deals on wireless maous  sakal prime deals
Laptop

Deals On Wireless mouse : वायरलेस माऊसने काम होईल फास्टात ; amazon वरून मागवा स्वस्तात वायरलेस माऊस

Buy wireless mouse online : वायरलेस माऊसमुळे तुमचे काम होईल अधिक सोपे आणि फास्ट! ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम आणि स्वस्त वायरलेस माऊसच्या ऑफर्सबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Pooja Kadam

Amazon sale today :    

ऑनलाईन काम करणारे लोक अनेकवेळा तक्रार करतात की त्यांना माऊस खुप इरिटेड करतोय. माऊस वायरचा असेल तर त्याचा लॅपटॉप भोवती गुंता होतो. वायरमुळे माऊस खाली पडतो त्यामुळे माऊस लवकर खराब होतो. त्यामुळेच वायरलेस माऊस वापरणे कधीही फायद्याचे ठरते.  

वायरलेस माऊसमुळे खरंतर अनेक कामे सोपे होतात. त्यामुळे वायरलेस माऊस १० मीटर अंतरापर्यंत स्थिर आणि लॅग-फ्री कनेक्शनची देतात. त्यांच्या 'प्लग अँड प्ले' वैशिष्ट्यामुळे ते वापरण्यास अत्यंत सोपे आहेत, कारण त्यांना कनेक्ट करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची आवश्यकता नसते.  

तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा गेमिंग करत असाल. घरीही वर्क फ्रॉम होम करत असाल तर हे माऊस उपयुक्त ठरतात.  तुम्हाला amazon वरून हे सुंदर माऊस स्वस्तात मिळतात.

Logitech Signature 

वर्क फ्रॉम होम करणारे लोक डेस्क वापरत नाहीत. ते छोट्या टेबलचा वापर करतात. तेव्हा त्या टेबलसोबत लॅपटॉप सोबत माऊसची वायरही घेऊन जावे लागते. अशावेळी ती वायर पायात अडकू शकते. तेव्हा लॉजिटेक सिग्नेचर M650 वायरलेस माउस खरेदी करा. या माऊसमुळे तुम्हाला कोणत्याही तक्रारीशिवाय तुम्ही तुमच्या कामावर फोकस करू शकता.

हे माऊस लहान ते मध्यम आकाराच्या हातांसाठी बनवलेले आहेत. हे २ वर्षांची बॅटरीसह येतात. तसेच, शांततेत तुम्ही या माऊसने काम करू शकता. या माऊसची किंमत 2,590 इतकी आहे.

अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cSLgi1

Logitech Signature

Portronics Toad 23 Wireless Optical Mouse

पोर्ट्रॉनिक्स टोड २३ वायरलेस ऑप्टिकल माउस आहे. जो २.४GHz, USB नॅनो डोंगल, ऑप्टिकल ओरिएंटेशन, क्लिक व्हील, ॲडजस्टेबल DPI सह येतो. पोर्ट्रॉनिक्स टोड २३ वायरलेस ऑप्टिकल माउस हे कामासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी, प्रेझेंटेशन देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बेस्ट ॲक्सेसरी आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे, तो खिशात सहज मावतो.

टोड २३ वायरलेस माउसच्या लहान प्लग-अँड-फॉरगेट वायरलेस रिसीव्हरसह १०-मीटरपर्यंतच्या वायरलेस कनेक्शनचा अनुभव घेता येतो. कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा ड्रायव्हर इन्स्टॉलेशनची आवश्यकता नाही. माउस तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमशी आपोआप कनेक्ट होतो. या माऊसची किंमत २७९ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42kRPDS

Portronics Toad 23 Wireless Optical Mouse

ZEBRONICS Dash Pro 2

झेब्रॉनिक्स डॅश प्रो २.४GHz वायरलेस माउस आहे. हा माउस पॅड, सपाट टेबल किंवा लाकडी पृष्ठभागावर वापरतानाही दीर्घकाळ काम करता येते. यासाठी हा माऊस एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले आहे. झेब-डॅश प्रो वायरलेस माउसमध्ये एक समर्पित ३-लेव्हल DPI स्विच आहे आणि तो १६०० पर्यंतच्या DPI लेव्हलवर काम करू शकतो, ज्यामुळे अत्यंत अचूकतेसह कर्सरची हालचाल व्यवस्थित आहे. याची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OKZpoi

ZEBRONICS Dash Pro 2

ZEBRONICS Blanc Slim Wireless Mouse

ब्रॉनिक्स ब्लँक स्लिम वायरलेस माउस आहे. जो रिचार्जेबल बॅटरीसह वापरता येतो. झेब-ब्लँक, त्याच्या आकर्षक आणि स्टायलिश डिझाइनचा आहे. हा वायरलेस माउस सोबत नेण्यासाठी सोयीस्कर आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत योग्य आहे.

