Amazon sale today sakal prime deals
Sports

Deals On Badminton Racket : मुलांना सुट्टीत खेळण्यासाठी बेस्ट आहे बॅडमिंटन रॅकेट; amazon वरून मागवा बेस्ट बॅडमिंटन    

Buy badminton racket online : Amazon वरील या टॉप डील्स पहा. स्वस्त आणि टिकाऊ बॅडमिंटन रॅकेट आजच ऑनलाईन मागवा आणि मुलांची सुट्टी खास बनवा!

Pooja Kadam

Best deals on badminton rackets :       

सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांना वेळच वेळ मिळतो. अशावेळी मुलांच्या वेळेचे सोने करण्यासाठी तुम्ही मुलांना बॅडमिंटन रॅकेट खरेदी करून देऊ शकता. सुट्टीत मुलांचा खेळ सुधारण्यासाठी योग्य बॅडमिंटन रॅकेट निवडणे हे पहिले पाऊल आहे.

मुलांकडे चांगले रॅकेट असेल तर नियंत्रण, अधिक शक्ती आणि जलद स्विंग गती मुलांना खेळ सुधारण्यास मदत करते.बॅडमिंटन हा मुले आणि मुली दोघेही खेळतात. काहींना प्रीमियम-गुणवत्तेच्या आणि उच्च-गुणवत्तेच्या बॅडमिंटन रॅकेट्सची आवश्यकता असते, तर काही जण मनोरंजनासाठी बेसिक रॅकेट्स शोधतात.

amazon वर बॅडमिंटन रॅकेट्स आहेत जे प्रिमियम क्वॉलिटीचे बनवलेले आहेत. या रॅकेट्स मजबुती, उत्कृष्ट डिझाइन आणि आकर्षक दिसण्यासाठी ओळखल्या जातात. तुम्हाला हे रॅकेट्स amazon वरून ऑफरच्या दरात खरेदी करू शकता.

Konex Aluminium Badminton Racquet

मुलांना खेळण्यासाठी टिकाऊ बॅडमिंटन रॅकेट शोधत असाल तर हे खरेदी करा. हे बॅडमिंटन रॅकेट कोनेक्स कंपनीचे आहे. जे ॲल्युमिनियमपासून बनलेले आहे. सहज खेळासाठी डिझाइन केलेली ही बॅडमिंटन रॅकेट मजबूत आहे, ज्यामुळे कोर्टवर खेळण्याचा दमदार अनुभव मिळतो. या रॅकेटसह तुम्हाला कव्हर समाविष्ट आहे. या रॅकेटची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dbRABr

Konex Aluminium Badminton Racquet

Boldfit Badminton Rackets

नवशिक्यां खेळाडुंचा खेळ मजबूत व्हावा यासाठी तुम्ही हे बोल्डफिट बॅडमिंटन रॅकेट्स खरेदी करू शकता. हे रॅकेट्स लोकांसाठी, प्रौढांसाठी बोल्डफिट बॅडमिंटन रॅकेट्स आहेत. बोल्डफिट बॅडमिंटन रॅकेट खेळाडूला शक्ती आणि अचूक नियंत्रण देते. बोल्डफिट बॅडमिंटन बॅटची एरोडायनॅमिक फ्रेम डिझाइन हवेचा प्रतिकार कमी करते.

याच्या एरोडायनॅमिक फ्रेम डिझाइनमुळे तुम्ही सहज अचूकतेने फटके मारू शकता. यामुळे तुमचा गेम नक्कीच सुधारतो. या Boldfit Badminton Rackets ची किंमत ३७९ इतकी आहे.

हे रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pfk301

Boldfit Badminton Rackets

Silver's Aluminium Fire Badminton Kit 

खेळाडुंना खेळणे सोपे होईल यासाठी तुम्ही सिल्व्हर्स ॲल्युमिनियम फायर बॅडमिंटन किट खरेदी करू शकता. फुल कव्हरसह असलेले हे २ रॅकेट्स आहेत. सराव आणि मनोरंजनासाठी ४ वर्षांवरील वरिष्ठ वयोगटासाठी हे किट प्रसिद्ध आहे.

