Bestselling Tablets sakal prime deals
Mobile and Gadgets

Bestselling Tablets : लॅपटॉप-मोबाईलहून अधिक फायद्याचे आहे टॅबलेट ; amazon वरून मागवा भरघोस डिस्काऊंट मिळवा

Amazon वर सुरू असलेल्या विशेष सेलमध्ये टॉप ब्रँडेड टॅब्लेट्सवर मिळवा मोठी सूट. आजच खरेदी करा आणि पैसे वाचवा!

Pooja Kadam

Amazon Electronics Sale  :

तुम्ही नेहमीच प्रवासात असता आणि अशा लॅपटॉप पर्यायाच्या शोधात असता जो केवळ पोर्टेबलच नाही तर वाहून नेण्यासही सोपा असेल? मग टॅबलेट हा एक आदर्श पर्याय असू शकतो, कारण तो लॅपटॉप आणि स्मार्टफोनचे मिश्रण आहे.

टॅब्लेट हे लॅपटॉप आणि स्मार्टफोन्स प्रमाणेच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि ते वायरलेस आणि इंटरनेट डेटा नेटवर्कसह कार्य करतात. ते सामान्यतः नोटबुक संगणकांपेक्षा लहान असतात, परंतु स्मार्टफोनपेक्षा खूप मोठे असतात.

टॅब्लेट स्मार्टफोनपेक्षा जास्त स्टोरेज क्षमता आणि जास्त बॅटरी लाइफ देखील देतात. हे टॅबलेट अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत आणि ते उत्कृष्ट डिस्प्ले गुणवत्ता आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह येतात. त्यामुळे अनेक लोक टॅबलेट खरेदी करतात. तुम्ही amazon वरून हे टॅबलेट स्वस्तात खरेदी करू शकता.  

OnePlus Pad

OnePlus Pad या सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरीसह वनप्लस पॅड लाइट ९३४० एमएएच हा टॅब आहे. याची साईज ११ इंच आहे तर डिस्प्ले ५०० निट्स ब्राइटनेस आणि ११ तास व्हिडिओ प्लेबॅक देतो. या टॅबमध्ये ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आहे. या टॅबला ९३४० mAh बॅटरी, ५४ दिवसांपर्यंत स्टँडबाय आहे.

वनप्लस आय कम्फर्ट तंत्रज्ञान कमी प्रकाशातही योग्य लाईट आणि स्क्रीन फ्लिकर कमी करते. जास्त वेळ पाहण्यापासून ते वाचन सत्रांपर्यंत, संरक्षण देणाऱ्या तंत्रज्ञानासह पाहणे हे कमी त्रासातील आहे. याची किंमत 15,999  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rtJhFS

OnePlus Pad

 Redmi Pad 2

Redmi कंपनीचा हा पॅड 2 टॅबलेट आहे. या टॅबलेटला वायफाय अ‍ॅक्टिव्ह पेन सपोर्ट आहे. हा 11 इंची साईजचा टॅबलेट आहे. या टॅबलेटला 2.5 K शार्प आणि क्लिअर डिस्प्ले आहे. हा 4 जीबी, 128 जीबी मेमरी बॅकअपसह येतो. या टॅबला 9000 mah बॅटरी सपोर्ट करते. हा टॅब एआय सपोर्टेड आहे. याची किंमत 14,927  इतकी आहे.

हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OnWfpY

Redmi Pad 2

DOMO Slate 

डोमो स्लेट कंपनीचा हा विद्यार्थ्यांसाठी फायेदशीर असेलला टॅबलेट आहे. या टॅबलेटचा डिस्प्ले १०.१ इंच आहे. या डिस्प्लेला ४०० एनआयटीएस ब्राइटनेस आहे. यामध्ये व्हॉइस कॉलिंग ४जी, ३जी आणि २जी सिम कार्ड बसते. या टॅबमध्ये ४जीबी हाय स्पीड रॅम, ६४जीबी इंटरनल स्टोरेज आणि १टीबी एक्सपांडेबल मेमरी आहे.

या टॅबला ड्युअर कॅमेरा आहे जो 5एमपी फ्रंट आणि १३एमपी रियर एलईडी फ्लॅशसह येतो. याची किंमत 8,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4rooFi8

DOMO Slate

Lenovo Tab

लेनोवो कंपनीचा हा टॅब आहे. हा वाय-फाय+ ४जी (एलटीई) कनेक्टिव्हिटी असलेला टॅबलेट आहे. ४ जीबी रॅम, १२८ जीबी रॉम आहे. या टॅबलेटला ११ इंच स्क्रीन आहे. ९० हर्ट्झ, ७२% एनटीएससी, एफएचडी डिस्प्ले आहे. हे डॉल्बी अ‍ॅटमॉससह क्वाड स्पीकर्स आहेत. या व्हेरिएंटमध्ये बॉक्समध्ये पेन नाही. लेनोवो पेन प्लस टॅब M11 ला सपोर्टेड आहे आणि तो वेगळा खरेदी करावा लागेल. याची किंमत 13,999 इतकी आहे.

हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4qDAPm9

Lenovo Tab

Motorola Pad 60

Motorola Pad 60 हा आकर्षक डिझाईनमधील टॅबलेट आहे. हा मल्टीटास्किंग, मनोरंजन आणि प्रोडक्शनसाठी बेस्ट आहे. यामध्ये ८ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १२८ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. याची किंमत 18,999 इतकी आहे.

हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tEGlaU

Motorola Pad 60

Samsung Galaxy Tab 

सॅमसंग या कंपनीने ग्राहकांच्या मनात विश्वास संपादन केला आहे. हा गॅलेक्सी टॅब ए९ २२.१० सेमी साईजचा आहे. याचा डिस्प्ले रॅम ४ जीबी आहे. तर रॉम ६४ जीबी एक्सपांडेबल आहे. या टॅबला वाय-फाय+४जी कनेक्टिव्हीटी आहे. या टॅबलेटचा रंग राखाडी आहे. याची किंमत 12,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Op52YM

Samsung Galaxy Tab

acer Iconia Tab

एसर आयकोनिया टॅब आहे जो १०.३६" इंच आहे. याचा डिस्प्ले २K आहे. हा क्वाड स्पीकर्स, ८GB रॅम + २५६GB स्टोरेज असलेला आहे. या टॅबलेटला १६MP रिअर + ८MP फ्रंट कॅमेरा आहे. या टॅबलेटला फिंगरप्रिंट रीडर, वाय-फाय + ४G LTE (कॉलिंग), अँड्रॉइड १४, स्लिम मेटल बॉडी, गोल्ड आहे. याची किंमत 15,990  इतकी आहे.

हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tIbMkA

acer Iconia Tab