Deals On Power Bank 
Mobile and Gadgets

Deals On Power Bank : आता लोडशेडींग झालं तरी काळजीचं कारण नाही, amazon वरून मागवा Power Bank, स्वस्तात मिळतेय  

amazon वर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पॉवर बँक तूम्हाला ऑफरच्या किंमतीत मिळतील.

Pooja Kadam

थोडक्यात -

  • पॉवर बँक हे एक पोर्टेबल उपकरण आहे जे आपल्या मोबाइल फोन, टॅबलेट आणि इतर गॅजेट्सना चार्ज करण्यासाठी वापरले जाते.

  • काहीवेळा लाईट जाते, लोडशेडींग सारखी परिस्थिती होते. तेव्हा पॉवर बँक उपयोगी ठरते.

  • प्रवास करताना पॉवर बँक हा एक अत्यावश्यक साथीदार असतो, विशेषतः लांब प्रवासात.

  • अशी ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी amazon वरून ऑर्डर करा. कारण, इथे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पॉवर बँक तूम्हाला ऑफरच्या किंमतीत मिळतील.

Best Deals on Power Banks – 

पॉवर बँक हे एक पोर्टेबल उपकरण आहे जे आपल्या मोबाइल फोन, टॅबलेट आणि इतर गॅजेट्सना चार्ज करण्यासाठी वापरले जाते, विशेषतः जेव्हा आपण प्रवासात असता किंवा वीज उपलब्ध नसते. काहीवेळा लाईट जाते, लोडशेडींग सारखी परिस्थिती होते. तेव्हा पॉवर बँक उपयोगी ठरते.

हे एक उपयुक्त गॅजेट आहे जे आपल्याला आपल्या डिव्हाइसला चार्ज करण्याची सुविधा देते. एका अहवालानुसार, पॉवर बँक वापरणे खूप सोपे आहे – फक्त ते आपल्या डिव्हाइसशी कनेक्ट करा आणि चार्जिंग सुरू होईल.

जेव्हा वीज उपलब्ध नसते, तेव्हा पॉवर बँक आपल्याला आपला फोन किंवा इतर डिव्हाइसेस सुरू ठेवण्यासाठी मदत करते. प्रवास करताना पॉवर बँक हा एक अत्यावश्यक साथीदार असतो, विशेषतः लांब प्रवासात. काही पॉवर बँकमध्ये एकाहून अधिक पोर्ट असतात, ज्यामुळे आपण एकाच वेळी अनेक डिव्हाइस चार्ज करू शकता.

त्यामुळे ही पॉवर बॅक आपल्यासाठी फायद्याची आहे. अशी ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी amazon वरून ऑर्डर करा. कारण, इथे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पॉवर बँक तूम्हाला ऑफरच्या किंमतीत मिळतील.

Lifelong 

लाइफलॉंग कंपनीची ही 20000 mAh 22.5 W बॅटरी आहे. ही पॉवर बँक कॉम्पॅक्ट पॉकेट साइज पॉवर बँक आहे. जी रस्टी ऑरेंज रंगाची आहे. तसेच, यामध्ये फास्ट चार्जिंग, क्विक चार्ज होते. ही पॉवर बँक तूमचा मोबाइल, इअरबड्स, स्पीकर, टॅबलेटसाठी उपयुक्त आहे.

या पॉवर बँकमध्ये 20000mAh क्षमता आहे. जी आमच्या 20000mAh क्षमतेच्या पॉवर बँकेसह प्रवासात किंवा दैनंदिन वापरासाठी तुमची उपकरणे अनेक वेळा चार्ज करण्यासाठी भरपूर उर्जा उपलब्ध होते. या पॉवर बँकमध्ये 2 इनपुट आणि 4 आउटपुट पोर्ट्स आहेत. ही पॉवर बँक एकाच वेळी अनेक उपकरणे चार्ज करण्याची सुविधा देते.

या पॉवर बँकची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fnLWvC

Lifelong 20000 mAh

Anker Power Bank

Anker कंपनीची ही पॉवर बँक आहे. ही 20,000mAh बिल्ट-इन बॅटरीसह येते. ही पॉवर बँक USB-C केबलसह येते. 87W कमाल फास्ट चार्जिंग Lenovo, HP, Dell, Microsoft, MacBook, iPad, iPhone, Apple Watch, Samsung अशा सर्वांसाठी हा पॉवर बँक वापरू शकता.

