Deals on power bank sakal prime deals
Mobile and Gadgets

Power bank fast charging : आता Power Bank होणार फास्टात चार्ज; amazon वरून ऑफरच्या दरात मागवा पॉवर बँक  

Buy power bank online : तुमचा स्मार्टफोन आता होईल झटपट चार्ज! ॲमेझॉनवरून प्रचंड सवलतीमध्ये मागवा सर्वोत्कृष्ट फास्ट चार्जिंग पॉवर बँक्स

Pooja Kadam

Buy fast charging power bank :  

आजकाल प्रवास करताना, बॅगेत सामान भरताना कपडे, खाण्याच्या वस्तू कमी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त असतात. एकाच बॅगमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेऊन फिरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. या सर्व उपकरणांची बॅटरी एकाच वेळी संपू लागते, तेव्हा त्यांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळे केबल्स आणि चार्जर्स सांभाळणे डोकेदुखी ठरू शकते.

या इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करण्यासाठीही पॉवर बँकची गरज भासते. बाजारात फास्ट चार्जिंग होणाऱ्या पॉवर बँक आल्या आहेत. त्यामुळे, 20,000mAh बॅटरी असलेली पॉवर बँक 100W पर्यंतच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर तुम्ही या पॉवर बँक प्रवासात, ऑफीसमध्ये नेऊ शकता. तर तुम्हाला या पॉवर बँक खरेदी करायच्या असतील तर amazon वरून खरेदी करा.

Philips 20000mAh 22.5W Fast Charging Power Bank

फिलिप्स कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांच्या पसंतीच्या आहेत. तर, या कंपनीने आता पॉवर बँकही लॉन्च केलीय. हा फिलिप्स कंपनीचा २००००mAh २२.५W फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. हा डिजिटल एलईडी डिस्प्ले असलेली पॉवर बँक आहे. या पॉवर बँकला टाइप-सी आणि यूएसबी-ए इनपुट/आउटपुट आहे. तसेच, ३ आउटपुट पोर्ट्स असलेले आहे. हे लिथियम पॉलिमर असलेली पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक मोबाईल, टॅब्लेट आणि इअरबड्ससाठी पोर्टेबल आहे. या पॉवर बँकची किंमत १,५९५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hCb7Ajo

Lifelong Electronics 20000mAh

ऑफीसला जाण्याच्या घाईत प्रत्येकवेळी मोबाईल चार्जिंग करणे विसरते. हा लाइफलाँग इलेक्ट्रॉनिक्स २००००mAh २२.५W फास्ट चार्जिंग पॉवर बँक आहे. या पॉवर बँकला ४ केबल्स जोडलेल्या आहेत. ज्यात टाइप ए + टाइप बी + टाइप सी + लाइटनिंग, नवीन आणि जुन्या उपकरणांसाठी आहेत. या पॉवर बँकला ४ पोर्ट्स देखील उपलब्ध आहेत. हे पॉकेट आकाराची पॉवरबँक आहे. जी सर्व ठिकाणी सोबत नेता येते. या पॉवर बँकची किंमत १,७९० इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cgGymhq

Lifelong Electronics 20000mAh

Ambrane 20000mAh Pocket Size

सणासुदीच्या घाईतही आपण मोबाईल चार्ज करणे विसरतो. त्यामुळे महत्त्वाचे फोन घेणेही कठीण होते. अशावेळी, अँब्रेन २००००mAh पॉकेट साईझ पॉवर बँक आहे. ही इनबिल्ट टाईप-सी केबल असलेली पॉवर बँक आहे. ही २२.५W फास्ट चार्जिंग करणारी पॉवर बँक आहे. ही टाईप-सी पीडी आणि यूएसबी आउटपुट असलेली पॉवर बँक आहे. ही आयफोन, अँड्रॉइड आणि इतर उपकरणांसाठी पोर्टेबल मिनी पॉवरबँक आहे.

