Phone Cooling Fan :
उन्हाळ्याच्या ऋतूला सुरूवात झाली आहे. लोक थंड राहण्यासाठी एसी, फॅनची मदत घेत आहेत. घर आणि ऑफीस दोन्हीमध्ये कुलरही बसवलेले असतात. यामुळे उन्हाळ्याच्या झळा थोड्या कमी बसायला लागतात. कंपनीमध्ये तर लॅपटॉप, पीसीसाठीही पंखा, एसी असतो. कारण उन्हाळ्यात उपकरणे अधिक गरम होतात.
आपण पीसी,लॅपटॉपचा विचार केला, मात्र दिवस रात्र आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनसाठी काहीच उपाय नसतो. उन्हाळ्यात मोबाईल अधिक प्रमाणात तापतो. वापर न करता चार्जिंग लावल्यावरही मोबाईल गरम होतात. अशावेळी, फोनला थंड ठेवणारा कुलर बाजारात आला आहे.
होय,तापलेल्या मोबाईलला थंड करणारा हा कुलर आहे. हा कुलर तुम्ही मोबाईलच्या मागे फिट करू शकता. तुम्हाला मोबाईल कुलर खरेदी करायचा असेल तर amazon वरुन मागवा. Amazon वर तुम्हाला स्वस्तात हा कुलर खरेदी करता येईल.
उन्हात आपण मोबाईल खिशात, जाडसर कव्हरमध्ये ठेवतो. त्यामुळे हा कुलर बेस्ट असतो. स्पिनबॉट आइसडॉट मॅग व्ही१ मॅग्नेटिक सेमीकंडक्टर मोबाईल कूलर आहे. हे तापमान नियंत्रणासाठी स्मार्ट एआय पद्धतीने काम करते. हा मोबाईल कुलर १५ वॅट फ्रीज कूलिंग करतो. या कुलरमध्ये १५ वॅटचा हाय-पॉवर मॅग्नेटिक सेमीकंडक्टर मोबाईल कूलर आहे.
मॅग व्ही१ चे हे नवे व्हर्जन आहे जे भारतातील पहिली एआय सक्षम मोबाइल कूलर आहे. एआय मोडसह मोबाइल कूलर स्मार्टफोनचे तापमान आपोआप ओळखतो आणि तापमान स्वतःच स्मार्टपणे वाढवतो किंवा कमी करतो.या कुलरची किंमत 1,498 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही आयफोन, अँड्रॉइड किंवा गेमिंग फोन वापरत असलात तरी, हा आयफोन कूलर अखंडपणे बसतो, ज्यामुळे ते इष्टतम कामगिरीसाठी थंड राहते. हा सेमीकंडक्टर तंत्रज्ञानासह स्पिनबॉट आइसडॉट मोबाइल कूलर आहे.
इन्स्टंट कूलिंगसाठी प्रगत सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आहे. शून्य कंपनांसह सायलेंट ऑपरेशन करते. गेमिंग आणि लाइव्ह-स्ट्रीमिंगसाठी परिपूर्ण, ते आयपॅड वगळता डिव्हाइसेसना जास्त गरम होण्यापासून वाचवते. याची किंमत 998 इतकी आहे.
हा मोबाईल कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UN1QUE ब्रँडचा हा परवडणाऱ्या दरातला कूलर आहे. हा सेलफोन कूलर, RGB फोन कूलिंग फॅनच्या पॉवरसह येतो. हा सेमी-कंडक्टर कूलिंग चिपसह गेमिंग कूलर 3 स्पीड अॅडजस्टेबल आहे. उच्च-कार्यक्षमता कूलिंग चिप तुमच्या फोनचे तापमान वेगाने कमी करते.
तुम्ही सतत मोबाईलचा वापर रिल्स शूट, गेमिंगसाठी करत असाल तर हा कुलर मोबाईल जास्त गरम होण्यापासून रोखते. त्यामुळे याचा फायदा आपल्या मोबाईलच्या परफॉर्मन्सवरही पडतो. याची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही आयफोन वापरत असाल किंवा एँड्रॉईड फोन. दोन्हीही फोन एका कालावधीनंतर गरम व्हायला सुरू होतात. काहीवेळा तर उन्हातच मोबाईल वापरावा लागतो. अशावेळी मोबाईलचा चटकाच लागतो. तेव्हा एल्फोरा गेमिंग मोबाईल कूलर खरेदी करा. हा आरजीबी लाईट्स आणि डिजिटल डिस्प्लेसह फोन कूलिंग फॅन आहे. हा अँड्रॉइड आणि आयफोन्सशी सुसंगत अल्ट्रा फास्ट इन्स्टंट कूलिंग फॅन आहे. याची किंमत 649 इतकी आहे.
हा मोबाईल कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मोबाईलला मॅग्नेटिक पॉवरने चिटकून राहून थंड ठेवणारा हा कुलर आहे. गेमिंगसाठी ग्रेनारो मॅग्नेटिक फोन कूलर आहे जो नक्कीच फायद्याचा आहे. हा एन्हांस्ड रेफ्रिजरेशन चिपसह गेमिंगसाठी मोबाईल फोन कूलर आहे. हा कुलर लाँग गेमिंग सेशनसाठी परिपूर्ण आहे. याची किंमत 849 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गेमिंग खेळणाऱ्या मुलांचा फोन सतत गरम होतो. तेव्हा इव्होफॉक्स हेलस्टोन एस फोन कूलर उपयोगी आहे. हा १५ वॅट ३ लेव्हल कूलिंग करणारा कुलर आहे. हा पेल्टियर-चालित सेमीकंडक्टर कूलिंग त्वरित तापमान कमी करते.
हा कुलर 5000 RPM 7-ब्लेड फॅन तुमचे डिव्हाइस कमीत कमी आवाजासह थंड ठेवते—विचलित न होणार्या गेमप्लेसाठी परिपूर्ण आहे. याची किंमत 749 इतकी आहे.
हा मोबाईल कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.