ही पॉवर बँक एकाच वेळी तीन उपकरणांमध्ये एकूण 87W वितरित करते. त्यामुळे iPhone, Samsung फोन जलद चार्ज होतात. 14" MacBook Pro केवळ 40 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होतात. ही पॉवर बँक 65W चार्जरसह केवळ 1.5 तासांत पूर्णपणे रिचार्ज करता येते.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IYCoet  

Anker Power Bank

boAt Energyshroom

boAt Energyshroom PB400 Pro 20000mAh बॅटरी असलेली पॉवर बँक आहे. या पॉवर बँकची साईज ही पॉकेट साइज आहे. तर कॉम्पॅक्ट पॉवर बँक USB Type-C इनपुटसह येते. ही 2-वे पोर्ट असलेली पॉवर बँँक आहे. 3 एक्स आउटपुट पोर्ट्स, टॅबलेट्स, स्मार्टफोन, इअरबड्स, स्मार्टवॉचसाठी सुसंगत असलेली आहे.

ही पॉवर बँक 20000mAh क्षमतेची आहे. जी स्मार्ट पॉवर मॅनेजमेंटसह boAt EnergyShroom PB400 Pro पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक तुमची उपकरणे आवश्यकतेनुसार चार्ज करते, सतत वापरासाठी उपयुक्त आहे.

या पॉवर बँकमध्ये 1x इनपुट पोर्ट आणि 3x आउटपुट पोर्ट्स आहेत.यामध्ये Type-C 2-वे पोर्टद्वारे तुमची उपकरणे चार्ज करते. जो इनपुट आणि आउटपुट दोन्हीला सपोर्ट करतो, तसेच दोन USB-A आउटपुट पोर्ट्ससह नॉन-स्टॉप परफॉर्मन्स मिळवा.

boAt Energyshroom पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mwr1cb

boAt Energyshroom

Kratos Legend Champ

Kratos Legend Champ ही पॉवर बँक 20000mAh बॅटरी पॉवर सह येते. ही फास्ट चार्जिंग 22.5W, ट्रिपल आउटपुट , 2 USB आणि 1 Type-C असलेली पॉवर डिलिव्हरी बँक आहे. ही क्विक चार्ज पॉवर बँक iPhone, Android आणि इतर फोनसाठी उपयुक्त आहे. ही पॉवर बँक दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीची आहे.

ही पॉवर बँक 22.5W PD आणि QC आउटपुटसह सुसज्ज आहे. ज्यामुळे तूमचा मोबाईल फास्ट चार्जिग करते. ही बँक 30 मिनिटांत तुमचा मोबाईल 50% पर्यंत चार्ज करू शकते. Type-C पोर्टद्वारे 20W फास्ट चार्जिंग इनपुट सपोर्ट करते, ज्यामुळे ही पॉवर बँक केवळ 7 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

.https://amzn.to/3Ue9V6I

Kratos Legend Champ Power Bank

URBN 20000mAh

URBN 20000mAh कंपनीची ही प्रीमियम एडिशन नॅनो पॉवर बँक आहे. ही टू-वे 22.5W सुपर फास्ट चार्जिंग असलेली पॉवर बँक आहे. जी पॉकेट साइज आहे. ही ड्युअल Type-C पॉवर डिलिव्हरी (PD) आउटपुट + 1 USB आउटपुट फॉर क्विक चार्ज (ब्लॅक) USB Type-C इनपुट सह येते.

ही नॅनो पॉवर बँक ही बाजारातील सर्वात लहान आणि कॉम्पॅक्ट पॉवर बँक आहे. लहान आकार असूनही, 20000mAh क्षमतेसह ती भरपूर पॉवर देते. तुम्ही प्रवासात असो, कॅम्पिंग करत असो किंवा रोजच्या धावपळीत – ही पॉवर बँक तुमचं बॅटरी संपण्याचं टेन्शन दूर करेल.

