Mega Tablet Days  Sakal Prime Deals
Mobile and Gadgets

Discounted Tablets on Amazon: टॅबलेट घेण्याचा विचार करा पक्का! amazon च्या सेलमध्ये लेटेस्ट टॅबलेट खरेदी करा तेही स्वस्तात

Best Tablets on Sale : Amazon वर सेल सुरू आहे, ज्यामध्ये तूम्हाला  OnePlus, Lenovo असे ब्रँडेड टॅब कमी किंमतीत मिळणार आहे.

Pooja Kadam

Mega Tablet Days

टॅबलेट आजकाल अनेक कामात उपयोगी पडतो आहे. टॅबलेटमुळे लॅपटॉपवरील कामे पटकन होतात. त्यामुळे लोक छोट्या कामांसाठी टॅबलेटचा वापर करत आहेत. कॉलेज, शाळेच्या मुलांना तर टॅबलेटचा वापर योग्य पद्धतीने होत आहे. मुलांच्या अभ्यासातील त्रुटी सोडवण्यासाठी  त्यांना फायदेशीर ठरतो.

काही छोट्या व्यवसायांचे सोशल मिडिया हँडेल करण्यासाठी टॅबचा वापर होऊ शकतो. त्यामुळे टॅबलेट खरेदी करणे फायद्याचेच ठरते. तूम्हीही टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच amazon ला भेट द्या. कारण, Amazon वर सेल सुरू आहे, ज्यामध्ये तूम्हाला  OnePlus, Lenovo असे ब्रँडेड टॅब कमी किंमतीत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44oKQMv

OnePlus Pad Go

18.8 * 068 2.4K 7:5 Ratio, ReadFit, Eye Care LCD Display, Dolby Atmos Quad Speakers,Wi-Fi Only, 8GB RAM 128 GB ROM Expandable Up-to 1TB असे फिचर असलेला टॅबलेट घ्यायचा असेल तर OnePlus Pad Go ची निवड करा. या टॅबला 10K+ customers कडून 89% positive ratings मिळाले आहेत. तर याची किंमत 16,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3G6DF1F

Oneplus pad go 532

 Lenovo Idea Tab Pro

Lenovo {Smartchoice} Idea Tab Pro with Pen Plus हा 12.7" 3K Display असलेला टॅबलेट आहे. 144 Hz Refresh|12 GB RAM, 256 GB ROM| AI-Enabled| MediaTek Dimensity 8300|Quad JBL Speakers|10200 mAh Battery with 45 W Charger|WiFi 6e असे या टॅबलेटचे फिचर आहेत. याची किंमत 30,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42fIcaE

Lenovo smartchoice idea tab

Redmi Pad SE

Redmi Pad SE या टॅबलेटची Battery पॉवर पूर्ण दिवस असते. Qualcomm Snapdragon 680| 90Hz Refresh Rate| 8GB, 128GB Tablet| FHD+ Display (11-inch/27.81cm)| Dolby Atmos| Quad Speakers| Wi-Fi| Gray असे या Redmi Pad SE चे फिचर आहेत. हा टॅब तूम्हाला फक्त 13,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44tJWym  

Redmi Pad SE

Mi Pad 7

Xiaomi Pad 7 हा Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 टॅबलेट आहे. 28.35cm(11.16") Display |12GB, 256GB |3.2K CrystalRes Display |HyperOS 2 |68 Billion+ Colours |Dolby Vision Atmos |Quad Speakers |Wi-Fi 6e |Graphite Grey असे याचे फिचर आहेत.


50K हून अधिक लोकांनी 85% positive ratings दिले आहे. तर याची किंमत 30,999 आहे.

👉 https://amzn.to/4czsdaF

Xiaomi pad

Redmi Pad Pro 5G

Redmi Pad Pro 5G हा स्टायलिश टॅबलेट Snapdragon 7s Gen 2 आहे. याची साईज 30.7cm(12.1") Tablet आहे. 33+ Days Standby 10000mAh|HyperOS|8GB, 256GB|Quad Speakers |Wi-Fi 6 + 5G |Quick Silver असे याचे फिचर आहेत. तर हा टॅब तूम्हाला फक्त 25,999 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cJFoGf

Redmi Pad Pro 5G

Lenovo Tab P12

Lenovo Tab P12 ची साईज 12.7 Inch आहे. हा टॅब 8 GB, 128 GB Expandable मेमरीसह येतो. या टॅबचा 3K Display , 10200 mAh Battery| JBL Quad Speakers with Dolby Atmos|Wi-Fi 6 Certified| Octa-Core Processor|13 MP Front Camera (Storm Grey, ZACH0070IN), असे फिचर आहेत.


या टॅबची किंमत 40,000 आहे, मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हा फक्त 17,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44tJY9s

Lenovo Tab P12