shop gaming mouse sakal prime deals
Laptop

Deals On Gaming Mouse : PC गेम लव्हर्ससाठी आहेत बेस्ट गेमिंग माऊस; amazon वरून मागवा बेस्ट गेमिंग माऊस स्वस्तात

Buy Gaming Mouse : अगदी कमी किंमतीत आणि आकर्षक डील्ससह आजच तुमचा आवडता गेमिंग माऊस खरेदी करा, तो ही स्वस्तात

Pooja Kadam

Gaming mouse online offer : 

आजकाल अनेक घरात गेम्ससाठी पीसी घेतले जातात. मुलांच्या रूममध्ये हमखास पिसीसाठी जागाही बनवली जाते. कारण,मुलांचे विश्वच ते आहे. त्यामुळे मुलांसाठी कंप्युटर आणि लॅपटॉपवर गेम्स खेळणे हे दररोजचे रूटीन बनले आहे. मुलांसाठी गेमिंग पिसी असेल तर त्यांच्या साठी माऊसही आले आहेत.

गेम्ससाठी डिझाईन केलेले हे खास माऊस गेम खेळण्याचा वेगळा अनुभव तुम्हाला देतात. गेम खेळण्यासाठी मुलं अंधाऱ्या खोलीत जास्त वेळ बसतात. तेव्हा पीसीची लाईट पुरेशी नसते. अशावेळी माऊस पटकन सापडण्यासाठी सुद्धा गेमिंग माऊस फायद्याचे आहेत. गेमिंग माऊस तुम्हाला ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.

HyperX Pulsefire Haste

गेमिंगसाठी खास पिसी असतील तर त्यासाठी माऊसही बेस्ट असायला हवा. तर HyperX Pulsefire Haste हा माऊस खरेदी करा. हा २ कोर ड्युअल वायरलेस आरजीबी गेमिंग माउस आहे. हा १२के डीपीआय पर्यंत वर्क होतो. याला कस्टम कोर सेन्सर देखील आहेत. तसेच, हा ७० ग्रॅम वजनाने हलका आहे. त्यामुळे हातात सामावतो व जडही वाटत नाही. या माऊसला १०० तास बॅटरी लाईफ आहे. या माऊसची किंमत 2,799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ulPwwU

HyperX Pulsefire Haste

ZEBRONICS Shark Lite Wireless Gaming Mouse

गेमिंगसाठी असलेला किबोर्ड, पीसी, आणि सीपीयूला लाईट्स असतात. ते आकर्षक दिसावेच असा त्याचा उद्देश असतो. तेव्हा झेब्रॉनिक्स शार्क लाइट वायरलेस गेमिंग माउस आहे.या माऊसला लाईट असते. तसेच, ४६००डीपीआय, आरामदायक आणि एर्गोनॉमिक डिझाइन, आरजीबी एलईडी लाइट्स आहेत. तसेच, या माऊसला ६ बटणे, अंगभूत रिचार्जेबल बॅटरी, पॉवर आणि एलईडी ऑन/ऑफ स्विचसह आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nvHrD7

ZEBRONICS Shark Lite Wireless Gaming Mouse

ZEBRONICS-Transformer-M

झेब्रॉनिक्स ट्रान्सफॉर्मर-एम हाय-परफॉर्मन्स गोल्ड-प्लेटेड यूएसबी माउस आहे. हा ६ बटन्स, मल्टी-कलर एलईडी लाइट्स असलेला माऊस आहे. हा कमाल ३६०० DP सह हाय-रिझोल्यूशन सेन्सर आणि DPI स्विचसह येतो. एम प्रीमियम गेमिंग माउस अशा गेमर्ससाठी डिझाइन केले आहे ज्यांना हाय DPI, अचूक गेमिंग आणि एलईडी लाइट्स हवे आहेत. याची किंमत ३४९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fqzugw

ZEBRONICS-Transformer-M

EvoFox Starter Series Spectre

इव्होफॉक्स स्टार्टर सिरीज स्पेक्टर यूएसबी वायर्ड गेमिंग माउस आहे. या माऊसला ३६०० डीपीआय पर्यंत गेमिंग सेन्सर आहेत. या माऊसला ६ बटणे आहेत. तसेच, ७० लाख क्लिक्स पर्यंत हे काम करते. हे आकर्षक डिझाइनमधील माऊस आहेत. हे सर्व विद्युत्‌प्रवाहासारख्या ऊर्जेने परिपूर्ण आहे.