हा माउस २.४GHz आणि BT च्या ड्युअल-मोड सीमलेस वायरलेस कनेक्शनसह उत्तम प्रकारे काम करतो, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी कनेक्टेड राहू शकता. यात एक प्रगत ऑप्टिकल सेन्सर आहे, जो १६००DPI पर्यंत ॲडजस्टेबल होतो. या माऊसची किंमत ४२९ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u01jR2

ZEBRONICS Blanc Slim Wireless Mouse

Amkette XS Series 

अॅमकेट एक्सएस सिरीज नॅचरल व्हर्टिकल वायरलेस माउस आहे. हा ब्लूटूथ माउस, साइड स्क्रोलसह येतो. या माउसचा उभ्या आकाराचा वक्र हाताला नैसर्गिक पकड देतो. ज्यामुळे मनगटावरील ताण लक्षणीयरीत्या कमी होतो. हा वायरलेस माउस तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर दीर्घकाळ काम, अभ्यास किंवा सर्जनशील कामांसाठी चांगला आहे. या माऊसची किंमत १,५९९ इतकी आहे.

अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sKKmsN

Amkette XS Series

HP M290 Wireless Mouse 

HP M290 Wireless Mouse सोबत काम करणे हे नक्कीच आनंद देणारे आहे. कारण, या माऊसवर तुम्हाला कितीही काम करावे लागले तरी याचा स्मुथनेस तुम्हाला नक्कीच न थकवणारा आहे. या माऊसमध्ये डाव्या आणि उजव्या बटणांवर ९०% पर्यंत आवाज कमी करण्याची सुविधा आहे. त्यामुळे, तुम्हाला आवाजाशिवाय क्लिक केल्याचा तोच अनुभव मिळतो. कोणत्याही जागेत वापरण्यासाठी हे उत्तम आहे. या माऊसची किंमत 861 इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42gXR8E

HP M290 Wireless Mouse

Dell WM118 Wireless Mouse

डेल WM118 वायरलेस माउस आहे. जो 1000DPI, 2.4 Ghz यूएसबी नॅनो रिसीव्हरसह येतो. हा ऑप्टिकल ट्रॅकिंग असलेला माऊस आहे. या माउसला 12 महिन्यांची बॅटरी लाईफ आहे. हा माउस यूएसबी नॅनो रिसीव्हरसह 2.4GHz वायरलेस, त्वरित सेटअपसाठी प्लग-अँड-प्ले करतो. 1600DPI ऑप्टिकल सेन्सरसह सहज कर्सर हालचाल आणि अचूक ट्रॅकिंगचा अनुभव मिळतो. या माउसची किंमत ६७३ इतकी आहे.

अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sGbV6o

HP M290 Wireless Mouse

Arctic Fox Pureview 

आर्क्टिक फॉक्स प्युअरव्ह्यू ट्रान्सपरंट वायरलेस आणि ब्लूटूथ रिचार्जेबल माउस आहे. या AF वायरलेस ट्रान्सपरंट माउसमध्ये एक प्रगत ब्लूटूथ 5.1 चिप आहे, जी एक स्थिर आणि लो-लॅटेन्सी कनेक्शन सुनिश्चित करते. हे प्लग-अँड-प्ले सुविधेसह विश्वसनीय 2.4GHz वायरलेस कनेक्शनला देखील सपोर्ट करते. AF ट्रान्सपरंट माउसमध्ये अंगभूत उच्च-कार्यक्षमतेची रिचार्जेबल 400 mAh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज झाल्यावर तब्बल 30 दिवस वापरता येते. या माऊसची किंमत ६१८ इतकी आहे.

हा माऊस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tvjFcH

Arctic Fox Pureview