६,२७५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बिगपासपोर्ट कंपनीचा हा 1080P फुल एचडी वेबकॅम माइक आहे. हा लॅपटॉप, पीसी, व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाइन क्लासेस, झूम, स्काईपसाठी यूएसबी कॅमेरा आहे. यामध्ये क्रिस्टल-क्लिअर 1080p रिझोल्यूशन आहे. ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पष्ट चित्र मिळते.
यामध्ये अंगभूत 3P लेन्स 90° चा वाइड-अँगल व्ह्यू प्रदान करते. टीम व्हिडिओ कॉल्स, व्हर्च्युअल क्लासरूम, प्रेझेंटेशन्स किंवा अधिक बॅकग्राउंड कव्हरेजसह स्ट्रीमिंगसाठी बेस्ट आहे. याची किंमत 1,575 इतकी आहे.
हा वेबकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.