आजकाल लोक पैसे कमावण्याचे साधन म्हणून व्हिडिओ बनवण्याकडे कल देत आहेत. चांगले पैसे अन् प्रसिद्धी देणारे हे व्लॉगिंगचे क्षेत्र विस्तारत आहे. त्यामुळे गृहिणी, विद्यार्थी, ट्रॅव्हलर, विक्रेते सर्वच लोक व्लॉगिंगच्या मागे लागलेत. पण काही त्रुटींमुळे काही लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत.
व्लॉगिंगसाठी केवळ व्हिडिओची गुणवत्ताच नव्हे, तर चांगल्या ऑडिओ गुणवत्तेचीही आवश्यकता असते. कारण त्यामुळे तुमचे प्रेक्षक तुमच्या कंटेंटशी जोडले जाऊ शकतात. म्हणूनच, उच्च-गुणवत्तेच्या मायक्रोफोनमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. येथे काही वायरलेस मायक्रोफोन दिले आहेत. जर तुम्ही व्लॉगर असाल किंवा केवळ एक कंटेंट क्रिएटर असाल, तर तुम्ही या मायक्रोफोनचा विचार करू शकता.
amazon वर मिळणाऱ्या या मायक्रोफोनची ऑडिओ गुणवत्ता खूप चांगली आहे. हे मायक्रोफोन नॉईज कॅन्सलेशन आणि टाइप-सी पोर्टसह फास्ट चार्जिंगसारखी वैशिष्ट्ये देतात. तुम्हाला हे फायदेशीर ठरणारे मायक्रोफोन्स स्वस्तात खरेदी करता येतील.
बऱ्याचवेळा माईक अशा ठिकाणी लावाला लागतो जो सर्वांना दिसतो. त्यामुळे आपल्या ड्रेसिंग स्टाईल खराब दिसू शकते. तेव्हा हा स्टायलिश दिसेल अशा डिझाईनमधील हा सुंदर माईक आहे. हा डिजिटेक® कंपनीचा DWM-116 २-इन-१ वायरलेस मायक्रोफोन आहे. हा मॅग्नेटिक कॉलर क्लिप असलेला माईक आहे. या माईकमध्ये ३६०° साउंड कॅप्चर, ४० मीटर रेंज, ६ तासांची बॅटरी आहे.
डिजिटेक DWM-116 ड्युअल-ट्रान्समीटर कार्यक्षमतेसह अखंड ऑडिओ कॅप्चरची सुविधा देते. जे मुलाखती, व्लॉगिंग आणि व्यावसायिक रेकॉर्डिंगसाठी आदर्श आहे. iOS, अँड्रॉइड आणि DSLR कॅमेऱ्यांशी सुसंगत आहे. या माईकची किंमत ३,६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
माईक लावला आहे की नाही हे देखील ओळखू येणार नाही असे स्टायलिश अन् युनिक डिझाईन असलेला हा माईक आहे. हॉलीलँड वायरलेस मॅग्नेटिक मिनी मायक्रोफोन आहे. हा माईक आयफोन १५/१६/आयपॅड/अँड्रॉइड स्मार्टफोनला कनेक्ट होतो. हा वायरलेस माईक आहे. ३-लेव्हल नॉईज कॅन्सल आणि २०० मीटर ट्रान्समिशनसह, यूट्यूब, पॉडकास्ट, व्लॉग कंटेंट क्रिएशनसाठी उपयुक्त आहे.
इतर वायरलेस मायक्रोफोनच्या विपरीत, लार्क ए१ (Lark A1) २.४GHz अँटी-इंटरफेरन्स तंत्रज्ञानाचा वापर करून २०० मीटर (६५० फूट) रेंजसह उत्कृष्ट कामगिरी करतो. या माईकची किंमत ४,०९९ इतकी आहे.
हा माईक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रिल्स आणि युट्यूबवरील व्हिडिओ बनवताना आवाजाची काळजी घ्यावी लागते. कारण, आवाज स्पष्ट असेल तरच व्हिडिओ पाहिले जातात. त्यामुळे ग्रेनारो कंपनीचा हा वायरलेस माइक आहे. हा ३-लेव्हल ॲडजस्टेबल नॉईज रिडक्शन वायरलेस माइक आहे. या माईकमध्ये कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी, आपल्या गरजेनुसार समायोजित करता येणारी ३-स्तरीय 'नॉईज रिडक्शन' सिस्टिम आहे. या माईकची किंमत ७८८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GADGETSWEAR Furry K8 वायरलेस लॅव्हेलियर मायक्रोफोन आहे. हा माईक Type-C Android साठी ब्लूटूथ कॉलर मायक्रोफोन आहे. हा मायक्रोफोन माईक तुम्हाला स्पष्ट आवाजातील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करतो. हा तुम्ही प्रवासात, कुठल्याही कार्यक्रमात सहज वापरू शकता.