या माऊसमध्ये ट्रॅकिंगसाठी गेमिंग सेन्सर आहेत. त्यामुळे गेमिंगचा अनुभव चांगला होतो. या माऊसची किंमत ३४९ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RheNcW

EvoFox Starter Series Spectre

Ant Globe 12 Wired Optical Gaming Mouse

अँट ग्लोब 12 वायर्ड ऑप्टिकल गेमिंग माउस आहे. या माऊसला 2400 DPI उच्च-सुस्पष्टता सेन्सर, बहुरंगी RGB बॅकलाइट आहे. तसेच, 4 प्रतिसाद देणारी बटणे, PC, Mac, लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी एर्गोनॉमिक हलके डिझाइन आहे. 2400 DPI उच्च-अचूक ऑप्टिकल सेन्सरने सुसज्ज, जे पिक्सेल-परफेक्ट अचूकता सुनिश्चित करते; स्पर्धात्मक गेमिंग, ग्राफिक डिझाइन आणि हाय-स्पीड ऑफिस मल्टीटास्किंगसाठी आदर्श आहे. या माऊसची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uzrUVT

Ant Globe 12 Wired Optical Gaming Mouse

Offbeat RIPJAW 2.4Ghz Rechargeable Wireless Gaming Mouse

ऑफबीट रिपजॉ २.४ गिगाहर्ट्झ रिचार्जेबल वायरलेस गेमिंग माउस आहे. हा सायलेंट क्लिक बटन्सचा माउस आहे. याला ७डी बटन्स, डीपीआय आहे. हा माउस पीसी/लॅपटॉप/स्मार्ट टीव्ही/मॅकला सहज कनेक्ट होतो. रिपजॉ वायरलेस माउसमध्ये अंगभूत रिचार्जेबल लि-आयन बॅटरी आहे आणि त्याला कोणत्याही बाह्य बॅटरीची आवश्यकता नाही. बॅटरी संपल्यावर तुम्ही वायर्ड कनेक्शनमध्ये माउस चार्ज करत खेळू शकता.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4df79Zh

Offbeat RIPJAW 2.4Ghz Rechargeable Wireless Gaming Mouse

Kreo Harpy Gaming Mouse 

क्रेओ हार्पी गेमिंग माउस वायर्ड आहे. हा अतिशय हलका माउस, लॅपटॉप गेमिंगसाठी कस्टमाइझ करण्यायोग्य आरजीबी माउस आहे. हा वायरलेस माऊस असून तो वेगवान आहे. त्यामुळे गेमिंगचा अनुभव बेस्ट ठरतो. हा क्रेओ हार्पी RGB माउस १३ लायटिंग मोड्समधून निवडता येतो. याची किंमत ५४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ddKr3I

Kreo Harpy Gaming Mouse

Logitech G102 Light Sync Gaming

लॉजिटेक G102 लाइट सिंक गेमिंग माउसमध्ये कस्टमाइझ करण्यायोग्य RGB लाइटिंग आहे.यामध्ये ६ प्रोग्राम करण्यायोग्य बटणे, गेमिंग ग्रेड सेन्सर, 8K DPI ट्रॅकिंग करणे सोपे आहे. या माउसला साधी ६-बटणे आहेत ज्यामुळे गेम खेळणे सोपे होते. तसेच, याचे डिझाईन हातात सामावेल असे साधे आहे. त्यामुळे मुलांपासून मोठ्यांनाही हा माउस पकडणे सोपे होते. याची किंमत १,३९५ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/497LzU2

Logitech G102 Light Sync Gaming