अनेकवेळा प्रवासात गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन वापरतो. हेडफोनमध्ये लोक बड्सना पसंती देतात. पण ते कुठेही गहाळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सुरक्षितरीत्या वापरता येतील असे ब्लूटूथ नेकबँड वापरले जातात. हे हेडफोन आरामदायक आहेत.हे सहज गळ्यात अडकवता येतात.
दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, आणि वापरण्यास सुलभता. याचा वापर संगीत ऐकण्यासाठी, कॉल करण्यासाठी, तसेच व्यायाम व प्रवासासारख्या विविध गोष्टी करताना तो वापरता येतो. हे हेडफोन्स वायरसह असल्यामुळे अनेक हालचालींच्या वेळी तो सुरक्षित राहतो.
नेकबँडमध्ये सामान्यतः इयरबड्सपेक्षा जास्त बॅटरी लाइफ असते, जी दीर्घकाळ संगीत ऐकण्यासाठी किंवा बोलण्यासाठी उपयुक्त ठरते. जेव्हा तुम्हाला याचा वापर करायचा असेल, तेव्हा फक्त तो गळ्याभोवती योग्यरीत्या परिधान करायचा असतो. आणि तो आपोआप मोबाईल किंवा इतर डिव्हाइसशी कनेक्ट होतो.
हे नेकबॅंड अनेक कंपन्यांचे आहे. त्यामध्ये टॉप क्वॉलिटीचे खरेदी करायचे असतील तर amazon वरून खरेदी करा. इथे उत्तम दर्जाचे नेकबँड हेडफोन्स खरेदी करणे सहज शक्य होते. ते परवडणाऱ्या दरात मिळतील.
Kratos N6 ब्लूटूथ नेकबँड हा सुपर नेकबँड आहे. ज्यामध्ये 30 तासांचे प्ले टाइम आहे. हा नेकबँड डीप बास, स्टीरिओ साऊंड, HD कॉल्स, मॅग्नेटिक इअरबड्स, व्हॉईस असिस्टंट, टाइप-C फास्ट चार्जिंग, रिच ऑडिओ, आरामदायक आणि स्टायलिश 'होलो स्विच' डिझाइन असलेला आहे.
हे वायरलेस ब्लूटूथ इअरफोन तुमच्या ऑडिओ अनुभवाला उंचीवर नेते. डीप बास, स्टीरिओ सराउंड साउंड आणि स्पष्टता मिळवून संगीत, व्हिडिओ, गेमिंग आणि मनोरंजनासाठी परिपूर्ण आहे. Kratos N6 नेकबँड टाइप-C फास्ट चार्जिंगसह तब्बल ५५ तासांची सतत प्लेबॅक ऑफर करतो.
इनबिल्ट माईक व नॉईस आयसोलेशनसह, हे नेकबँड ब्लूटूथ हेडफोन तुम्हाला स्वच्छ कॉलिंग अनुभव देतात. गर्दीच्या ठिकाणी सुद्धा तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. मॅग्नेटिक इअरबड्स डिझाइन असलेला मॅग्नेटिक इअरबड्स एकत्र चिकटतात आणि आपोआप चार्ज वाचवतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
pTron Tangent Rush हा 50 तासांची प्ले टाइम, प्रिस्टिन साउंड, ड्युअल डिव्हाईस पेरिंग, ब्लूटूथ 5.4 वायरलेस इन-एअर इअरफोन माइकसह, व्हॉईस असिस्टंट, टाइप-C फास्ट चार्जिंग व IPX5 वॉटर रेसिस्टंट रंगाचा आहे.
फक्त 1.5 तासांत पूर्ण चार्ज होणारे हे वायरलेस हेडफोन 50 तासांपर्यंत नॉन-स्टॉप म्युझिक प्लेबॅक देतात. टाइप-C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. डीप बास, क्रिस्प ट्रेबल आणि क्लीन व्होकल्ससह उत्कृष्ट साउंड क्वालिटी मिळते.
जलद कनेक्शन व 10 मीटरची मजबूत वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. एकाच वेळी 2 डिव्हाइसेससोबत पेरिंग शक्य आहे. हा हेडफोन Android, iOS स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉपला कनेक्ट होतो. यामध्ये असलेला सॉफ्ट सिलिकॉन इअर टिप्स हा प्रत्येक कानाच्या आकारासाठी योग्य आहे. याला 6 महिन्यांची वॉरंटी देखील आहे.
हे हेडफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt Rockerz 255 Pro+ कंपनीचा 60 तासांची बॅटरी असलेला फास्ट चार्ज होणारा नेकबँड आहे. हा IPX7, ड्युअल पेरिंग, लो लेटन्सी, मॅग्नेटिक इअरबड्स, इन-इअर ब्लूटूथ नेकबँड, वायरलेस माइकसह येतो.
