Amazon Republic Day Sale Sports sakal prime deals
Sports

Deals On Cricket Kit : मुलाला क्रिकेटर बनवायचंय तर किटही तसंच दमदार हवं; amazon वरून मागवा स्वस्तात टिकाऊ क्रिकेट किट

Durable Cricket Bat for Practice : तुमच्या मुलाला क्रिकेटर बनायचे आहे का? Amazon वरून स्वस्त आणि दर्जेदार क्रिकेट किट मागवा. पहा सर्वोत्तम ऑफर्स

Pooja Kadam

Affordable & Durable Kits on Amazon :

भारतात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ हा क्रिकेट आहे. तरीही मोजकेच खेळाडू आपल्या मातीत तयार होताना दिसतात. जे चमकदार कामगिरी करतात. परफेक्ट खेळाडू तयार होण्यासाठी त्यांना क्रिकेटचे साहीत्यही बेस्टच द्यायला हवं.  

आजकालचे पालक जागरूक आहेत त्यामुळे मुलांच्या आवडी-निवडीची काळजी घेताना दिसतात. काहीवेळा पालक मुलांना केवळ अभ्यासासाठी प्रवृत्त करतात. मात्र, खेळातही करिअर होऊ शकते हे क्रिकेटने सिद्ध केले आहे.

तुम्हीही मुलांना क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहत असाल तर त्यांना दमदार असे क्रिकेट किट खरेदी करून द्या. मुलांसाठी amazon वरून तुम्हाला टिकाऊ, स्वस्त क्रिकेट किट खरेदी करता येईल.

KLAPP BOY Champion Cricket KIT

KLAPP बॉय चॅम्पियन क्रिकेट किट हे नव्या खेळाडूंसाठी उपयुक्त आहे. हे किट अनेक वर्षे टिकते. सर्व वयोगटांसाठी असलेल्या संपूर्ण किट बॅगमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व साहित्य समाविष्ट आहे. या किटमध्ये बॅट, पॅड, हातमोजे, ग्रिलसह हेल्मेट आहे. याची किंमत 3,899 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4quRAkn

KLAPP BOY Champion Cricket KIT

HF Grand Edition

एचएफ ग्रँड एडिशनमध्ये तुम्हाला बॅट, पॅड, हातमोजे, ग्रिलसह हेल्मेट आणि सोप्या वाहतुकीसाठी स्टायलिश लाल आणि काळ्या रंगाची किट बॅग मिळणार आहे.  सेटमध्ये प्रीमियम बॅटिंग पॅड, बॅटिंग ग्लोव्हज आणि हेल्मेट समाविष्ट आहे.या किटची किंमत 3,899 इतकी आहे.

हे क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qY9yLS

HF Grand Edition

TASCO SPORTS Grand Edition

टास्को स्पोर्ट्स ग्रँड एडिशनचे हे खास किट आहे.  टास्को स्पोर्ट्स व्हीके-१८ विराट कोहली एडिशन हा मुलांसाठी एक ऑल-इन-वन क्रिकेट किट आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाचे बॅट, लेग पॅड, ग्लोव्हज आणि इतर आवश्यक अॅक्सेसरीज आहेत, ज्यामुळे तो तरुण खेळाडूंसाठी परिपूर्ण सेट बनतो.

मुलांसाठी क्रिकेट किटसाठी डिझाइन केलेले, हे सेट विराट कोहलीपासून प्रेरित होऊन नव्याने क्रिकेटचा प्रवास करणाऱ्या मुलांसाठी हे किट परफेक्ट आहे. याची किंमत 3,894  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jTzRAE

TASCO SPORTS Grand Edition

XM MRP Academy Neo

XM MRP Academy Neo कंपनीचे हे क्रिकेट किट आहे. प्रोफेशनर खेळाडुंसाठी हे किट योग्य आहे. तुमच्या घरातील मुलं क्रिकेटची तयारी करत असतील तर त्यांना हे गिफ्ट नक्की द्या. XM जिनियस बॅट, संरक्षक पॅड, हातमोजे, हेल्मेट आणि लाल आणि पांढऱ्या रंगात स्टायलिश VK-18 लीजेंड किट बॅगसह व्यावसायिक क्रिकेट सेट आहे.

या किटमध्ये उत्तम पॅडिंग आणि आरामदायी फिटिंगसह डिझाइन केलेले उच्च दर्जाचे पॅड आणि हातमोजे, तसेच संरक्षक ग्रिल असलेले मजबूत हेल्मेट आहे. याची किंमत 3,649 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3YFzwaZ

XM MRP Academy Neo

Uday Sports Cricket Kit

उदय स्पोर्ट्स क्रिकेट किट ग्रँड एडिशनचे हे क्रिकेट किट आहे. या क्रिकेट किट ग्रँड एडिशन (जीनियस) VK-18 विराट कोहली क्रिकेट किटमध्ये सराव आणि सामन्यांसाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक साहित्य समाविष्ट आहे. ज्यामुळे हे किट मुलांसाठी आणि प्रौढांसाठी सर्वोत्तम क्रिकेट किट आहे. क्रिकेट किटमध्ये प्रीमियम बॅट आणि संरक्षक पॅड्स आहेत जे सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. याची किंमत 4,049 इतकी आहे.

हे क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Z3MeR7

Uday Sports Cricket Kit

SG Cotton and PVC 

प्रौढांसाठी एसजी कॉटन आणि पीव्हीसी क्रिकेट किट आहे. जे क्रिकेट किट उच्च खूप उत्तम दर्जाचे आहे. हे किट लांब टिकाऊ आहे. हे हेवी ड्युटी नायलॉन टेप्स, अतिरिक्त टिकाऊ बेस शीट आहे. हे कापूस आणि पीव्हीसीपासून बनवलेले साहीत्याचे किट आहे. याची किंमत 8,055 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qXioJE

SG Cotton and PVC

SG R.P.M. Sports Economy 

एसजी आरपीएम स्पोर्ट्स इकॉनॉमी काश्मीर विलो क्रिकेट किट आहे. १ क्रिकेट किट बॅग, १ क्रिकेट बॅट, १ क्रिकेट हेल्मेट, १ जोडी बॅटिंग पॅड, १ जोडी मांडीचे पॅड, १ जोडी बॅटिंग ग्लोव्हज आणि १ एबडोमिनल गार्ड यांचा समावेश आहे. हे किट टिकाऊ आहे ज्यामुळे तुमची मुलं अनेक दिवस या किटचा वापर करून प्रॅक्टिस करू शकतात.

हे क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qlAncZ

SG R.P.M. Sports Economy