Laptop Coling Pads Sakal Prime Deals
Laptop

Budget Laptop Cooling Pad Amazon: हिटमुळे लॅपटॉप पडेल बंद? Amazon वरून स्वस्तात खरेदी करा Laptop Cooling Pad

Best Laptop Cooling Pad Under ₹1000 : Amazon वरून तूम्हाला Laptop कूलर पॅड स्वस्तात मिळणार आहेत

Pooja Kadam

Buy Best Laptop Cooling Pads on Amazon :

उन्हाळ्यात लॅपटॉप, संगणक, मोबाइल फोन आणि इतर गॅझेट्समध्ये ओव्हरहीटिंग होऊ लागतात. केवळ उन्हाळ्यात नाही तर इतर ऋतूमध्येही सततच्या वापरामुळे लॅपटॉप तापण्याची शक्यता असते. सध्या वर्क फ्रॉम होम या तत्वावर सर्व लोक घरीच काम करत आहेत. ज्यामुळे, लॅपटॉपमध्ये ओव्हरहीटिंगची समस्या अधिक असते.

उलट कंपन्यांमध्ये वातावरण थंड राहील असे एसी, मशीन्स सुरू असतात. ज्यामुळे तूम्ही काम करत असलेले लॅपटॉप गरम होतात. पण घरी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही वस्तू तूम्हाला मदत करू शकतात.

लॅपटॉपला ओव्हरहीटिंगपासून वाचवण्यासाठी तुम्ही कूलिंग पॅडचा वापर करू शकता. कूलिंग पॅडला लॅपटॉपचा कूलर देखील म्हणतात. कूलिंग पॅड लॅपटॉपच्या खाली ठेवला जातो, ज्यामध्ये फॅन (पंखा) असतो, जो लॅपटॉपला थंड ठेवतो.

तूम्हालाही हे गॅझेट खरेदी करायचे असेल तर amazon वरून ऑर्डर करू शकता. Amazon वरून तूम्हाला कूलर पॅड स्वस्तात मिळणार आहेत. Amazon वरून तूम्हाला अनेक ब्रँडेड कूलर पॅड स्वस्तात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44vNuje

Kreo Tundra 5 Fans RGB Laptop Cooling Pad

Kreo Tundra 5 Fans हा RGB Laptop Cooling Pad with Dual USB Portअसलेला लॅपटॉप आहे. या कुलींग पॅडमध्ये 5 Adjustable Height Angles आहेत. तर, LCD Display and 10 RGB Modes for Gaming Laptop, Silent Cooling Pad with Under 21 dBA असे यामध्ये फिचर आहेत. या कुलींग पॅडची किंमत 2,499 असून तूम्हाला हे फक्त 1,999 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GdKs9V

Kreo Tundra 5 Fans RGB Laptop Cooling Pad

Zebronics NC5500D Powerful Laptop Cooler

Zebronics ब्रँडचा NC5500D हा Powerful Laptop Cooler आहे. यामध्ये Dual 125mm Fans, Adjustable Fan Speed करता येते. यामध्ये Display, Controls, USB, 5 Step Retractable Stand and Mobile Holder असे फिचर आहेत. या कुलिंग पॅडची 1,299 | Rs 749

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44aueGz

Zebronics NC5500D

EvoFox Blizzard RGB Cooling Pad

EvoFox हा Blizzard RGB Cooling Pad आहे. हे पॅड Gaming Laptop Transparent Upper Surface आहे. हा कुलिंग पॅड 2 Large Fans, 8 Adjustable Angles, Edge RGB Lighting, Additional USB Port सह येते. या कुलिंग पॅडची किंमत 2,499 असून 1,599 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4egTIqk

EvoFox Blizzard RGB

Lapster Chillpro Turbo

Lapster ब्रँडचे हे Chillpro Turbo Laptop Cooler pad आहे. यामध्ये 6 Cooling Fans, 5-Level Angle & Height Adjustable आहे. 10 RGB Light Modes, Mobile Stand, USB Powered, for Upto 17 Inch Laptops (Grey) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,999 असून तूम्हाला फक्त 999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4knNiaJ

Lapster Chillpro

Ant Esports NC270 RGB

Ant Esports ब्रँडचे हे NC270 RGB Gaming Laptop Cooling Standआहे. हे Laptop Cooler Cooling Pad 5 Quite Fans, LCD Screen 3 Adjustable Angle 2 USB Ports with Control Panel for Laptop, Notebook Upto 17” अशा फिचरसह येते. याची किंमत 1,019 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HTL45i

Ant Esports

Archer Tech Lab RGB Gaming Laptop Cooling Pad

Archer Tech Lab RGB Gaming Laptop कुलिंग पॅड आहे. हा Cooling Pad Stand with Aluminum Metal Grid आहे. या कुलिंग पॅडमध्ये 5 Turbo Fans Dual USB Ports 7 Adjustable Angles Elevation Bracket & Phone Holder आहे. Supports Up to 17" Laptop (Squall 300) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,449 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lo32v3

Archer Tech Lab RGB Gaming

Dyazo Laptop Cooling Pad

Dyazo Laptop Cooling Pad आहे. Laptop Stand with Cooling Fan आहे. Adjustable Height 5 Step with Mobile Holder Compatible for All laptops & Notebook 11.6/13.3/14 / 15.6 inch - (Black) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 819 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44CEgAP

Dyazo Laptop

Portronics My Buddy Air Cooling Pad Laptop Stand

Portronics ही My Buddy Air Cooling Pad Laptop Stand सह येते. 6 Cooling Fans, RGB Lights, 7 Adjustable Heights, Mobile Stand for Upto 17 Inches Laptop (Black) असे फिचर या कुलिंग फॅडचे आहेत. याची किंमत 2,498 असून तूम्हाला हे फक्त 1,299 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44e8vxD

Portronics My Buddy

Cosmic Byte Meteoroid RGB Laptop Cooling Pad

Cosmic Byte हे Meteoroid RGB Laptop Cooling Pad आहे. हे 6 Fan सह येते. Upto 17 inch laptops (Black/Blue) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,999 असून तूम्हाला फक्त 2,199 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3T7B2Qj

Cosmic

CLAW Glacier F13 RGB Laptop Cooling Pad

CLAW Glacier हा F13 RGB Laptop Cooling Pad आहे. हे 5 Turbo Fans, 7 Adjustable Height with Switch Control and LCD Screen सह येते. याची किंमत 2,990 असून तूम्हाला फक्त 1,990 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kYtLyC

CLAW Glacier