Rockerz 255 Pro+ मध्ये तब्बल 60 तासांची प्रचंड बॅटरी बॅकअप मिळते. ASAP चार्ज – फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 10 तासांपर्यंत ऑडिओ टाईम मिळतो. 10mm ड्रायव्हर्समुळे कुठलाही कंटेंट ऐकताना दमदार boAt सिग्नेचर साउंड अनुभवता येतो. हे नेकबँड IPX7 वॉटर रेसिस्टंट असल्याने बाहेरच्या वापरासाठी व दररोजच्या वर्कआउटसाठी योग्य आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt Rockerz Trinity Grande कंपनीचा हा नेकबँड आहे. हा 150 तासांची बॅटरी, Hi-Res Audio (LDAC), फास्ट चार्ज, ड्युअल पेरिंग, AI-ENx टेक्नॉलॉजी, IPX5, ब्लूटूथ नेकबँड, वायरलेस माइकसह येतो. हा नेकबँड एकदाच पूर्ण चार्ज केल्यावर, हे डिव्हाइस तब्बल 150 तासांची प्रचंड प्लेबॅक टाइम देतो.
Hi-Res ऑडिओ (LDAC) – आता ऑडिओचा दर्जा उंचवा! Rockerz Trinity Grande मध्ये LDAC द्वारे Hi-Res ऑडिओ मिळतो, जे उच्च दर्जाचा साउंड अनुभव प्रदान करतो. एकाचवेळी 2 डिव्हाइसेस कनेक्ट करून तुम्ही सहजपणे प्लेलिस्ट, मिटिंग्ज आणि कॉल्स दरम्यान स्विच करू शकता.
या नेकबँडमध्ये अत्याधुनिक ENx टेक्नॉलॉजी आहे. ज्यामुळे कॉल दरम्यान तुमचा आवाज कुठूनही स्पष्टपणे ऐकू येतो, त्यामुळे कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला होतो.
हे हेडफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZEBRONICS Zeb Evolve हा वायरलेस ब्लूटूथ इन-इअर नेकबँड इअरफोन आहे. हा रॅपिड चार्ज, ड्युअल पेरिंग, मॅग्नेटिक डिझाईन असलेला आहे. हा इन-इअर वायरलेस नेकबँड इअरफोन – आरामदायक आणि हलकं डिझाईन, दिवसभर वापरण्यास योग्य आहे.
या हेडफोनमध्ये रॅपिड चार्ज फंक्शन आहे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 2 तासांचा वापर करता येतो. यामध्ये 17 तासांपर्यंत प्लेबॅक – 50% व्हॉल्युमवर सुमारे 17 तासांची प्लेबॅक वेळ मिळते. स्लिम आणि सोपी कनेक्टिव्हिटी – Bluetooth 5.0 तंत्रज्ञानामुळे जलद आणि स्थिर कनेक्शन मिळते.
हे हेडफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Probuds Wave 921 हा ड्युअल-टोन नॉईस कॅन्सलेशन BT नेकबँड आहे. हा 50ms लो लेटन्सी गेमिंग, 10mm ड्रायव्हर्स, बास बूस्ट, ENC कॉल्स, 40 तासांची प्लेबॅक, फास्ट चार्जिंग, IPX6, डॅश स्विच, ड्युअल पेरिंग असलेला आहे.
यामध्ये ENC (Environmental Noise Cancellation) तंत्रज्ञानामुळे कॉल दरम्यान आवाज स्पष्ट राहतो आणि बाह्य गोंगाटाचा त्रास होत नाही. स्टायलिश ड्युअल-टोन सिलिकॉन डिझाईन, हलकं व लवचिक, दिवसभर वापरण्यासाठी आरामदायक आहे. या हेडफोनमध्ये 10mm ड्रायव्हर्स जबरदस्त बास देतात आणि 40 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
realme Buds Wireless 3 Neo असलेला हा इन-इअर ब्लूटूथ नेकबँड आहे. हा 13.4mm डायनॅमिक बास बूस्ट ड्रायव्हर, 32 तासांची प्लेबॅक, फास्ट चार्ज, AI ENC, 45ms लो लेटन्सी, IP55 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट, Bluetooth v5.4 आहे.
13.4mm डायनॅमिक बास बूस्ट ड्रायव्हर असून दमदार बास आणि क्लियर साउंड अनुभव देतो.
AI ENC (Environmental Noise Cancellation) – कॉल्स दरम्यान आवाज स्पष्ट ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञान आहे. यामध्ये फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 6 तासांपर्यंत प्लेबॅक होते.
हे हेडफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.