प्रवासात तुमचा स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा वायरलेस इअरबड्स अनेक वेळा चार्ज करण्यासाठी विश्वसनीय बॅकअप पॉवर आहे. PD आणि USB आउटपुट पोर्टद्वारे जलद चार्जिंग देते. घाईत असताना डिव्हाइसेसना पटकन चार्ज करते.याची किंमत १,५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B062LbYan

Ambrane 20000mAh Pocket Size

Portronics Power Shutter

काहीवेळा मोबाईल आणि पॉवर बँकची बॅटरी एकदम उतरते. तेव्हा दोन्ही चार्ज होण्यासाठी वाट पाहत बसावे लागते अशावेळी, पोर्ट्रॉनिक्स पॉवर शटर असलेली ही पॉवर बँक आहे. ही 20000mAh 15W मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग पॉवरबँक आहे. ही इन-बिल्ट टाइप सी आणि 8 पिन केबलची पॉवर बँक आहे, ही 22.5W टाइप सी पीडी आउटपुट, टाइप सी बायडायरेक्शनल पोर्ट, एलईडी डिस्प्ले देखील आहे. ज्यामुळे यात किती बॅटरी आहे हे स्पष्ट होते. पॉवर बँकची किंमत १,९९९ इतकी आहे.

ही पॉवर बँक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dAXDvvr

Ambrane 20000mAh Pocket Size

boAt Energyshroom 

boAt Energyshroom PB400 Pro (20000 mAh, 22.5W) ही स्टील ब्लू रंगातील एक अत्यंत आकर्षक आणि अत्याधुनिक पॉवर बँक आहे. 20000 mAh ची प्रचंड क्षमता असूनही, ही पॉवर बँक पॉकेट साईज आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमध्ये येते. ज्यामुळे ती प्रवासात सहजपणे सोबत ठेवता येते.

या पॉवर बँकेमध्ये 2X आउटपुट पोर्ट्स दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी दोन डिव्हाईसेस सहज चार्ज करू शकता. ही पॉवर बँक अँड्रॉइड स्मार्टफोन, आयफोन, टॅब्लेट्स, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉच यांसारख्या विविध गॅजेट्सना पूर्णपणे सपोर्ट करते. या पॉवर बँकची किंमत १,८९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gcevyxO

boAt Energyshroom PB400 Pro

Xiaomi Power Bank

Xiaomi Power Bank 4i 20000mAh, 33W ही निळ्या रंगातील एक अत्यंत शक्तिशाली आणि कार्यक्षम पॉवर बँक आहे. 20000mAh ची मोठी क्षमता आणि 33W Super Fast Charging PD सपोर्टमुळे तुमचे स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि इतर गॅजेट्स झटपट चार्ज होतात. यामध्ये Type-C इनपुट आणि आउटपुट पोर्टसोबतच एकूणात 3 Triple Output Ports दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तीन वेगवेगळी डिव्हाईसेस सहज चार्ज करू शकता.

ही पॉवर बँक अँड्रॉइड, ॲपल, टॅब्लेट्स, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉच यांसारख्या विविध उपकरणांशी सुसंगत आहे. या पॉवर बँकची किंमत १,९९९ इतकी आहे.

हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0imlGRoU

boAt Energyshroom PB400 Pro.jpg

Portronics Luxcell Bind

Portronics Luxcell Bind 20K ही काळ्या रंगातील एक अत्याधुनिक आणि सोयीस्कर पॉवर बँक आहे. 20000mAh ची मोठी क्षमता आणि 22.5W Fast Charging मुळे ही पॉवर बँक स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि इतर गॅजेट्स जलद रीतीने चार्ज करते. या पॉवर बँकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये इन-बिल्ट Type-C PD आणि 8-Pin केबल्स दिलेल्या आहेत, ज्यामुळे सोबत वेगळी केबल बाळगण्याची गरज भासत नाही.

याशिवाय, यामध्ये अतिरिक्त USB-A Mach आउटपुट पोर्ट दिले आहे, ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी अनेक डिव्हाईसेस सहज चार्ज करू शकता. ही पॉवर बँक अँड्रॉइड, आयफोन आणि टॅब्लेट्स यांसारख्या विविध उपकरणांशी सुसंगत आहे. या पॉवर बँकची किंमत १,३३० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B06VhklMP

Portronics Luxcell Bind

URBN Power Bank 

URBN 20000mAh 35W Super Fast Charging Power Bank ही काळ्या रंगातील एक शक्तिशाली आणि पोर्टेबल चार्जर आहे. 20000mAh ची मोठी क्षमता आणि 35W Super Fast Power Delivery करते. त्यामुळे ही तुमचे उपकरण फास्ट चार्ज करते.

ही पॉवर बँक तुमचे स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि इतर उपकरणांना वेगाने चार्ज करते. यात Type-C इनपुट आणि आउटपुट पोर्टसोबतच ट्रिपल आउटपुट दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी 3 डिव्हाईसेस सहज चार्ज करू शकता. या पॉवर बँकची किंमत १,२९९ इतकी आहे.

हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gXxHSf8

URBN Power Bank