हे रॅकेट पकडण्यास सोप्या, रॅकेट्स आरामदायक फोम हँडलसह येतात. नायलॉन स्ट्रिंग असलेली रॅकेट उच्च कामगिरीसाठी योग्य ताण प्रदान करते. हे २ सिल्व्हर्स फायर बॅडमिंटन रॅकेट आहेत. याची किंमत 398 रूपये आहे.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4t4eqQ0

Silver's Aluminium Fire Badminton Kit

Yonex Badminton Racquet GR 303I Dark Blue, Graphite

ही योनेक्स ग्राफाइट बॅडमिंटन रॅकेट खेळाडूंच्या वापरासाठी डिझाइन केलेली आहे. हे रॅकेट खेळाडूंना वेग आणि शक्तीचा उत्तम समतोल देते. ज्यामुळे त्यांना कोर्टवर वेगाने हालचाल करता येते आणि जोरदार फटके मारता येतात. निळ्या रंगात उपलब्ध असलेली ही रॅकेट केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाही, तर तिचे आकर्षक डिझाइनदेखील खेळाडूंना आकर्षित करते. याची किंमत ५८९ इतकी आहे.

हे रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dfR19F

Yonex Badminton Racquet GR 303I Dark Blue, Graphite

Hundred Nitrix 10 Badminton Racket 

हंड्रेड नायट्रिक्स १० बॅडमिंटन रॅकेट आहे. हे कार्बन फायबर फ्रेमचे रॅकेट आहे. हे हेड-हेवी अटॅकिंग रॅकेट आहे. सुपरलाइट कार्बन फायबर फ्रेम आहे. हे उत्कृष्ट मजबुतीसह हलकेपणाचा अनुभव देते. हे जलद स्विंग स्पीडसह सहज शक्ती निर्माण करण्यास मदत करते.

हे रॅकेट आक्रमक स्ट्रिंगिंग सेटअपला सपोर्ट करते. हे रॅकेट लवचिक शाफ्ट स्मॅशची क्षमता वाढवते. या रॅकेटची किंमत १,८९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4w2rUPa

Hundred Nitrix 10 Badminton Racket

PulseITSmash Badminton Racket

पल्सआयटीस्मॅश बॅडमिंटन रॅकेट आहे. हे रॅकेट पुरुष आणि महिलांसाठी डिझाईन केलेले आहे. हे रॅकेट उच्च तणावाच्या स्ट्रिंगसह हलकी ॲल्युमिनियम फ्रेमचे आहे. जास्तीत जास्त मजबुती आणि धक्के शोषून घेण्यासाठी हलकी पण टिकाऊ ॲल्युमिनियम ॲलॉय फ्रेम आणि कार्बन शाफ्ट वापरून तयार केलेली आहे. या रॅकेटची किंमत ६९९ इतकी आहे.

हे रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vVrU3j

PulseITSmash Badminton Racket

FEROC 2 Pieces Aluminium Badminton Racket

फेरोक २ पीस ॲल्युमिनियम बॅडमिंटन रॅकेट हे खेळात अचूकता आणि वेग शोधणाऱ्या खेळाडूंसाठी एक उत्तम पर्याय आहे. या सेटमध्ये ॲल्युमिनियमपासून बनवलेले दोन रॅकेट्स येतात. ज्यामुळे त्या वजनाने हलक्या आणि मजबूत आहेत. ग्राफाइट मटेरियल त्याच्या उत्कृष्ट शॉक ॲबसॉर्प्शनसाठी ओळखले जाते. या सेटमध्ये एक बॅडमिंटन बॅगसुद्धा समाविष्ट आहे, ज्यामुळे रॅकेट्स सुरक्षितपणे वाहून नेणे आणि साठवणे सोपे होते. यांची किंमत ५०० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uccTbQ

FEROC 2 Pieces Aluminium Badminton Racket

TANSO Arashi 2.0

टॅन्सो अराशी २.० फुल ग्राफाइट अल्ट्रा लाइट वेट कार्बन फायबर स्ट्रिंग्ड बॅडमिंटन रॅकेट आहे. हे मोफत फुल रॅकेट कव्हरसह असलेले रॅकेट आहे. हे या बॅडमिंटन रॅकेटमध्ये अत्यंत हलके वजन आणि वाढीव शक्तीसाठी संपूर्ण हाय मॉड्युलस कार्बन ग्राफाइट फ्रेम आहे.

या बॅडमिंटन रॅकेटमध्ये टॅन्सोच्या प्रीमियम मल्टीफिलामेंट स्ट्रिंग्ज आधीच लावलेल्या असतात. यामुळे आणि ३२ एलबीएसच्या उच्च स्ट्रिंग टेन्शनमुळे, तुमच्या सर्व शॉट्समध्ये उत्तम नियंत्रण आणि शक्ती मिळते. या रॅकेटची किंमत १,२९९ इतकी आहे.

हे रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vRmo1E

TANSO Arashi 2.0