Fab Phone Fest Sakal Prime Deals
Mobile and Gadgets

Fab Phone Fest Live : Second Hand फोनच्या किंमतीत घ्या नवा करकरीत फोन , Amazon ची ऑफर फक्त आज अन् उद्या, लगेचच ऑर्डर करा

New Phones at Huge Discount : आज प्रजासत्ताक दिन आहे आज आणि उद्या अशा दोन दिवस तुम्ही या ऑफऱचा लाभ घेऊ शकता. 27 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे.

Pooja Kadam

Amazon Mobile Sale 2025:  

Amazon चा Great Republic Day sale संपला असला तरीही सतत काही ना काही ऑफर Amazon वर सुरू असतात. अमेझॉनवर आता सुरू असलेल्या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. या फॅब्युलस फोन फेस्टिव्हलमध्ये अनेक ब्रँडेड फोनच्या किंमतींवर ऑफर सुरू आहेत. ज्या ऑफरमधून तुम्ही फोन खरेदी केला तर अनेक पैशांची बचत होऊ शकते.

आज प्रजासत्ताक दिन आहे आज आणि उद्या अशा दोन दिवस तुम्ही या ऑफऱचा लाभ घेऊ शकता. 27 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये OnePlus,Redmi,Realme,iQ00 अशा सर्वच मोबाईलच्या किंमती घसरल्या आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता:-

https://amzn.to/4h4lZRN

Fab Phone Fest

OnePlus 13R

उत्कृष्ठ परफॉर्मन्ससाठी हा फोन ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे या फोनची विक्री वाढली आहे. ग्राहकांचा विश्वास या कंपनीने मिळवला आहे. OnePlus 13 R घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही amazon ला नक्की भेट द्या.  कारण हा फोन तुम्हाला  44,999 इतक्या किंमतीत नाही तर 42,998 रूपयात मिळणार आहे.

या फोनचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:- 

https://amzn.to/3Eav5xS

OnePlus 13R

iQ00 Z9s 5G

20 हजाराच्या आतील चांगला फोन शोधत असाल तर iQOO Z9s 5G हा बेस्ट फोन आहे. या फोनमध्ये 8GB RAM, 128GB Storage आहे. 120 Hz 3D Curved AMOLED Display असेल.  5500 mAh Ultra-Thin Battery तर OIS Camera with Aura Light ही आहे. या फोनची किंमत 25,999 असून तुम्हाला ऑफरमध्ये हा फोन 18,499 रूपयांना मिळणार आहे.

या फोनचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

https://amzn.to/3CpjE4P

iQ00 Z9s 5G

Redmi A4 5G

Redmi A4 5G या फोनमध्ये  4GB RAM, 64GB Storage आहे. Global Debut SD 4s Gen 2 आहे. Segment Largest 6.88in 120Hz, 50MP Dual Camera आहे. या फोनची किंमत 10,999 इतकी असून हा फोन तुम्हाला फक्त 8,299 रूपयांना मिळणार आहे.

या फोनचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:- 

https://amzn.to/3PLgXh7

Redmi A4 5G

POCO X6 Neo 5G

POCO X6 Neo 5G हा Astral Black, 8GB RAM, 128GB Storage असलेला फोन तुम्हाला फक्त 10,999 रूपयांना मिळणार आहे. याची खरी किंमत 19,999  इतकी आहे.  

POCO X6 Neo 5G मध्ये Dimensity 6080 Processor, 5000 mAh Battery + 33W Fast Charging, 108MP + 2MP Rear Camera & 16MP Front Camera देण्यात आला आहे.

या फोनचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:- 

https://amzn.to/40Lw9ku

POCO X6 Neo 5G

realme NARZO 70x 5G

realme NARZO 70x 5G या फोनमध्ये 8GB RAM,128GB Storage देण्यात आले आहे. यामध्ये 120Hz Ultra Smooth Display, Dimensity 6100+ 6nm 5G आणि  50MP AI Camera देखील आहे. 17,999 चा फोन तुम्हाला फक्त 10,499 ला मिळणार आहे.

या फोनचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:- 

https://amzn.to/3PNTvzD

realme NARZO 70x 5G