आजकाल लोक फोनवर बोलणे, गाणी ऐकणे यासाठी हेडफोन्सचा अधिक वापर करत आहेत. हातात असलेलं कामही सुरू राहतं आणि आपलं फोनवरील बोलणही त्यामुळे हेडफोन्स फायदेशीर ठरतात. बरेच लोक गाडी,बाईक चालवताना फोनवर बोलतात. तेव्हा इअरबड्स नक्कीच असायला हवेत.
ब्लूटूथ इअरबड्स हे वायरलेस ऑडिओचा अनुभव दुप्पट करतात. ते लहान, स्टायलिश आणि पोर्टेबल असतात, ज्यामुळे तुम्हाला केबल्सशिवाय संगीत ऐकण्याचे, कॉल घेण्याचे आणि पॉडकास्टचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य मिळते.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीमुळे ते स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉपसोबत सहजपणे जोडले जाऊ शकतात. अनेकांमध्ये नॉईज कॅन्सलेशन आणि दीर्घ बॅटरी लाईफ यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतात. तुम्ही ॲमेझॉनवर उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम पर्याय येथे पाहू शकता. तुम्हाला amazon वरून हे इअरबड्स स्वस्तात खरेदी करता येतील.
GOBOULT Mustang Sprint इन-इअर इअरबड्स हे आकर्षक डिझाईनमधील आहेत. हे गोबोल्ट मस्टँग स्प्रिंट TWS इअरबड्स वायरलेस इअरबड्स चार्जिंग केससह एकूण ७५ तासांपर्यंत प्लेटाइम देतात, ज्यामुळे ते वारंवार चार्जिंगशिवाय दीर्घकाळ संगीत ऐकण्यासाठी, कामाच्या कॉल्ससाठी, गेमिंगसाठी, प्रवासासाठी आणि दैनंदिन मनोरंजनासाठी उपयुक्त ठरतात.
१३ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स असलेले हे ब्लूटूथ इअरबड्स डीप बास, स्पष्ट आवाज आणि संतुलित उच्च फ्रिक्वेन्सी देतात, ज्यामुळे संगीत, चित्रपट, पॉडकास्ट आणि गेमिंगसाठी एक तल्लीन करणारा ऐकण्याचा अनुभव मिळतो. या इअरबड्सची किंमत १,७०० इतकी आहे.
अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
वन प्लस ब्रँडने अल्पावधितच प्रसिद्धी कमावली आहे. OnePlus Nord Buds 3r TWS Earbuds आहेत. जे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर, Nord Buds 3r ५४ तासांपर्यंत संगीत ऐकण्याचा अनुभव देतात.
Nord Buds 3r मध्ये १२.४ मिमीचे टायटॅनियम-कोटेड ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यामुळे तुम्हाला अधिक सखोल 'बेस' आणि दमदार 'बीट्स'चा आनंद घेता येतो. यामध्ये विशेषतः OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी 'फिक्स्ड स्पेशल ऑडिओ'ची सुविधा उपलब्ध आहे. या इअरबडची किंमत १,९९९ इतकी आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
pTron Bassbuds Astra इन-इअर TWS इअरबड्स आहेत. हे ३४ तासांचा प्ले-टाइम देतात. हे १३ मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह TWS इअरबड्स, जे अत्यंत प्रभावी (Immersive) स्टिरिओ साऊंड निर्माण करतात. हे 'Ergo-Fit' डिझाइन असलेले हलके वायरलेस इअरबड्स आहेत. या इअरबड्समध्ये hd माईक आहे. या इअरबडची किंमत ५९८ इतकी आहे.
अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
ZEBRONICS Zeb-Sound Bomb 1 TWS इअरबड्स आहेत. हे BT5.0 कनेक्टिव्हिटीसह येतात. हे इअरबड्स १२ तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देतात. हे टच कंट्रोल्स, व्हॉइस असिस्टंट, स्प्लॅश-प्रूफ आणि Type-C पोर्टेबल चार्जिंग केससह येतात. या इअरबड्स कानात योग्यरित्या बसतात. ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट आवाजाचा अनुभव घेता येतो.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एरो लक्स TWS इअरबड्स आहेत. हे कस्टम EQ, ब्लूटूथ 5.4 वायरलेस इअरफोन्स आहेत. क्वाड मायक्रोफोन्स आणि एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ENC) सह अधिक स्पष्ट संभाषणाचा अनुभव घेता येतो. हे TWS वायरलेस इअरबड्स तुमच्या आवाजावर लक्ष केंद्रित करतात आणि सभोवतालचा आवाज कमी करतात, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने कॉल्स आणि मीटिंग्स करू शकता.
फायरपॉड्स ॲप वापरून तुमचा आवाज अचूकपणे सेट करता येतो. एका उत्कृष्ट ब्लूटूथ इअरफोन अनुभवासाठी EQ प्रोफाइल समायोजित करा, टच कंट्रोल्स पर्सनलाइझ करा, थीम्स बदला आणि बॅटरीची स्थिती तपासा. या इअरबड्सची किंमत ६९९ इतकी आहे.
अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
Boat Airdopes 219, 4 Mics हा इअरबड्स आहेत. यामध्ये एकदा चार्ज केल्यानंतर ४० तास हा इअरबड काम करू शकतो. या इअरबड्समधील ENx-सक्षम Quad Mics (चार माइक) तुम्ही कोणत्याही ठिकाणी असलात तरीही, स्पष्ट संभाषणासाठी आजूबाजूचा गोंगाट (Noise) पूर्णपणे काढून टाकतात. या इअरबडमुळे गेमिंगचा अनुभवही थरारक बनतो. त्यामध्ये असलेली सिस्टिम गेम खेळताना तुम्हाला अधिक चांगला गेमिंगचा अनुभव देते. याची किंमत १,०९९ इतकी आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फिलिप्स TAT1269 ब्लूटूथ ट्रू वायरलेस इन-इअर इअरबड्स आहेत. हे शक्तिशाली 13mm ड्रायव्हर्ससह डीप बेस आणि क्रिस्टल-क्लिअर आवाजाचा आनंद घेता येतो. हे बड्स प्रवासात वापरण्यासाठी बेस्ट आहेत. वर्कआउट आणि घराबाहेरील वापरासाठी डिझाइन केलेले, हे मॅट फिनिश इअरबड्स पाणी प्रतिकोधक आहेत.त्यामुळे ते पावसातही वापरले तरी सुरक्षित राहतात. याची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करा.
realme Buds हे बेस्ट परफॉरमन्स देणारे बड्स आहेत. 12.4 मिमी डायनॅमिक बास ड्रायव्हर्स आहेत. ज्यात कमीत कमी अडथळ्यांसह समृद्ध आवाजाचा अनुभव घेता येतो. 40 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम आहे. हे इअरबड्स IP55 पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहेत. या बड्सला फास्ट चार्जिंग करता येते. 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 5 तासांचा प्लेबॅक टाईम मिळतो. या बड्सची किंमत १,८९९ रूपये आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.