buy power bank sakal prime deals
Mobile and Gadgets

Deals On Power Bank : प्रवासात उपयोगी पडेल अशी दमदार पॉवर बँक; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात

power bank sale amazon : Amazon वरून दमदार आणि फास्ट चार्जिंग पॉवर बँक मागवा थेट ऑफरच्या दरात. सर्वोत्तम ब्रँड्स आणि भारी डिस्काउंटसाठी खरेदी करा

Pooja Kadam

Best power bank deals :

प्रवासात कुठेही मोबाईल चार्जिंग करता येतो. पण काहीवेळा अशाठिकाणी आपण जातो जिथे लाईटचा पत्ताच नसतो. तेव्हा खऱ्या अर्थाने एखादी पॉवर बँक असायला हवी असे वाटते. पॉवर बँक असणे काही मोठे खर्चिक काम नाही. पण तरीही लोक ती घेणे विसरतात.  

पॉवर बँक केवळ मोबाईल चार्ज करण्यासाठीच नाही तर इतर कामासाठीही उपयोगी आहे. पॉवर बँकचा वापर फक्त फोन किंवा इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी होतो?  पॉवर बँक हे इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी उपयोगी पडते. तुम्हाला सर्वात स्वस्तात आणि बेस्ट किंमतीत पॉवर बँक खरेदी करण्यासाठी amazon वरून ऑर्डर करता येईल.   

Ambrane 20000mAh

अँब्रेन कंपनीची ही २००००mAh पॉवरबँक आहे. यामध्ये इन-बिल्ड टाइप सी केबल आहे.ही पॉवर बँक २२.५W फास्ट चार्जिंग होते. तसेच, USB आणि टाइप सी आउटपुट देते. ही पॉवर डिलिव्हरी, आयफोन, अँड्रॉइड मोबाईल आणि टॅब्लेट अशा सर्वांसाठी उपयोगी आहे. ही पॉवर बँक 20000 mAh क्षमतेसह येते. यामध्ये स्टायलो N20 तुमच्या उपकरणांना अनेक वेळा चार्ज करण्यासाठी पुरेशी शक्ती देतो.

स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जलद चार्जिंगसाठी 22.5W पर्यंत आउटपुट प्रदान करते, ज्यामुळे प्रवासात कमाल सोय मिळते. ही पॉवर बँक 20W PD चार्जरने अंदाजे 5 तासांत रिचार्ज होते, ज्यामुळे दोन वापरांमधील वेळ वाचतो. याची किंमत १,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wK7PNZ

Ambrane 20000mAh

Xiaomi Power Bank 4i

शाओमी पॉवर बँक ही 4i 20000mAh 33W सुपर फास्ट चार्जिंग करता येते. ही PD असलेला स्मार्ट 12 लेयर प्रोटेक्शनची पॉवर बँक आहे. ही टाइप सी इनपुट आणि आउटपुट असलेली पॉवर बँक आहे. ही ट्रिपल आउटपुट पोर्ट्सची पॉवर बँक आहे. ही अँड्रॉइड, ॲपल, टॅब्लेट्स, इअरबड्स, वॉचला सपोर्ट करते. या पॉवर बँकची किंमत २,१९९ इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nL68f6

Ambrane 20000mAh

Amazon Basics 20000 mAh Power Bank 

अ‍ॅमेझॉन बेसिक्सची ही २०००० mAh पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक २२.५W फास्ट चार्जिंग करते. हे ड्युअल आउटपुट आणि इनपुट असलेली पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक एकाच वेळी ३ उपकरणे चार्ज करते. म्हणजे तुम्ही चार्जिंगचे बल्बही याने चार्ज करू शकता. मोबाईल, स्मार्टफोन, TWS इअरबड्स, स्पीकर्स, टॅब्लेटसाठी आहेत. याची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43oEESZ

Amazon Basics 20000 mAh Power Bank

ZEBRONICS MB10000S4 Power Bank

झेब्रॉनिक्स MB10000S4 पॉवर बँक आहे. ही 10000 mAh बॅटरी असलेली पॉवर बँक आहे. ही 12W, ड्युअल USB आउटपुट आहे. ही टाइप C आणि मायक्रो USB इनपुट असलेली पॉवर बँक आहे. ही अंगभूत सुरक्षा, टक्केवारी LED डिस्प्ले असलेली USB ते टाइप C केबलसह असलेली पॉवर बँक आहे. ही मेड इन इंडिया पॉवर बँक आहे जी तुम्हाला बेस्ट पर्याय ठरते. याची किंमत ५४९ इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dEVFxc

Amazon Basics 20000 mAh Power Bank

Lifelong Electronics 20000mAh

लाइफलाँग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची ही २००००mAh २२.५W फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. ही ३ इनपुट्स असलेली पॉवर बँक आहे. ही १ बिल्ट-इन USB A केबल + १ C + १ लाइटनिंग पोर्ट आहे. ६ आउटपुट्स असलेली पॉवर बँक आहे. ही लहान पॉकेट साईज पॉवरबँक असलेली पॉवर बँक आहे. याची किंमत १,८८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nL6baM

Lifelong Electronics 20000mAh 22.5W Fast Charging Power Bank

Kratos 20000mAh 35W Turbo Fast Charging Power Bank 

क्रॅटोस २००००mAh ३५W टर्बो फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. ही ड्युअल आउटपुट आहे. PD+QC सुसंगत असलेली पॉवर बँक आहे. ही टू-वे फास्ट चार्जिंग आहे. ही पॉवर बँक मॅकबुक एअर कंपनी, आयफोन, सॅमसंग, अँड्रॉइड आणि इतरांसाठी सहज कनेक्ट होणारी आहे. ही पॉवर बँक तुम्हाला १,४९९ इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wLKHyC

Kratos 20000mAh 35W Turbo Fast Charging Power Bank

Portronics Luxcell Uno 10K

पोर्ट्रॉनिक्स लक्ससेल उनो 10K 10000 mAh 22.5W फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक काढता येण्याजोग्या टाइप सी केबलसह आहे. ही अल्ट्रा स्लिम पॉवर बँक, मॅच यूएसबी-ए आउटपुट, टाइप सी पीडी आउटपुटसह आहे. यामध्ये टाइप सी इनपुट, वेक अप बटणासह असलेली ही पॉवर बँक आहे. याची किंमत ८४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PiUQ55

Portronics Luxcell Uno 10K

URBN Power Bank 

URBN पॉवर बँक २००००mAh बॅटरी असलेली पॉवर बँक आहे. ही फास्ट चार्जिंग करणारी पॉवर बँक आहे. ही ट्रिपल आउटपुट असलेली USB टाइप C इनपुट आणि आउटपुट आहे. ही पॉवर बँक पास थ्रू चार्जिंग करते. या पॉवर बँकचा वापर प्रवासात, घरात, इमर्जंसीच्या वेळी करता येतो. याची किंमत ९९९ इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4f3htoy

URBN Power Bank