ही पॉवर बँक ड्युअल Type-C PD आउटपुट आणि 1 USB क्विक चार्ज आउटपुटसह येते. जी तुमच्या डिव्हाइसेससाठी अतिशय जलद चार्जिंग प्रदान करते.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mvWona

URBN 20000 mAh Premium Edition Nano Power Bank

pTron Dynamo Power

pTron Dynamo Power 20000mAh पॉवर सह येते. ही सुपर फास्ट चार्जिंग करणारी पॉवर बँक आहे. जी USB Type-C इनपुट पॉवर बँक क्विक चार्ज व 20W पॉवर डिलिव्हरीसह येते. या पॉवर बँकमध्ये बिल्ट-इन चार्जिंग केबल्स 4 आउटपुट्स आहेत.

आमच्या 20000mAh क्षमतेच्या पॉवर बँकमुळे तुमची उपकरणे अनेक वेळा चार्ज केली जाऊ शकतात. दैनंदिन वापर किंवा प्रवासासाठी एक परफेक्ट पार्टनर आहेत. Dynamo पॉवर बँक 22.5W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट करते. USB-A पोर्ट व 20W Type-C/PD पोर्टद्वारे जलद चार्जिंगची सुविधा देतात.

Type-C केबलद्वारे 22.5W फास्ट चार्जिंग आणि iOS केबलद्वारे 10W चार्जिंगची सोय आहे.यामध्ये Type-C केबल व iOS केबल पोर्ट आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक उपकरणे चार्ज करता येतात. स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि इतर उपकरणांसाठी उपयुक्त आहे.

या पॉवर बँकची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mvWqLO

pTron Dynamo Power

Amazon Basics 20000 mAh Power Bank

Amazon Basics 20000mAh पॉवर बँक आहे. ही 22.5W फास्ट चार्जिंग करणारी, ड्युअल आउटपुट आणि इनपुट आहे. ही पॉवर बँक एकाच वेळी 3 उपकरणे चार्ज करणारी आहे. स्मार्टफोन्स, TWS इअरबड्स, स्पीकर्स, टॅबलेट्ससाठी उपयुक्त आहे. 20000mAh क्षमतेमुळे, 4000mAh क्षमतेचं उपकरण सुमारे 3.5 वेळा चार्ज करता येतं.

22.5W आउटपुट सपोर्ट करत असल्यामुळे स्मार्टफोन्स, TWS इअरबड्स, स्पीकर्स आणि टॅबलेट पीसीसाठी फास्ट चार्जिंग मिळते. USB-A आणि Type-C पोर्ट्ससह ही पॉवर बँक आहे. विविध प्रकारच्या उपकरणांसाठी ही पॉवर बँक योग्य आहे.


या पॉवर बँकबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IZgvvl

Amazon Basics 20000 mAh

Ambrane 20000mAh 

Ambrane 20000mAh पॉवर बँक ही इन-बिल्ट Type-C केबलसह येते. जी 22.5W ची आहे. फास्ट चार्जिंग करणारी ही पॉवर बँक USB आणि Type-C आउटपुट सह येते. पॉवर डिलिव्हरी, क्विक चार्ज iPhone, Android मोबाईल, टॅबलेट्स, इअरबड्ससाठी (Stylo N20, ब्लॅक असे याचे फिचर आहेत.

20000mAh क्षमतेसह, Stylo N20 तुमची उपकरणे अनेक वेळा चार्ज करण्यासाठी भरपूर पॉवर देते, जेणेकरून तुम्हाला कुठेही सतत चार्जिंगची सुविधा मिळते.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IYyzpv

Ambrane 20000mAh Powerbank

FAQs

२०००० एमएएच पॉवर बँक कशी असते? (How is a 20000 mAh power bank?)

- पॉवर बँक्सची क्षमता वेगवेगळी असते. १०,००० एमएएच पॉवर बँक स्मार्टफोनला तीन वेळा रिचार्ज करू शकते, तर २०,००० एमएएच पॉवर बँक सहा वेळा पूर्ण चार्ज करू शकते.

पॉवर बँक सुरक्षित आहे का? (Is a power bank safe?)

- जरी सामान्यतः सुरक्षित मानले जात असले तरी, जर ते खराब झाले तर त्यांचा स्फोट होऊ शकतात.

Amazon वर चांगल्या क्वॉलिटीची पॉवर बँक मिळेल का? (Can I get a good quality power bank on Amazon?)

- होय, नक्कीच इथे तूम्हाला pTron Dynamo Power, URBN 20000mAh अशा ब्रँडच्या पॉवर बँक मिळतील.