आजकाल एखादा मोबाईल खरेदी केला तर त्याच्यासोबत अधिक महागाच्या काही वस्तूही घ्याव्या लागतात. कारण, फक्त मोबाईल घेणं म्हणजे आपण ऍडव्हान्स नाही असच वाटतं. तुम्ही मोबाईल घेतला असेल तर त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या Accessories वर आकर्षक ऑफर सुरू आहेत.
Amazon च्या सेलमध्ये OnePlus Buds 3, Realme T310, pTron Basspods या मोबाईल Accessories वर 80% offer सुरू आहेत. यामध्ये कोण-कोणते प्रोडक्ट आहेत आणि त्यांच्या किंमती किती आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
OnePlus चे बड्स Buds 3 in Ear TWS हे amazon वर कमी किंमतीत उपलब्ध आहेत.या इअर बड्समध्ये Bluetooth Earbuds with Upto, 49dB Smart Adaptive Noise Cancellation, Hi-Res Sound Quality असणार आहे. हे इअर बड्स 10mins for 7Hours Fast Charging with Upto 44Hrs Playback असणार आहे.
या इअर बड्सची किंमत 6,499 इतकी असून तो तुम्हाला 15 % ऑफरमध्ये मिळणार आहे. म्हणजेच हा इअरबड तुम्हाला 5,499 मध्ये मिळणार आहे.
सध्या वायरलेस बड्सचा जमाना आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रँडेड पण वेगळा लुक देणारे बड्स हवे असतील तर तुम्ही realme Buds T310 चा नक्कीच विचार करू शकता. यामध्ये Earbuds with 46dB Hybrid ANC, 360° Spatial Audio, 12.4mm Dynamic Bass Driver, Upto 40Hrs Battery and Fast Charging या फॅसिलीटी असणार आहेत.
याची किंमत 3,999 इतकी आहे पण तुम्हाला हे 2,199 रूपयांना मिळणार आहेत.
हे बड्स खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला 1 हजार रूपयाच्या आतील इअर बड्स हवे असतील तर तुम्ही नक्कीच pTron Basspods चा विचार करावा. कारण, कमी बजेटमधील स्टायलिश बड्स म्हणून हे ओळखले जातात.
यामध्ये Earbuds with 3D AudioScape, 45Hrs Playtime, TruTalk AI-ENC Calls, 50ms Low Latency Sync, BT v5.3, Type-C Fast Charging, Voice Asst. & IPX5 Water Resistant हे फिचर असणार आहेत.
याची मूळ किंमत 3,199 इतकी असून ते तुम्हाला फक्त 999 इतक्या रूपयात मिळणार आहेत. हे बड्स खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
नुकतेच लॉन्च झालेले Mivi SuperPods Immersio ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. Dolby Audio, 3D Soundstage, 60H Playtime, AI ENC, BT v5.4 Earbuds असे फिचर यामध्ये देण्यात आले आहेत.
Amazon च्या सेलमध्ये याची किंमत 6,499 रूपयांपासून फक्त 2,199 इतकी करण्यात आली आहे. नव्याने लॉन्च झालेले हे बड्स घेऊन बजेटमध्ये ब्रँडेड बड्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
itel Buds Ace ANC या बड्सची बाजारात मागणी आहे. कारण, हे दिसायला अन् परफॉर्मन्सच्या बाबतीत आकर्षक असे बड्स आहेत. यामध्ये 50HRS Playtime, AI ENC, 10mm Drivers, Fast Charging, IPX5, v5.3 Bluetooth TWS in Ear Earbuds Wireless Earphones with Mic असे फिचर आहेत. हे बड्स केवळ 999 मध्ये तुमचे होऊ शकतात. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt या ब्रँडेड कंपनीने नुकतेच नव्या डिझाईनचे Power Bank लॉन्च केले आहेत. boAt PowerUp On The Go या पॉवर बँकमध्ये 20000mAh Power आहे. यामध्ये Micro USB and Type C (2-Way Input Ports), 22.5W, 3X Output Ports, Compatible with Tablets, Smartphones, Earbuds, Smartwatch असे फिचर आहेत.
ही पॉवर बँक तुम्हाला 4,999 रूपयांत मिळाली असती. मात्र, amazon वर ही पॉवर बँक तुम्हाला 1,749 रूपयात मिळणा आहे. ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
या पोर्टेबल चार्जरमध्ये Hybrid Power Bank 5000mAH + Wall Charger 25W - 2-in-1 Portable Battery Charger w/USB-C Port & USB-A Port - Travel-Friendly, Dual-Port Charging Device हे फिचर आहेत. हा चार्जर तुम्हाला 8,499 इतक्या किंमतीत मिळत होता. मात्र आता तो फक्त 3,999 रुपयांना मिळतोय.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.