गेम खेळणाऱ्यांसाठी गेमिंग हेडसेट पर्वणीच असतो. कारण, त्यांना बाहेरील आवाजाने गेमवर लक्ष केंद्रित करणं अवघड जातं. त्यामुळे हेडसेट कामी येतात. गेमिंगसाठी हेडसेटचा वापर करणे आवश्यक आहे. गेम खेळताना करताना हेडसेट वापरल्याने आवाज चांगला येतो, ज्यामुळे गेम खेळणे अधिक मजेदार होते आणि आपल्याला प्रतिस्पर्धकांबद्दल चांगली माहिती मिळते.
गेमिंग हेडसेटमध्ये मायक्रोफोन असतो, ज्यामुळे आपण आपल्या टीम सदस्यांशी किंवा प्रतिस्पर्धकांशी सहज संवाद साधू शकतो. चांगले गेमिंग हेडसेट आरामदायक असतात, ज्यामुळे आपण अनेक तास गेम खेळू शकतो.
तूम्हीही गेम खेळण्याचे शौकीन असाल तर Amazon ची ही ऑफर तूमच्यासाठी आहे. तूम्ही या ऑफरमध्ये गेमिंग हेडसेट ऑफर रेटमध्ये खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Razer BlackShark कंपनीचा V2 X Wired Gaming On Ear Headset आहे. या हेडसेटमध्ये 7.1 Surround Sound-50mm Drivers-Memory Foam Cushion-for PC आहे. PS4,PS5,Switch,Xbox One,Xbox Series X|S,Mobile-3.5mm आहे. याची किंमत 7,999 आहे, पण तूम्हाला हा फक्त 3,595 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Zebronics Jet PRO Premium Wired Gaming On Ear Headphone आहे. LED for Headband + earcups, 40mm Neodymium Drivers, 2 Meter Braided Cable, with mic, Suspension Design, 3.5mm + USB Connector (Black, Blue) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,899 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आकर्षक अशा सिल्वर रंगातील Ant Esports H520W हेडसेट आहे. World Of Warships Edition Lightweight Gaming Over Ear Wired Headphones with Mic| 3.5MM Jack |50 MM Drivers | Compatible with PC/ PS4 / Xbox One / Nintendo / Mobile असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,999 असून तूम्हाला हा हेडसेट फक्त 799मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Logitech G435 हा Light Speed and Lightweight Gaming Bluetooth आहे. हा Wireless Over Ear Headphones with Mic आहे. 18H Battery, Compatible for Dolby Atmos, Pc, Ps4, Ps5, Mobile असे फिचर आहेत. याची किंमत 2,199 असून तूम्हाला हा सेट फक्त 799 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
JBL Quantum 100 हा Wired Over Ear Gaming Headphones with Mic आहे. 40mm Realistic Dynamic Drivers Detachable Boom Mic आहे. 1kHz Sensitivity, Memory Foam Cushioning, PC/Mobile/PS/Xbox/Nintendo/VR Compatible असे या हेडसेटचे फिचर आहेत. याची किंमत 3,999 असून तूम्हाला फक्त 2,249 रूपयांना मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cosmic Byte GS430 हा Gaming wired over ear Headphone आहे. 7 Color RGB LED and Microphone असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,255 असून तूम्हाला हा हेडसेट फक्त 999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LAPCARE Bunker Gaming with RGB Back Lights असलेला हा हेडसेट आहे. 40Mm Drivers|3.5Mm+USB Jack|Adujustable Microphone|Light Design&Comfortable|Super Anti Violence&Break|Braided PVC Line(Lhp-210),Black असे या हेडसेटचे फिचर आहेत. याची किंमत 799 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Gaming Over Ear Headset for Pc, Ps5/Ps4. Includes 7.1 Virtual Surround Sound and USB Audio Control Box - Red (4P5M0Aa) असे फिचर असलेला HyperX Cloud Ii हेडसेट आहे. याची किंमत 6,490 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.