उन्हाळ्यात ग्रामिण भागात जास्त प्रमाणात लोड शेडींग होत असते. अगदी सकाळी सात वाजता गेलेली लाईट सायंकाळी सात वाजता येते. त्यामुळे घरातील इतर उपकरणे बंद पडतात. सर्वकाही बंद असले तरी चालेल मात्र फोन बंद पडू नये असे वाटत असेल तर पॉवर बँक खरेदी करायला हवी.
मोबाईल चार्ज करता येईल याासाठी पॉवरबँक उपयोगी आहे. पॉवरबँक तुम्हाला मार्केटमध्येही मिळेल. मात्र त्याच्या गॅरंटी,वॉरंटीचा काही पत्ता नसतो. तसेच ती अधिक किंतीची असते. तेव्हा तुम्ही ऑनलाईन पॉवर बँक खरेदी करणे फायद्याचे ठरेल. amazon वरून हे पॉवर बँक खरेदी करता येतील. amazon वरून तुम्ही पॉवर बँक ऑफरच्या दरात खरेदी करू शकता.
Ambrane 10000mAh स्लिम आणि कॉम्पॅक्ट पॉवरबँक आहे. हा इन-बिल्ट Type-C केबलसह असलेली ही पॉवर बँक आहे. ज्यामुळे त्याला सर्व मोबाईल कनेक्ट होतात. ही पॉवर बँक 22.5W फास्ट चार्जिंग होते. ही USB आणि Type-C आउटपुटची आहे. ही पॉवर बँक Power Delivery, Quick Charge होते. या पॉवरबँकमुळे iPhone, Android, टॅब्लेट्स आणि Earbuds साठी उपयुक्त आहे. या पॉवर बँकची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Basics ची ही पॉवरबँक आहे जी 20000 mAh बॅटरीची आहे. ही पॉवर बँक 22.5W फास्ट चार्जिंग करते. याला ड्युअल आउटपुट आणि इनपुट सिस्टीम आहे. ही पॉवर बँक 3 उपकरणे एकाच वेळी चार्ज करते. हे स्मार्टफोन्स, TWS इअरबड्स, स्पीकर्स, टॅब्लेटला सहज कनेक्ट होते. या पॉवर बँकची किंमत ८९४ इतकी आहे.
ही पॉवरबँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZEBRONICS MB10000S4 पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक आहे. 10000 mAh बॅटरी असलेली आहे. 12W चा ड्युअल USB आउटपुट आहे. हे Type-C आणि Micro USB इनपुट आहे. यामध्ये अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. या पॉवर बँकला LED टक्केवारी डिस्प्ले आहे. तसेच, USB ते Type-C केबल समाविष्ट आहे. ही पॉवर बँक तुम्हाला ५०५ मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जे लोक सतत प्रवासात असतात त्यांना नीट आराम करायला व जेवायलाही वेळ नसतो तिथे मोबाईल चार्ज करायला जमत नाही. अशावेळी, Lifelong Electronics 10000mAh 22.5W फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. ही 3 इनपुट्स म्हणजेच १ अंगभूत USB-A केबल + 1 Type-C + 1 Lightning पोर्ट आहे. खिशात सामावणारी अशी ही पॉवर बँक आहे. या पॉवर बँकची किंमत १,१९९ इतकी आहे.
ही पॉवरबँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
E GATE 204B पॉवरबँक आहे. ही पॉवर बँक 20000mAh ची आहे. हे 22.5W फास्ट चार्जिंग आहे. हे QC + PD आहे. हे ड्युअल इनपुट पोर्ट आहे. ही पॉवर बँक Type-C आणि Micro USB ची आहे. ही पॉवर बँक ट्रिपल आउटपुट पोर्ट आहे. ही 2x USB आणि Type-C, LED इंडिकेटर असलेली आहे. ही सर्व iPhone आणि Android ला कनेक्ट होते.
२०,००० mAh क्षमतेच्या या हाय-कॅपेसिटी पॉवर बँकमुळे तुमची बॅटरी कधीच संपणार नाही. सोयीसुविधा आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन डिझाइन केलेला हा पोर्टेबल चार्जर आहे. याची किंमत ७५० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kratos Legend Champ पॉवर बँक ही प्रवासात सोबत घेण्यासाठी उपयुक्त आहे. ही 20000mAh, 22.5W फास्ट चार्जिंग, ट्रिपल आउटपुट, USB Type-C आणि ड्युअल USB पोर्ट असलेली पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक iPhone, Android व इतर फोन्ससाठी PD पॉवर बँक आहे. याची किंमत ८४९ इतकी आहे.
ही पॉवरबँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Xiaomi Power Bank 4i 20000mAh बॅटरी आहे. ही 33W सुपर फास्ट चार्जिंग असलेली स्मार्ट पॉवर बँक आहे. या पॉवर बँकला Type-C इनपुट आणि आउटपुट आहे. या पॉवर बँकला तीन आउटपुट पोर्ट्स आहेत. तसेच ही पॉवर बँक Android, Apple, टॅब्लेट्स, Earbuds आणि स्मार्टवॉचसाठी सुसंगत आहे. याची किंमत १,७९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Luxcell Uno अशी ही पॉवर बँक आहे. ही 10K 10000 mAh बॅटरी असलेली पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक 22.5W फास्ट चार्जिंग करणारी बँक आहे. तसेच याला वेगळी करता येणारी Type-C केबल आहे. या पॉवर बँकचे डिझाईन अत्यंत पातळ आहे. ज्यामुळे त्याचे ओझे वाटत नाही. ही पॉवर बँक Mach USB-A आउटपुट, Type-C PD आउटपुट, Type-C इनपुट आणि Wake Up बटण असलेली आहे. याची किंमत ७९९ इतकी आहे.
ही पॉवरबँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.