Power Bank Offers India:
काही वर्षांपूर्वी प्रवासात जाताना मोबाईल चार्ज करण्यासाठी अधिक काळजी घेतली जात होती. कारण, बस स्टेशन,रेल्वेने प्रवास करताना हा प्रॉब्लेम येत होता. पण आता दूरच्या प्रवासात लोक ज्या काही वस्तू सोबत घेतल्या जातात. त्या लिस्टमध्ये आता पॉवर बँकचाही समावेश असतो. पॉवर बँकमुळे प्रवास करणे सोपे होते.
तसेच, सकाळी घाईत जे लोक ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडतात. ज्यांना मोबाईल चार्जिंग करणे विसरायला होते. असे लोक मेट्रो, टॅक्सी, अगदी ऑफिसच्या टेबलवरही मोबाईल चार्ज करू शकतात. यासाठी तुम्ही अनेक ब्रँडेड कंपनीच्या पॉवर बँक खरेदी करू शकता.
पॉवर बँकची किंमत अगदी १००० पासून पुढे आहेत. पण Amazon वर यांची किंमत तुम्हाला ऑफर प्राईसमध्ये मिळणार आहे. यामध्ये कोणकोणत्या कंपनीच्या पॉवर बँक आहेत, त्यांची किंमत, ऑफर प्राईस जाणून घेऊयात.
Xiaomi कंपनीची Power Bank 4i 20000mAh 33W पॉवरची आहे. Super Fast Charging PD | Power Delivery | QC 3.0|Type C Input & Output |Triple Output Ports|Classic Black|Supports Android,Apple, Tablets, Earbuds, Watches etc असे याचे फिचर आहेत. या पॉवर बँकची किंमत 3,999 असून तुम्हाला हे 1,849 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ambrane ब्रँडेड कंपनीची 20000mAh Small Pocket Size Powerbank आहे. Hanging InBuilt Type C Cable, 22.5W Fast Charging, Type C PD & USB Output for iPhone, Android Mobiles & Other Devices असे याचे फिचर आहेत. या पॉवर बँकला MiniCharge 20 दिला आहे तर त्याचा रंग सुंदरशा Black-Blue कॉम्बिनेशनमध्ये आहे.याची किंमत 3,800 आहे तर तुम्हाला हे 1,799 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
URBN 20000 mAh Premium Black Edition Nano Power Bank असे फिचर असलेली ही पॉवर बँक आहे. याचे 22.5W Super Fast Charging, Pocket Size, Dual Type C Power Delivery (PD) Output + 1 USB Output for Quick Charge, Two-Way Fast Charge असे अल्ट्रा फिचर असलेली ही पॉवर बँक आहे. याची किंमत 4,999 असून ते तुम्हाला 1,499 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Luxcell B 20K ही Advanced 20000 mAh Power Bank आहे. 22.5W Max Output, LED Battery Display, 22.5w Mach USB-A Output, 20w Type C PD Output, Type C Input, Wake Up Button असे याचे फिचर आहेत. ज्याची मूळ किंमत 3,499 असून ती तुम्हाला फक्त 1,218 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Compact Pocket Size असलेली Lifelong ZenCharge 10000 mAh 22.5 W आहे. तर, 6 Input/Output Port (Blue, Lithium Polymer, Fast Charging, Quick Charge 3.0 असे याचे फिचर आहेत. ही पॉवर बँक तुमचा Mobile, Earbuds, Speaker, Tablet यासर्वांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 4,999 असून ती तुम्हाला फक्त 1,199 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फक्त 790 रूपयात तुम्हाला ही सुपर Kratos Legend Champ Power Bank मिळणार आहे. याची पॉवर 20000mAH, Fast Charging 22.5W, Triple Output (2 USB & 1 Type C), Power Delivery, Quick Charge Power Bank असे याचे फिचर आहेत. ही पॉवर बँक iPhone, Android & Other Phones अशा सर्व फोन्सला चालते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Stuffcool Click 10000mAh ही पॉवर बँक Slim Magnetic Wireless आहे. Natural Titanium Finish Perfect for iPhone 16,15,14,13,12 with Led Display and 20W Fast Wired Charging - Charges iPhone 50% in 30 mins असे याचे फिचर आहेत.याची किंमत 2,999 आहे तर 1,998 रूपयाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt Energyshroom PB401 20000mAh Power Bank, Micro USB and Type C (2-Way Input Ports, 22.5W, 3X Output Ports, Compatible with Tablets, Smartphones, Earbuds, Smartwatch,Carbon Black असे या पॉवर बँकचे फिचर आहेत. ज्याची किंमत 4,499आहे पण ऑफरमध्ये हे तुम्हाला 1,399 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.