Shop bike accessories Amazon sakal prime deals
Mobile and Gadgets

Mobile Holder for bike : बाईक चालवताना फोन घेतला तर बसतो फाईन, amazon वरून हे होल्डर मागवा स्वस्तात

Buy bike mobile holder online : ॲमेझॉनवरून मागवा सर्वात मजबूत आणि स्वस्त मोबाईल होल्डर. वॉटरप्रूफ आणि सुरक्षित डिझाइनसह आताच खरेदी करा.

Pooja Kadam

Best deals on phone mounts :

 आजकाल छोट्या छोट्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत. ज्यांची आपल्याला आवश्यकता भासते. गाडी, बाईक स्कूटर चालवत असताना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल हाताळायचा नसतो. यासाठी सरकारने दंडही ठोठावला आहे. तरीही काही कामे अशी असतात जी मोबाईलवर बोलतच करावी लागतात.

डिलिव्हरी बॉईजचे घ्या. कुठलेही पार्सल असो वा फुड डिलिव्हरी त्यांना मोबाईलवर सतत पहावं लागतं. मोबाईल हातातून पडू शकतो किंवा गाडीचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे, अशाच लोकांसाठी गाडीला चिटकून राहतील असे बाईक मोबाईल होल्डर आहेत. हे मोबाईल होल्डर तुम्ही amazon वरून मागवू शकता.

WeCool B2 Mirror 

बऱ्याचदा गाडी चालवत असतानाच पत्ता शोधण्यासाठी मॅपचा वापर करावा लागतो. पार्सल डिलिव्हरी करणारे लोक मॅप आणि फोनचा वापर अधिक करतात. तेव्हा WeCool B2 Mirror Fit Mobile Holder बेस्ट ठरतो. हा बाईक, स्कूटी, मोटरसायकल, स्पोर्ट्सबाईक अशा सर्वांना फिट बसतो. यामध्ये एक क्लिक कंट्रोलर आहे. या होल्डरमध्ये मोबाईल ऑटो लॉक करण्याची क्षमताही आहे. हा उपयोगी होल्डर तुम्हाला ५८९ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42a3iGu

WeCool

Kratos B4 

Kratos B4 कंपनीचा हा होल्डर आहे. जो गाडीला बसवता येतो व बाईक चालवत असतानाही मोबाईलचा वापर करता येतो. या होल्डरमध्ये वन क्लिक लॉक सिस्टीम आहे. हा होल्डर 360° डिग्री रोटेट होतो. या मोबाईल होल्डरचे ग्रिप डिझाईन आहे जे शॉक प्रूफ प्रोटेक्शनही देते. या होल्डरमुळे मोबाईल एका हाताने वापरता येतो.

या मोबाईल होल्डरवरील मऊ सिलिकॉन पॅडिंग अधिक चांगला कुशनिंग अनुभव देते आणि तुमच्या फोनला ओरखड्यांपासून वाचवते. याची किंमत ५८४ इतकी आहे.

हा मोबाईल होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eQExGK

Kratos B4

STRIFF MoRide 1 Mobile Holder

STRIFF MoRide कंपनीचा हा मोबाईल होल्डर आहे. हा मोबाईल होल्डर बाईक, स्कूटी अशा सर्वांना फिट बसतो. हा बाईक स्मार्टफोन होल्डर आहे जो बाईकसाठी मोबाईल स्टँडसारखा काम करतो. हा बाईकसाठी फोन होल्डर आहे. यामध्ये जीपीएस नेव्हिगेशन, लॉकिंगसाठी, अँटी शेक, ३६० डिग्री रोटेशन होणारा हा होल्डर आहे. या होल्डरची किंमत २४० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eQ0juf

STRIFF MoRide 1 Mobile Holder

Glangeh Bike Mobile Stand 

ग्लंगेह बाईक मोबाईल स्टँड आहे. हे पूर्ण मेटलपासून बनलेले हे ३६०° रोटेशन आहे. हे अँटी-व्हायब्रेशन क्लॅम्प असलेला होल्डर आहे. या होल्डरमध्ये मजबूत मेटल क्लॅम्प + अँटी-स्लिप पॅड्स आहेत जे खड्डे, स्पीड ब्रेकर्स आणि ऑफ-रोडवर फोन स्थिर ठेवतात. हे पोर्ट्रेट/लँडस्केप व्ह्यूइंगसाठी ३६०° बॉल-जॉइंट असलेला होल्डर आहे. या होल्डरची किंमत १८९ इतकी आहे.

