फॉर्मल आणि जीन्सनंतर पुरूषांना आवडणारी आणि आरामदायी वाटणारी पॅन्ट म्हणजे ट्रॅक पॅन्ट होय. ही अतिषय आरामदायी असलेली पॅन्ट आहे. जी पुरूष बाहेर फिरायला, व्यायामासाठी किंवा खेळाच्या उपक्रमांसाठी घालतात. आरामदायक असण्यासोबतच, ट्रॅक पँट्स स्टायलिशसुद्धा दिसतात. प्रवासासाठी ट्रॅक पँट्स एक चांगला पर्याय असू शकतात.
साध्या पण स्टायलिश लूकसाठी ट्रॅक पँट्स टी-शर्ट आणि स्नीकर्ससोबत घालता येतात. ट्रॅक पँट्स घातल्याने एक ट्रेंडी लूकसुद्धा तयार होऊ शकतो. तुम्ही ॲमेझॉनच्या ऑफर्सद्वारे हे सर्वोत्तम पुरुषांचे ट्रॅक पँट्स सवलतीत मिळवू शकता. हे ट्रॅक पँट्स कॅज्युअल वेअरमधील प्रत्येक प्रसंगासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला amazon वर सर्वात स्वस्त किंमतीत ट्रॅक पॅन्ट खरेदी करता येईल.
पुरुषांसाठी रायनोगियर रेग्युलर फिट सुपर स्ट्रेचेबल ट्रॅक पॅन्ट आहे. या पॅन्टला समोरचे दोन मोठे सुरक्षित झिपर पॉकेट्स आहेत. ज्यात तुम्ही सक्रिय असताना ५.५ इंचाचा फोन, सुट्टे पैसे इत्यादी ठेवू शकता आणि मागच्या पॉकेट्समध्ये तुमच्या चाव्या किंवा क्रेडिट कार्ड ठेवता येतात.
ही अति आरामदायक पॅन्ट आहे जी मऊ, ओलावा शोषून घेणारे हलके फॅब्रिकपासून बनलेली आहे. ही स्ट्रेच ट्रॅक पॅन्ट रोजच्या वापरात तुम्हाला कोरडे आणि आरामदायक ठेवण्यासाठी एक आरामदायक अनुभव देते. या पॅन्टची किंमत ५४९ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जिमला जाणाऱ्या लोकांची पॅन्टही आरामदायी व टिकाऊ असावी लागते. ही व्हॅन ह्यूसेन पुरुषांची ट्रॅक पॅन्ट आहे. ही प्रीमियम ट्रॅकपॅन्ट आहे या पॅन्टला बाजूला झिप असलेले खिसे आहेत. ही पॅन्ट अतिशय मऊ सुती कापडाची आहे. ही श्वास घेण्यायोग्य आणि कॅज्युअल आहे. तुम्हाला कितीही घाम आला तरी या पॅन्टचे कापड ते शोषून घेते. याची किंमत १,२८९ इतकी आहे.
ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लांबचा प्रवास असेल आणि तिथे जर फंक्शन अटेंड करायचा असेल तर प्रवासात ही पॅन्ट तुम्ही घालू शकता. प्रवासात आपले कपडे खराब होतील अशी भिती असेल तर ॲमेझॉन ब्रँडची ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करा. ही पॅन्ट रेग्युलर फिटींगची आहे. या पॅन्टची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी कॉटन बॅगी ट्रॅकपँट्स आहे. ही ओव्हरसाईज फिट स्वेटशर्ट आणि जिम वेअरसाठी वापरता येईल अशी पॅन्ट आहे. ही पुरुषांसाठी आरामदायक कॅज्युअल जॉगर्स आहेत. हे मऊ, श्वास घेण्यायोग्य कापसापासून बनवलेले, जे तुम्हाला दिवसभर थंड आणि आरामदायक ठेवते. हे ट्रेंडी बॅगी डिझाइन एक आरामदायी स्ट्रीटवेअर लूक देते, जे जिम, आराम करण्यासाठी किंवा रोजच्या वापरासाठी आदर्श आहे. या पॅन्टची किंमत ३९८ इतकी आहे.
ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इम्सा मोडा पुरुषांची पॉलिकॉट लूज फिट ट्रॅक पँट आहे. ही इलास्टिक वेस्टबँड आणि साईड पॉकेट्ससह आरामदायक जॉगर्स आहे. पुरुषांसाठी कॅज्युअल आणि जिम वेअर लोअर आहे. ही पॅन्ट मऊ, श्वास घेण्यायोग्य आणि हलके मटेरियल दिवसभर घालण्यासाठी कमाल आराम सुनिश्चित करते.
ही रिलॅक्स्ड फिटमुळे सहज हालचाल करता येते, वर्कआउट, आराम करणे आणि कॅज्युअल आउटिंगसाठी बेस्ट आहे. या पॅन्टची किंमत ३१० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी लायमियो ट्रॅक पँट ही दररोज वापरूनही खराब होणार नाही अशा क्वॉलिटीची आहे. ही स्टायलिश लुक डिझाइन ट्रॅक पँट आहे. ही लूज फिट ट्रॅक पँट आहे. ही पुरुषांसाठी ट्रॅक पॅन्ट आहे. अशी पॅन्ट मुले हमखास जिमसाठी वापरतात. या ट्रॅक पॅन्टची किंमत ४४९ इतकी आहे.
ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनकेवळे घट्ट, फॉर्मल पॅन्ट्स घालून पुरूषांच्या पायांना त्रास व्हायला लागतो. तेव्हा ते घरीच नाही तर सर्वच ठिकाणी ट्रॅक पॅन्ट घालणे पसंत करतात. पुरूषांना आरामदायी वाटेल अशी ही ट्रॅक पॅन्ट आहे. ही पॅन्ट दोन खिसे असलेली आहे. या पॅन्टची किंमत ३७० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नोबेरो पुरुषांचे लूज मिड राइज ओव्हरसाईज्ड कार्गो युटिलिटी जॉगर आहे. ही पॅन्ट दररोजच्या वापरासाठी उपयोगी आहे. ही जिमसाठी, ट्रेकींगसाठी आणि घरगुती वापरासाठीही बेस्ट ठरते. ही पॅन्ट ग्रे कलरची आहे. या पॅन्टची किंमत ९९९ इतकी आहे.
ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.