स्फटिकासारख्या स्पष्ट आवाजासाठी या माईकमध्ये 20Hz-20kHz ची फ्रिक्वेन्सी आहे. अतिषय गोंगाट असलेल्या ठिकाणीही हा माईक तुम्हाला स्पष्ट आवाज देतो. याची किंमत ३९९ इतकी आहे.
हा माईक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VELOMAX YouTube साठी वायरलेस माइक आहे. हा अत्यंत स्पष्ट आवाज देणारा माईक आहे. जो नॉईज रिडक्शनसह येतो. ३० मीटरपर्यंत स्थिर कनेक्टिव्हिटी, शून्य विलंब (Zero Latency), 'प्लग अँड प्ले' सुविधा; YouTubers आणि Content Creators साठी एक परिपूर्ण वायरलेस माइक आहे.
YouTubers साठी असलेला हा वायरलेस माइक वापरण्यास अत्यंत सोपा आहे. त्यामुळे ज्या Content Creators ना कोणत्याही कटकटीशिवाय काम करायचे आहे, त्यांच्यासाठी हा माइक अगदी योग्य आहे. याची किंमत ९१९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UTECTION by VOOK वायरलेस माइक आहे. हा मायक्रोफोन iPhone आणि Android साठी Clip-On Collar Mic आहे. यामध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे. हा YouTube, Vlogging आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी वायरलेस माइक आहे. आवाजातील गोंगाट कमी करण्याची क्षमता (Noise Reduction) गरजेनुसार समायोजित करता येते. अगदी किरकोळ (-12 dB) पासून ते अत्यंत प्रभावी (-29 dB) पर्यंत; मुलाखती, Reels आणि घराबाहेरील व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी अत्यंत स्पष्ट आवाज प्रदान करते. Vlogging, Live Streaming आणि सर्जनशील व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. या माईकची किंमत २,२९९ इतकी आहे.
हा माईक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पोर्ट्रॉनिक्स डॅश 7 सर्वदिशात्मक टाइप सी वायरलेस मायक्रोफोन आहेत. हे नॉईज कॅन्सलेशन, प्लग अँड प्ले, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी लॅपेल वायरलेस माइक, टाइप सी अँड्रॉइड, आयफोन, कॅमेराला सपोर्ट करतो. काही अँड्रॉइड फोन, जे ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी स्वतःचा कॅमेरा वापरू शकत नाहीत, त्यांना रेकॉर्डिंगसाठी "ओपन कॅमेरा" ॲप इंस्टॉल करण्याची आवश्यकता असू शकते. हा मायक्रोफोन सर्व आवाज कॅप्चर करतो. या माईकची किंमत ६४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
K8 वायरलेस मायक्रोफोन आहे. हा 2-इन-1 Lavalier माइक आणि रिसीव्हर सेट आहे. iPhone/Android अशा सर्वच फोन्ससाठी हा माईक सहज चालतो. हा माईक 'Plug & Play' क्लिप-ऑन मिनी पोर्टेबल मायक्रोफोन आहे. रेकॉर्डिंग, YouTube Vlogging, Zoom मीटिंग्स आणि Reels साठी आदर्श आहे.
यामध्ये Lightning आणि Type-C या दोन्ही प्रकारचे कनेक्टर समाविष्ट आहेत. यामुळे हा 'फर कव्हर' असलेला वायरलेस मायक्रोफोन iPhone, Android फोन, लॅपटॉप आणि कॅमेऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. या माईकला 'ऑटो-पेअरिंग' डिझाइनमुळे तुम्ही OTG-सक्षम (OTG-enabled) फोन आणि टॅब्लेटशी त्वरित कनेक्ट होऊ शकता. फक्त रिसीव्हर जोडा (Plug-in करा) आणि रेकॉर्डिंग सुरू करता येते. या माईकची किंमत ३४९ इतकी आहे.
हा माईक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.