हा मोबाईल होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4w31sVz

Glangeh Bike Mobile Stand

Portronics Mobike

पोर्ट्रॉनिक्स मोबाईक ब्रँडचा हा 4 बाईक फोन होल्डर आहे. हा होल्डर ३६०° रोटेशन होतो. हा होल्डर तुमचा फोन कोणत्याही रस्त्यावर सुरक्षित आणि स्थिर ठेवते. त्याचे डिझाइन कोणत्याही प्रकारची हालचाल टाळते आणि अँटी-स्लिप ग्रिप तुमच्या डिव्हाइसला ओरखडे किंवा अपघाती पडण्यापासून सुरक्षित ठेवते.

वन-क्लिक लॉकिंग सिस्टीममुळे तुम्ही प्रवासात असताना तुमचा फोन सहजपणे लावू आणि काढू शकता, ज्यामुळे सायकल चालवताना तुमच्या हँडलबारवर घट्ट आणि स्थिर पकड देते. या होल्डरची किंमत २७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4t3YXj2

Portronics Mobike

JETLIFE Mobile Holder

जेटलाइफ मोबाईल होल्डर आहे. हा होल्डर पाऊच/माउंट आहे. हे सर्व प्रकारच्या स्कूटर स्कूटी, ॲक्टिव्हा, ज्युपिटर, ईव्ही इत्यादींसाठी उपयुक्त आहे. हे ॲक्टिव्हा, ज्युपिटर, ॲक्सेस, स्कूटी, एन-टॉर्क, इलेक्ट्रिक बाईक अशा सर्वांनाच फिट बसतो. हे टच-ॲक्सेसिबल आहे, ज्यामुळे वरच्या प्लास्टिक कव्हरमधून फोन पूर्णपणे वापरता येतो.

हा होल्डर तुमच्या मोबाईलला सुरक्षित ठेवतो. तुमचा फोन आता अपघाताने पडणार नाही, धूळ किंवा ओरखड्यांपासून सुरक्षित. वॉटर-रेझिस्टंट असल्यामुळे मध्यम पावसापासून संरक्षण मिळेल. या होल्डरची किंमत २९९ इतकी आहे.

हा मोबाईल होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PcoQPO

JETLIFE Mobile Holder

Glangeh Bike Mobile Stand

ग्लंगेह बाईक मोबाईल स्टँड आहे. हे पूर्ण मेटलचे बनलेले मोबाईल होल्डर आहे. हे हँडल बार आहे जे ३६०° रोटेशन होणारे होल्डर आहे. हे अँटी-व्हायब्रेशन क्लॅम्प असलेले होल्डर आहे. हे स्मार्टफोन्ससाठी योग्य, बाईक मोबाईल होल्डर आहे.

बाईक किंवा स्कूटरच्या हँडलबारवर किंवा मिरर स्टेमवर बसवता येते. बहुतेक इन्स्टॉलेशनसाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही; त्रास-मुक्त सेटअपसाठी क्विक क्लॅम्प डिझाइन केलेले आहे. या होल्डरची किंमत १८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ujUxFF

Glangeh Bike Mobile Stand

OTOROYS 

OTOROYS कंपनीचा हा बेस्ट होल्डर आहे जो बाईक, स्कूटी अशांना बसवता येतो. या होल्डरला १ वर्षाची वॉरंटी आहे. या होल्डरला युनिव्हर्सल बाईक माउंट होल्डर मेटल बॉडी आहे. हा होल्डर ३६० डिग्री फिरणारा आहे.ज्यामुळे तुम्हाला तो ऍडजस्ट करता येतो. हा हँडलबार मेटल बॉडी क्रॅडल स्टँड सायकल, मोटरसायकलसाठी, सर्व स्मार्टफोन्ससाठी योग्य आहे. या होल्डरची किंमत 180 इतकी आहे.

हा मोबाईल होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3OD0Ipr

OTOROYS